JChemPaint/C3/Properties-of-JChemPaint/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:34, 23 April 2015 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title Of Script: Properties of JChemPaint Author: Manali Ranade Keywords: Periodic trend, R-Group Query

Time Narration
00:00 नमस्कार. Properties of JChemPaint. वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 * आवर्त सारणीतील ट्रेंडस
00:10 * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
00:12 * R-Group query सेटअप करणे
00:14 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:17 * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:21 * JChemPaint वर्जन 3.3-1210
00:26 * Java वर्जन 7
00:29 ह्या पाठासाठी JChemPaint ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
00:36 * नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 JChemPaint विंडोवर जाऊ.
00:45 या आधी आपण डेस्कटॉपवर .jar फाईल सेव्ह केली होती.
00:50 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
00:55 टाईप करा '“cd space Desktop” आणि एंटर दाबा.
01:02 टाईप करा “java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar” आणि एंटर दाबा.
01:14 JChemPaint विंडो उघडेल.
01:17 आवर्त सारणीतील ट्रेंडस पासून सुरूवात करू.
01:21 खालच्या बाजूला असलेल्या टूलबारवर काही महत्वाच्या मूलद्रव्यांची बटणे आहेत.
01:27 टूलबारवर उजव्या बाजूला आणखी दोन बटणे आहेत.
01:32 * Enter an element symbol via keyboard आणि
01:35 * Select new drawing symbol from periodic table.
01:40 Select new drawing symbol from periodic table वर क्लिक करा.
01:45 आवर्त सारणी असलेली Choose an element नामक विंडो उघडेल.
01:49 येथे Periodic Table of elements असे टेक्स्ट लिहिलेला बॉक्स पाहू शकतो.
01:55 हा माहिती देणारा बॉक्स आहे.
01:57 हा बॉक्स निवडलेल्या मूलद्रव्याची सविस्तर माहिती दाखवेल.
02:02 उदाहरणार्थ Oxygen वर कर्सर न्या.
02:06 ह्या बॉक्समधे ऑक्सिजन बद्दलचा तपशील दाखवला जाईल.
02:10 तसेच विविध मूलद्रव्यांचे तपशील येथे बघू शकतो.
02:17 विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
02:20 Enter an element symbol via keyboard वर क्लिक करा.
02:24 Panel वर क्लिक करा.
02:26 Enter element नामक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
02:28 टेक्स्ट बॉक्समधे मूलद्रव्याचे चिन्ह टाईप करू शकता.
02:33 उदाहरणार्थ: Xenon साठी Xe टाईप करू.
02:37 OK वर क्लिक करा.
02:40 पॅनेलवर Xenonचे चिन्ह म्हणजे (Xe) असे दाखवेल.
02:44 आता Xenondifluoride (XeF2) ची रचना काढू.
02:47 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा.
02:54 Preferences विंडो उघडेल.
02:57 Show Implicit hydrogens चा चेकबॉक्स चेक केलेला असल्यास अनचेक करा.
03:02 Preferences विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
03:06 Fluorine(F) वर क्लिक करून नंतर Single bond वर क्लिक करा.
03:12 Xenon अणूवर कर्सर न्या.
03:15 येथे निळ्या रंगाचे छोटे वर्तुळ दिसेल.
03:19 माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून ते तसेच दाबून धरा आणि
03:22 दोन Xenon-Fluoride बंध काढण्यासाठी ड्रॅग करा.
03:27 आता Xenon अणूच्या Popup मेनू बद्दल जाणून घेऊ.
03:31 माऊसचा कर्सर Xenon अणूवर नेऊन त्यावर राईट क्लिक करा.
03:36 Xenon अणूचा Popup मेनू उघडेल.
03:40 येथे Isotopes, Change Element आणि Properties हे पर्याय जाणून घेऊ.
03:46 प्रथम Isotopes वर जाऊ.
03:49 Isotopes of Xenon ची सूची असलेला सबमेनू उघडेल.
03:54 पुढे Change Element वर कर्सर नेऊ.
03:58 मूलद्रव्यांचे विविध प्रकार असलेला सबमेनू उघडेल.
04:02 आपण हे विविध प्रकार पाहू.
04:06 मी Alkali Earth Metals निवडत आहे.
04:09 Alkali Earth Metals ची सूची उघडेल.
04:12 सूचीतून Calcium(Ca) निवडा.
04:15 Xenon च्या जागी Calcium हे मूलद्रव्य दिसेल.
04:19 आता Molecular Properties पर्यायावर जाऊ.
04:23 Calcium वर राईट क्लिक करा.
04:26 Calcium अणूचा Popup मेनू उघडेल.
04:29 Molecular Properties वर क्लिक करा.
04:33 Properties हा टेक्स्ट बॉक्स उघडेल.
04:36 Calcium Fluoride असे संयुगाचे नाव टाईप करून OK वर क्लिक करा.
04:43 रचनेखाली संयुगाचे नाव दाखवले जाईल.
04:47 आता फाईल सेव्ह करू.
04:49 टूलबारवरील Save वर क्लिक करा.
04:53 Save हा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:56 फाईलला Calcium-fluoride असे नाव द्या.
05:00 Save वर क्लिक करा.
05:03 आता रिऍक्शन कशा बनवायच्या ते पाहू.
05:06 रिऍक्शन दाखवण्यासाठी आवश्यक त्या रचना काढणे गरजेचे असते.
05:10 मी आवश्यक रचना असलेली नवी विंडो उघडली आहे.
05:14 येथे Propene आणि Chlorine हे अभिकारक असून 1,2-dicholoropropane हे प्रॉडक्ट आहे.
05:23 डाव्या बाजूच्या टूलबार वरील Reaction arrow क्लिक करा.
05:27 अभिकारक आणि प्रॉडक्टस यांच्यामधे क्लिक करा.
05:31 अशाप्रकारे रिऍक्शन तयार झाली.
05:33 आता ही रचना एका ओळीत नीट मांडू.
05:37 वरच्या बाजूच्या टूलबारवरील Relayout the structures वर क्लिक करा.
05:42 आता R group query कशी सेटअप करायची ते पाहू.
05:47 R-group query म्हणजे काय?
05:50 * R-group query मधे Root structure आणि substituents चा समावेश असतो.
05:55 * यामधे त्याच root structure वर प्रतिष्ठापन होते.
06:00 * यात एक किंवा जास्त प्रकारचे भिन्न प्रतिष्ठापक असणारे डेरिव्हेटिव्ज असू शकतात.
06:06 नवी विंडो उघडण्यासाठी Create a new file च्या आयकॉनवर क्लिक करा.
06:11 Draw a chain वर क्लिक करा.
06:14 Carbon चे तीन अणू असलेली कार्बनची साखळी काढण्यासाठी पॅनेलवर क्लिक करा.
06:20 आता कार्बन साखळीला जोडता येईल असा प्रतिष्ठापक बनवू.
06:24 उदाहरणार्थ, Benzene.
06:27 उजव्या बाजूच्या टूलबारवरील Benzene रिंगवर क्लिक करा.
06:30 पॅनेलवर क्लिक करा.
06:33 कार्बन साखळीमधील टर्मिनलवरील कार्बन अणूला R1 असे नाव द्या.
06:39 टर्मिनलवरील कार्बन अणूवर राईट क्लिक करा.
06:42 Atom Pop menu उघडेल.
06:45 Pseudo Atoms पर्यायावर जा.
06:48 उघडलेल्या सबमेनूतून R1 पर्याय निवडा.
06:52 आता कार्बन साखळी root structure म्हणून घोषित करू.
06:56 Selection वर क्लिक करा.
06:58 Root structure वर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा.
07:02 R-groups मेनूतील Define as Root Structure हा पर्याय निवडा.
07:09 सबस्टिट्युअंट स्ट्रक्चर हे Not in R-Group म्हणून समाविष्ट केले जाईल.
07:14 Selection वर क्लिक करा;
07:17 Substituent सिलेक्ट करा.
07:19 R-groups मेनूतील Define as Substituent हा पर्याय निवडा.
07:26 इनपुट बॉक्स उघडेल.
07:27 R-group नंबर म्हणून “1” टाईप करा. OK वर क्लिक करा.
07:34 सबस्टीट्युअंटला R1 हा नंबर दिला जाईल.
07:38 Root structure वर सबस्टीट्युअंट R1 हे ऍस्टेरिक (*) ने चिन्हांकित केले जाईल.
07:44 सबस्टीट्युअंट R1 चा संलग्न असलेला कार्बनचा अणू देखील ऍस्टेरिकने (*) चिन्हांकित केला जाईल.
07:51 Selection वर क्लिक करून Root Structure आणि substituent(R1) सिलेक्ट करा.
07:58 R-groups मेनूतील General Possible configurations(sdf) पर्याय निवडा.
08:05 Save डायलॉग बॉक्स उघडेल.
08:08 फाईलला r-group असे नाव देऊन Desktop हे लोकेशन निवडा.
08:14 Save वर क्लिक करा.
08:18 टूलबारवरील Open वर क्लिक करा.
08:21 Open डायलॉग बॉक्स उघडेल.
08:24 “Files Type” मधे “All Files” पर्याय निवडा.
08:28 Desktop वर क्लिक करा.
08:30 Open वर क्लिक करून r-group नावाची फाईल निवडा.
08:36 “Open” वर क्लिक करा.
08:39 मेसेज pop up होईल. OK क्लिक करा.
08:43 r-group query ची रचना असलेली नवी फाईल उघडेल.
08:48 रचना व्यवस्थित दिसण्यासाठी टूलबारवरील Relayout the structure वर क्लिक करा.
08:55 दाखवलेली रचना ही R-group substituent Benzene जोडलेले root structure आहे.
09:02 थोडक्यात,
09:03 आपण शिकलो,
09:05 * आवर्त सारणीतील ट्रेंडस
09:07 * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
09:08 * R-Group query सेट करणे.
09:11 असाईनमेंट म्हणून,
09:12 * आवर्त सारणीतील विविध ट्रेंडस शोधणे आणि
09:16 * तुमच्या पसंतीची रासायनिक प्रक्रिया काढून बघणे.
09:19 लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
09:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.प्रमाणपत्रही दिले जाते.
09:34 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:44 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:49 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana