Jmol-Application/C4/Proteins-and-Macromolecules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:09, 20 March 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Proteins and Macromolecules वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:09 * Protein Data Bank (PDB) मधून प्रोटीन्सचे स्ट्रक्चर्स लोड करणे.
00:13 * PDB डेटाबेसमधून .pdb files डाऊनलोड करणे.
00:18 * प्रोटीन्सचे सेकेंडरी स्ट्रक्चर्स विविध स्वरुपात दाखवणे.
00:24 * 'हायड्रोजन बॉन्ड्स' आणि 'डायसल्फाईड बॉन्ड्स' हायलाईट करणे.
00:29 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, Jmol अप्लिकेशन विंडोमधील मूलभूत ऑपरेशन्सची माहिती असावी.
00:37 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:42 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे
00:46 * 'उबंटू' OS वर्जन 12.04
00:50 * 'Jmol' वर्जन 12.2.2
00:54 * Java वर्जन 7
00:57 * Mozilla Firefox ब्राउजर 22.0
01:02 लार्ज 'बायोमॉलिक्यूल्स'चा स्ट्रक्चर अनॅलिसिस जसे
01:06 * 'प्रोटिन्स' आणि 'मॅक्रोमॉलिक्यूल्स'
01:10 * न्यूक्लिक एसिड्स DNA आणि RNA
01:13 * 'क्रिस्टल स्ट्रक्चर्स आणि पॉलिमर्स' Jmol अप्लिकेशन वापरून केले जाऊ शकते.
01:19 येथे मी एक नवीन Jmol विंडो उघडली आहे.
01:24 biomolecules चे 3D स्ट्रक्चर्स डेटाबेसमधून थेट डाऊनलोड करून पाहिले जाऊ शकतात.
01:29 हे करण्यासाठी, File मेनूवर क्लिक करा, Get PDB पर्यंत खाली स्क्रोल करा.
01:36 स्क्रीनवर एक इनपुट डायलॉग बॉक्स दिसतो.
01:40 आपल्याला इनपूट बॉक्समध्ये विशिष्ट प्रोटीनसाठी PDB कोडचे चार अक्षर टाईप करणे आवश्यक आहे.
01:48 हा कोड प्रोटीन डेटा बॅंक(PDB) वेबसाईटवरून मिळू शकतो.
01:53 प्रोटीन डेटा बॅंकचे हे वेब पेज आहे.
01:57 यावर बायोमॉलिक्यूल्स जसे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक एसिडसबद्दलची माहिती आहे.
02:04 उदाहरण म्हणून : आपण PDB' वेबसाईटमधून Pancreatic Enzyme Insulin साठी PDB कोड शोधण्याचा प्रयत्न करू.
02:13 सर्च बॉक्समध्ये Human Insulin म्हणून प्रोटीनचे नाव टाईप करा. कीबोर्डवरील एंटर की दाबा.
02:24 आता, वेब-पेज वर हे प्रदर्शित झाले आहे, खाली स्क्रोल करा.
02:28 स्क्रीनवर PDB कोड्ससोबत Human Insulin ची माहिती असलेल्या संरचनांची यादी दिसते.
02:36 उदाहरण म्हणून, Human Insulin सह कोड 4EX1 निवडा.
02:44 प्रोटीनच्या नावावर क्लिक करा.
02:47 संरचनेच्या सर्व माहितीसह विंडो उघडते.
02:52 माहिती जशी
02:54 * Primary Citation
02:56 * Molecular Description आणि
02:58 * Structure Validation ह्या पेजवर उपलब्ध आहेत.
03:02 Jmol मध्ये प्रोटीन्सच्या संरचनांना आपण .pdb म्हणून सेव्ह करू शकतो आणि त्यांना 3D मोडमध्ये पाहू शकतो.
03:12 पेजच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात Download Files लिंकवर क्लिक करा.
03:20 ड्रॉप डाऊन मेनूमधून, PDB file (gz) पर्याय निवडा.
03:28 स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडतो.
03:32 Save file पर्यायवर क्लिक करा.
03:35 OK बटणावर क्लिक करा.
03:39 डाऊनलोड्स फोल्डरमध्ये प्रोटीन्सची संरचना 4EX1.pdb.gz म्हणून सेव्ह केली जाईल.
03:51 त्याचप्रमाणे आपण आपल्याला हव्या असलेल्या विविध प्रोटीन्सच्या फाईल्स डाऊनलोड करून त्या स्वतंत्र फाईली म्हणून सेव्ह करू शकता.
04:02 आता, Insulin ची 3D संरचना पाहण्यासाठी Jmol विंडोवर जाऊ.
04:09 आपण इंटरनेटशी जुडला असाल तर, पॅनलवर प्रोटीन संरचना थेट डाऊनलोड करू शकता.
04:15 चार अक्षरी PDB कोड “4EX1” टेक्स्टबॉक्समध्ये टाईप करून OK बटणावर क्लिक करा.
04:25 जर तुम्ही इंटरनेटशी जुडला नसाल तर, नंतर टूलबारवरील Open a File आयकॉनवर क्लिक करा.
04:34 पॅनलवर एक डायलॉग बॉक्स उघडते.
04:38 4EX1.pdb.gz फाईलच्या स्थानावर जा जो Downloads फोल्डर आहे.
04:47 Downloads फोल्डर निवडून open बटणावर क्लिक करा.
04:52 4EX1.pdb.gz फाईल निवडून open बटणावर क्लिक करा.
05:00 स्क्रीनवर Insulin ची 3D संरचना उघडते.
05:05 पॅनलवर प्रोटीनची डिफॉल्ट डिसप्ले, बॉल आणि स्टिक आहे.
05:12 पॅनेलवर प्रोटीनचे मॉडेल हायड्रोजन अणूंशिवाय दर्शविले जाते.
05:17 हायड्रोजन अणूसह मॉडेल दर्शविण्यासाठी, modelkit मेनू उघडा.
05:23 add hydrogens पर्यायपर्यंत खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा.
05:28 आता पॅनलवर मॉडेल हायड्रॉजन अणूसह प्रदर्शित झाला आहे.
05:33 'प्रोटीन' स्ट्रक्चर जल रेणूंसाहित देखील दाखवले गेले आहे.
05:38 जल रेणू लपविण्यासाठी, दर्शविलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.
05:43 प्रथम पॉप-अप मेनू उघडा आणि Select वर जा.
05:48 सब-मेनूमधून, Hetero निवडा आणि All Water पर्यायवर क्लिक करा.
05:55 पुन्हा पॉप-आप मेनू उघडा, Style, Scheme वर जा आणि CPK spacefill वर क्लिक करा.
06:05 हे सर्व जल रेणू CPK Spacefill डिसप्लेमध्ये बदलून टाकेल.
06:11 पुन्हा पॉप-आप मेनू उघडा आणि Style वर जा खाली स्क्रोल करून Atoms वर जा आणि Off पर्यायवर क्लिक करा.
06:22 आता आपल्याकडे पॅनलवर जल रेणूंशिवाय 'इन्सुलिन' स्ट्रक्चर आहे.
06:27 पुढे, आपण 'प्रोटीन'चे सेकेंडरी स्ट्रक्चर विविध स्वरुपात प्रदर्शित करणे शिकू.
06:35 पॉप-अप मेनू उघडा.
06:37 Select पर्यायवर जा.
06:39 खाली Protein पर्यंत स्क्रोल करून All पर्यायवर क्लिक करा.
06:44 पॉप-अप मेनू पुन्हा उघडा आणि खाली Style पर्यंत स्क्रोल करून नंतर Scheme वर जा.
06:50 CPK Spacefill, Ball and Stick, Sticks, Wireframe, cartoon, trace इत्यादी सारख्या पर्यायांसोबत एक सब-मेनू उघडते.
07:02 सब-मेनूमधून Cartoon पर्यायवर क्लिक करा.
07:07 हा डिसप्ले प्रोटीन्सचे सेकेंडरी स्ट्रक्चर्स जसे helices, random coils, strands, sheets इत्यादी दर्शवतो.
07:17 अधिक डिसप्ले पर्यायांसाठी,
07:19 पॉप-अप मेनू उघडून खाली Style पर्यंत स्क्रोल करून नंतर Structures वर जा.
07:25 येथे आपण 'प्रोटीनचे सेकेंडरी स्ट्रक्चर प्रदर्शित करण्याचे अनेक पर्याय पाहू.
07:31 उदाहरणार्थ, Strands पर्यायवर क्लिक करा.
07:35 पॅनलवर प्रोटीन्स Strands म्हणून प्रदर्शित आहे.
07:40 डिस्पलेचा रंग बदलण्यासाठी, पॉप-अप-मेनू उघडा. Color पर्यंत खाली स्क्रोल करून Atoms निवडून Blue पर्यायवर क्लिक करा.
07:52 पॅनलवरील रंगात बदल पहा.
07:56 स्ट्रक्चर पुन्हा Ball-and-stick मध्ये बदलण्यासाठी,
07:59 पॉप-अप मेनू उघडा, Style निवडा, नंतर Scheme आणि Ball and stick पर्यायवर क्लिक करा.
08:08 आपण प्रोटीन मॉडेलमध्ये hydrogen bonds आणि di-sulpfide bonds देखील हाईलाइट करू शकतो.
08:14 'हायड्रोजन बॉन्ड्स' दर्शविण्यासाठी: पॉप-अप मेनू उघडून Style पर्यंत खाली स्क्रोल करून नंतर Hydrogen Bonds निवडा.
08:25 पोप-अप मेनूमधील 'हायड्रोजन बॉन्ड्स' पर्यायला काही वैशिष्ट्ये आहेत जसे की:
08:30 Calculate, Set Hydrogen Bonds Side Chain.
08:35 Set Hydrogen Bonds in the Backbone.

आणि बॉन्ड्सची जाडी बदलण्यास देखील पर्याय आहेत.

08:42 मॉडेलमधील 'हायड्रोजन बॉन्ड्स' दाखविण्यास Calculate पर्यायवर क्लिक करा.
08:47 hydrogen bonds पांढरे आणि लाल लांब डॅशस म्हणून दाखविले जाते.
08:53 'हायड्रोजन बॉन्ड्स' ची जाडी बदलण्यास, 'पॉप-अप' मेनूमधील 0.10 A पर्यायवर क्लिक करा.
09:02 पॅनलवर आपण हायड्रोजन बॉन्ड्सची जाडी पाहू शकतो.


09:06 आपण 'हायड्रोजन बॉन्ड्स' चे रंगदेखील बदलू शकतो.
09:11 पॉप-अप-मेनूमधून Color पर्यंत खाली स्क्रोल करून नंतर हायड्रोजन बॉन्ड्स आणि नंतर orange पर्यायवर क्लिक करा.
09:20 पॅनलवर, सर्व हायड्रोजन बॉन्ड्स नारंगी रंगात दिसत आहेत.
09:25 मॉडेलमध्ये 'डायसल्फाईड बॉन्ड्स' आणि सल्फर अणू पिवळ्या रंगात दर्शविले आहेत.
09:31 डायसल्फाईड बॉन्ड्स रुपांतरित करण्यास, पॉप-अप मेनूमधील 'डायसल्फाईड बॉन्ड्स' पर्याय उघडा.
09:38 आकार आणि रंग इत्यादी आपल्याला बदलायचे असल्यास त्या वैशिष्ट्यांवर क्लिक करा.
09:44 त्याचप्रमाणे विविध enzymes च्या .pdb फाईल्स उघडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे 3D स्ट्रक्चर्स पहा.
09:51 थोडक्यात, या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो:
09:57 * Protein Data Bank (PDB) मधून प्रोटीन्सचे स्ट्रक्चर्स लोड करणे.
10:00 * डेटाबेसमधून .pdb फाईल्स डाऊनलोड करणे.
10:05 * PDB कोड वापरून इन्सुलिनचे 3D स्ट्रक्चर पाहणे.
10:10 * जल रेणूंशिवाय 'प्रोटीन' स्ट्रक्चर पाहणे.
10:14 * सेकेंडरी स्ट्रक्चर्स विविध स्वरुपात दाखवणे.
10:17 * 'हायड्रोजन बॉन्ड्स' आणि 'डायसल्फाईड बॉन्ड्स' हायलाईट करणे.
10:22 तुमच्यासाठी असाइनमेंट.
10:24 * PDB डेटाबेसमधून Human Hemoglobin चे .pdb फाईल डाऊनलोड करा.
10:31 * cartoon डिस्प्लेमध्ये सेकेंडरी स्ट्रक्चर दाखवा.
10:35 * प्रोटीन चे 'Porphyrin' यूनिट्स हायलाईट करा.
10:39 * PDB code साठी खालील लिंक पहा.
10:42 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:46 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:55 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:57 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:01 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana