BASH/C2/Conditional-execution/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:02, 27 November 2014 by Manali (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Conditional Execution in BASH

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, Simple if, else-if.

Time Narration
00:01 नमस्कार. Conditional execution in Bash वरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात शिकणार आहोत,
00:10 * test कमांडचा वापर
00:13 आणि कंडिशनल स्टेटमेंटस.
00:15 हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.


00:19 ह्या पाठासाठी,
00:21 तुम्हाला GNU/ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:26 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:35 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:39 आणि * GNU Bash वर्जन 4.1.10
00:43 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:49 test कमांडची ओळख करून घेऊ.
00:52 * test ही built-in कमांड आहे, जी exit status रिटर्न करते.
00:57 * हे True साठी 0 (शून्य) आणि False साठी 1 (एक) रिटर्न करेल.
01:02 * रिटर्न व्हॅल्यू एक्सप्रेशनच्या मूल्यमापनावर अवलंबून असते.
01:07 * आपण return स्टेटस डॉलर आणि प्रश्नचिन्ह ($?) टाईप करून मिळवू शकतो.
01:14 * एक्सप्रेशनचे मूल्यमापन दोन पध्दतीने करता येते-
01:18 # एक, test कीवर्डचा वापर करून,
01:21 आणि दुसरी म्हणजे चौकटी कंसात एक्सप्रेशन लिहून.
01:27 Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.

.

01:35 टाईप करा: test space 4 space hyphen eq space 4 semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.
01:53 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.


01:57 4 बरोबर 4 आहे.
02:00 पुढे टाईप करा:
02:02 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 4 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.
02:22 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.
02:25 4 बरोबर 4 आहे.


02: 28 आणखी एक कमांड बघू. टाईप करा:

test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark . एंटर दाबा.

02: 48 हे एक म्हणजेच false रिटर्न करेल.
02: 52 म्हणजे 4 बरोबर 5 नाही.
02: 56 आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा:
03: 01 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 5 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign question mark एंटर दाबा.
03: 21 हे सुध्दा एक म्हणजेच false रिटर्न करेल.
03: 25 म्हणजेच 4 बरोबर 5 नाही.
03: 29 इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल.
03: 33 टाईप करा man space test आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
03: 40 आता स्लाईडसवर जाऊ.
03: 43 आता if स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
03: 48 if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then
03: 59 पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा.
04: 05 शेवटी fi ने if loop संपवा.
04: 11 कंडिशनचे प्राथमिक नियम:
04: 14 कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या.
04: 19 then” या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा.
04: 25 स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
04: 31 कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा.
04: 38 fi” च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका.
04: 43 if स्टेटमेंट चे उदाहरण पाहू.
04: 46 टर्मिनलवर जा.
04: 49 मी माझ्या जवळची simpleif.sh नावाची फाईल उघडत आहे.
04: 58 count बरोबर 100 झाले की ही Bash स्क्रिप्ट “count is 100” असा मेसेज दाखवेल.
05: 06 ही Bash shell स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला shebang line म्हणतात.
05: 12 count ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे.
05: 17 लक्षात ठेवा count, इक्वल टू आणि 100 ह्यामधे स्पेस असणार नाही.
05: 24 हे एक्सप्रेशन count ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल.
05: 30 येथे -eq हे comparison operator आहे.
05: 35 कंडिशन जर true असेल तर count is 100 हा मेसेज दाखवेल.
05: 41 fi ने if ब्लॉक संपवा.
05: 45 आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.


05: 49 टर्मिनलवर जा.
05: 51 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा: chmod space plus x space simpleif.sh आणि एंटर दाबा.
06: 04 प्रॉम्प्ट क्लियर करा.
06: 06 आता टाईप करा dot slash simpleif.sh एंटर दाबा.
06: 14 आऊटपुट असे दिसेल.
06: 16 Count is 100.
06: 18 count व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा.
06: 24 स्लाईडसवर परत जाऊ.
06: 26 आता if-else condition बघू या.
06: 30 त्याचा सिंटॅक्स असा आहे: if space चौकटी कंस सुरू space condition space चौकटी कंस पूर्ण space semicolon space then
06: 44 पुढील ओळींवर कमांडस टाईप करा.
06: 47 पुढील ओळीवर else स्टेटमेंट आहे.
06: 51 आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा.
06: 55 पुढील ओळीवर fi च्या सहाय्याने if ब्लॉक संपवा.
07: 00 पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने if-else कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
07: 06 टर्मिनलवर जा.
07: 09 ifelse.sh ही फाईल उघडा.
07: 14 ही shebang line आहे.
07: 17 येथे PASS ह्या व्हेरिएबलमधे abc123 संचित करा.
07: 23 abc123 ही स्ट्रिंग असल्यामुळे ती डबल कोटस मधे लिहिणे गरजेचे आहे.
07: 29 read कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते.
07: 35 येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड.
07: 39 सायलेंट मोडसाठी Hyphen s वापरला आहे.
07: 43 म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही.
07: 48 कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही.
07: 52 Hyphen p हा प्रॉम्प्टसाठी आहे.
07: 55 युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे “Enter password: ” अशी स्ट्रिंग दाखवेल.
08: 01 mypassword हे व्हेरिएबल आहे.
08: 04 ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला password होय.
08: 10 तो पासवर्ड PASS व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल.
08: 17 mypassword ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल.
08: 21 जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल.
08: 25 “Password accepted”
08: 27 अन्यथा “Access denied” असे दाखवले जाईल.
08: 31 fi नी if-else loop लूप संपवा.
08: 34 आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
08: 38 टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:

chmod space plus x space ifelse.sh . एंटर दाबा.

08: 52 टाईप करा dot slash ifelse.sh . एंटर दाबा.


08: 57 येथे असे दाखवले जाईल. :
08: 59 Enter password:
09:00 abc टाईप करून एंटर दाबा.
09:05 आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे हे “Access denied” असा मेसेज दाखवत आहे.
09:11 पुन्हा कार्यान्वित करू, परंतु ह्यावेळी abc123 हा पासवर्ड देणार आहोत.
09:21 आता Password accepted असे दिसेल:


09:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:28 स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,


09:31 आपण test कमांडचा वापर , साधे if आणि if else स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो .
09:41 असाईनमेंट म्हणून,


09:43 # इनपुट म्हणून तुमचे नाव घेणारे स्क्रिप्ट लिहा.
09:46 # हे तुमच्या सिस्टीमच्या युजरनेमबरोबर तपासून पहा.
09:51 युजरनेम जुळल्यास ते “Hello” असा मेसेज दाखवेल.
09:56 # अन्यथा ते “Try again” असा मेसेज दाखवेल.
10:00 मदत: तुमच्या सिस्टीमचे युजरनेम $USER ह्या व्हेरिएबलमधे संचित केलेले असते.
10:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


10:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:51 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
11:01 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana