Advanced Cpp/C2/Friend-Function/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Friend-Function
Author: Manali Ranade
Keywords: Advanced-C++
Time | Narration
|
---|---|
00:01 | C++ मधील friend functionवरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | यात शिकणार आहोत, |
00:08 | फ्रेंड फंक्शन. |
00:10 | उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:13 | ह्या पाठासाठी, |
00:15 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:19 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:24 | फ्रेंड फंक्शनबद्दल जाणून घेऊ. |
00:27 | प्रायव्हेट डेटा, क्लासच्या बाहेर अॅक्सेस करता येत नाही हे आपल्याला माहित आहे. |
00:33 | प्रायव्हेट डेटा अॅक्सेस करण्यासाठी फ्रेंड फंक्शन वापरता येते. |
00:37 | फ्रेंड फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन नसते. |
00:42 | फ्रेंड फंक्शन ऑब्जेक्टचा वापर न करता देखील कार्यान्वित करता येते . |
00:46 | फ्रेंड फंक्शनमधे पास केलेले अर्ग्युमेंट हे त्याचे ऑब्जेक्ट म्हणून वापरले जाते. |
00:51 | फ्रेंड फंक्शन कसे घोषित करतात ते पाहू. |
00:55 | फ्रेंड फंक्शन घोषित करण्यासाठी friendहा कीवर्ड वापरतात. |
00:59 | नंतर return_type दिला जातो. |
01:02 | function_name हे फंक्शनचे नाव असते. |
01:05 | नंतरclass_name आणि क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करतात . |
01:11 | आता उदाहरण पाहू. |
01:13 | मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे . |
01:16 | आपण तो उघडू. |
01:18 | ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू. |
01:22 | frnd.cpp हे फाईलनेम आहे. |
01:27 | आता कोड समजून घेऊ. |
01:30 | iostream ही हेडरफाईल आहे. |
01:34 | येथे std namespace वापरत आहोत. |
01:37 | आपणfrndक्लास घोषित केला आहे. |
01:41 | यामधे a आणि b व्हेरिएबल्स प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहेत. |
01:46 | येथे इनपुट हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे. |
01:52 | यामधे युजरकडून इनपुट घेऊ. |
01:55 | compute हे फ्रेंड फंक्शन आहे. |
01:58 | येथे frndहे class_name आणि f1हे क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करू. |
02:06 | नंतर क्लास पूर्ण करू. |
02:08 | आता फ्रेंड फंक्शनद्वारे frndक्लासचे प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करू. |
02:16 | येथे compute मेथड वापरू. |
02:19 | येथे बेरजेची क्रिया करू. |
02:23 | व्हेरिएबल्स a आणि bची बेरीज करू. |
02:26 | आणि नंतर व्हॅल्यू रिटर्न करू. |
02:28 | येथे नॉन-मेंबर फंक्शन मधील प्रायव्हेट व्हेरिएबल्स, f1ऑब्जेक्ट वापरून अॅक्सेस करत आहोत. |
02:35 | हे main फंक्शन आहे. |
02:38 | ह्यात f हे frndक्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे. |
02:44 | नंतर ऑब्जेक्ट f द्वारे इनपुट फंक्शन कॉल करू. |
02:48 | येथे computeफंक्शन कॉल करू आणि f हे अर्ग्युमेंट पास करू . |
02:54 | f हे अर्ग्युमेंट compute फंक्शनमधे पास केल्याचे दिसेल. |
02:58 | हे pass by valueमेथडद्वारे करत आहोत . |
03:03 | f1ची व्हॅल्यू म्हणूनf पास केले आहे. |
03:06 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
03:09 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:11 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
03:20 | टाईप करा: |
03:21 | g++ space frnd dot cpp space hyphen o space frnd. एंटर दाबा. |
03:32 | टाईप करा:
dot slash frnd |
03:36 | एंटर दाबा. |
03:38 | येथे दिसेल:
Enter the value of a and b |
03:41 | मी टाईप करणार आहे: 8 आणि 4 |
03:46 | आऊटपुट असे दिसेल, |
03:48 | The result is: 12 |
03:51 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
03:54 | स्लाईडसवर जाऊ. |
03:56 | थोडक्यात, |
03:57 | या पाठात शिकलो,
फ्रेंड फंक्शन. उदा.friend int compute क्लासचे नाव frnd आणि ऑब्जेक्ट f1. |
04:08 | असाईनमेंट म्हणून ,
दिलेल्या संख्येचा वर्ग आणि घन काढणारा प्रोग्रॅम लिहा. |
04:14 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:17 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:20 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04:30 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:33 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
04:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
04:43 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04:51 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
04:56 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |