Firefox/C2/Setting-General-Privacy-Options/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:42, 11 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | Mozilla Firefox च्या या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | यात आपण General आणि Privacy preferences सेट करायला शिकणार आहोत. |
00:11 | यासाठी आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox 7.0 वापरणार आहोत. |
00:18 | Preferences सेट केल्याने वारंवार लागणा-या क्रिया सोप्या होतात. |
00:24 | विंडोजमध्ये या वैशिष्ट्यांना Options असे म्हणतात. |
00:29 | उदाहरणार्थ, emailचे login page होमपेज करण्यास |
00:33 | Edit वर क्लिक करून Preferences वर जा. |
00:37 | विंडोजसाठी Tools मेनूतील Options वर जा. |
00:42 | Preferences किंवा Options चा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यात वरती अनेक टॅब्ज आहेत. |
00:50 | प्रत्येकाचे असे वेगवेगळे फंक्शन आहे. |
00:53 | General panel मध्ये Preferencesआहेत जसे की, Firefoxचे होमपेज, फाईल डाऊनलोड लोकेशन. |
01:04 | आता Gmail हे डीफ़ॉल्ट होमपेज म्हणून सेट करूया. |
01:08 | Start up खालीWhen Firefox starts या drop down menu मधून, Show my home page निवडा. |
01:16 | डिफॉल्ट रुपात होमपेज फिल्ड Mozilla Firefox Start Page असते. |
01:22 | होमपेज फिल्डवर क्लिक करून तेथे www.gmail.com असे टाईप करा. |
01:29 | Close बटण क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:33 | सर्व सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील. |
01:36 | आता Firefox विंडो बंद करा. |
01:40 | आणि नवी उघडा. |
01:42 | आता Gmail login page हे होमपेज दिसेल. |
01:46 | Firefox डाऊनलोडसचे कार्य कसे करते ते पाहू. |
01:51 | Edit मेनूतील Preferences वर जा. |
01:54 | विंडोजसाठी Tools मेनूतील Options वर जा. |
01:58 | General tab वर क्लिक करा. |
02:02 | डाऊनलोड खालील Show the Downloads window when downloading a file निवडा. |
02:09 | सेव्ह फाईल्सचा पर्याय निवडा. |
02:12 | Browse वर क्लिक करून डिफॉल्ट फोल्डर बदलून तो Desktop करा. |
02:18 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
02:24 | आपली सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील. |
02:28 | सर्चबार मध्ये flowers टाईप करून magnifying lens वर क्लिक करा. |
02:34 | पहिल्या रिझल्टवर माऊसने राईट क्लिक करुन, |
02:38 | Save Link As वर क्लिक करा. |
02:40 | डिफॉल्ट रूपात ती लिंक डेस्कटॉपवर डाऊनलोड झाल्याचे दिसेल. |
02:46 | सेव्ह वर क्लिक करा. फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल. |
02:51 | Tabs panel मध्ये tabbed browsing चे preferences असतात. |
02:56 | कंटेट पॅनेलमध्ये, वेबसाईट दाखवण्याचे preferences उपलब्ध असतात. |
03:02 | Applications panel मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स कशा हाताळाव्यात ते ठरवता येते. |
03:11 | File, PDF वा audio असू शकते. |
03:13 | assignment म्हणून ह्या टॅब व पॅनेल्स मधील पर्याय वापरून बघा. |
03:19 | वेब प्रायव्हसी संबंधित preferences, Privacy panel मध्ये असतात. |
03:25 | Tracking खालील Tell web sites I do not want to be tracked निवडा. |
03:30 | ह्याने आपल्या ब्राऊजिंग सवयींची माहिती वेबसाईटना पाठवली जाणार नाही. |
03:37 | History खाली अनेक पर्याय आहेत. |
03:41 | Firefox will मधे Never remember history निवडा. |
03:45 | ह्याचा अर्थ तुम्ही केलेल्या ब्राऊजिंगची हिस्ट्री तुमच्या संगणकावर राहणार नाही. |
03:53 | Clear all current history वर क्लिक केल्यास संगणकावरील सर्व ब्राऊजिंग हिस्ट्री डिलिट होईल. |
04:01 | आता लोकेशन बारवर जा. |
04:04 | When using the location bar, suggest: या ड्रॉप डाऊन मेनूतूनNothing निवडा. |
04:11 | ह्यामुळे address bar वर URL टाईप करताना कोणतीही सूचना मिळणार नाही. |
04:19 | क्लोज बटणावर क्लिक करा. |
04:23 | तुमची प्रायव्हसी सुरक्षित होइल. |
04:26 | Security panel मध्ये वेब ब्राऊजिंग securityचे preferences असतात. |
04:32 | Firefox Sync account चे व्यवस्थापन Sync panel मधे करता येते. |
04:36 | याद्वारे ब्राऊजिंग history, bookmarks, passwords यासारखी माहिती इतर devices ना दिली जाते. |
04:45 | Advanced Panel मध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्ज आहेत. |
04:49 | यात Firefoxनियंत्रित करणा-या ब्राऊजिंग आणि सिस्टीम डिफॉल्ट सेटिंग्ज आहेत. |
04:57 | Network मध्ये Firefoxची इंटरनेटशी जोडणी configure करता येते. |
05:03 | Network tab मध्ये, Connections च्या Settings वर क्लिक करा. |
05:09 | Connection Settings उघडेल. |
05:11 | येथे आपणProxies, configure करू शकतो. |
05:15 | Proxies चा उपयोग कार्यक्षमता आणि सुरक्षिता वाढवण्यासाठी होतो. |
05:21 | Use system proxy settings हा डिफॉल्ट रुपात पर्याय निवडलेला असतो. |
05:26 | ह्याने operating system ला दिलेली सेटिंग्ज वापरली जातात. |
05:31 | proxy settings स्वतः देण्यासाठी, Manual proxy configuration निवडा. |
05:38 | आता यात proxy settings भरता येतील. |
05:42 | Connection Settings डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा. |
05:49 | preferences किंवा Options बॉक्स बंद करायला Close वर क्लिक करा. |
05:55 | सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील. |
05:58 | Advanced panel मधील Update tab ने आपण Firefox अद्ययावत बनवू शकतो. |
06:05 | हे ट्युटोरियल येथे संपले. |
06:08 | यात आपण General आणि Privacy preferences कसे सेट करायचे ते शिकलो. |
06:15 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT. |
06:19 | नवी ब्राऊजर विंडो उघडा. |
06:21 | तुमचे होमपेज बदलून spoken-tutorial.org करा. |
06:28 | होम फोल्डर डिफॉल्ट डाऊनलोड लोकेशन करा. |
06:30 | When using the location bar, suggest: चे सेटिंग बदलून History आणि Bookmarks करा. |
06:38 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:41 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:48 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06:50 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:54 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:58 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:04 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:07 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
07:12 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:27 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |