PHP-and-MySQL/C2/POST-Variable/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: POST Variable
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
Visual Clue | |
---|---|
0:00 | Post variable च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण 'get.php' या फाईलमधील get व्हेरिएबलच्या ट्युटोरियलमध्ये वापरलेला code च येथे वापरणार आहोत. |
0:13 | हा code समजण्यासाठी तुम्ही ते ट्युटोरियल पाहिले नसेल तर ते बघा. |
0:21 | तुम्हाला या code बद्दल माहिती असेल तर उत्तमच. |
0:28 | मला get ची फाईल मिळाली आहे. |
0:31 | आता माझ्याकडे post.php ही नवी फाईल आहे. |
0:36 | खरेतर आपल्याला येथे हे बदलून ते post व्हेरिएबलच्या रूपात लिहायचे आहे. |
0:44 | थोडक्यात मी या सर्व ठिकाणी 'post' लिहिणार आहे. |
0:51 | येथे 'get' एवजी 'post' टाईप करा म्हणजे हे कार्यान्वित होईल. |
0:57 | आता आपण आपले 'post' चे पेज बघू या. |
1:00 | आपल्याला येथे काही दिसत नाही. येथे प्रश्नचिन्ह ही दिसत नाही. |
1:04 | येथे alex टाईप करून येथे क्लिक करा. काहीच responce दिसत नाही! |
1:09 | कारण |
1:11 | दुस-या फाईलवर काम करताना त्यानुसार action मध्ये बदल आवश्यक असतो. |
1:19 | आता हे रिफ्रेश करा. |
1:22 | येथे alex असे दिसत आहे. बटणावर क्लिक केल्यानंतर hello alex असे दिसेल. |
1:28 | आपण post.php मध्ये आहोत आणि येथे आपल्याला प्रश्नचिन्ह दिसत नाही. |
1:33 | येथे काही dataघेतला गेला आहे आणि तो postव्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आहे. |
1:39 | पण तो युजरना का दिसत नाही? |
1:44 | हे अतिशय हुशार आहे. येथे 'password' असे टाईप करा. तसेच nameपुढेही 'password' असे टाईप करा. |
2:02 | आणि येथे 'thanks for your password' असे एको करू या. |
2:11 | आता तुम्हाला password फिल्ड दिसेल. |
2:15 | आता येथे 123 password टाईप करून Click here बटण दाबा. |
2:22 | thanks for your password असे एको झालेले दिसेल. |
2:25 | हा स्टोअर झालेला पासवर्ड आपण हवा तेव्हा वापरू शकतो. |
2:31 | येथे आपण थोडा बदल करू म्हणजे आपल्याला हे समजणे सोपे जाईल. |
2:37 | रिफ्रेश करून data resend करा. |
2:42 | 123 असे टाईप करून Click here बटण दाबा. येथे काहीच दिसत नाही. |
2:49 | आपण पुन्हा code तपासू या आणि आपल्याकडून झालेली चूक दुरूस्त करू या. |
2:54 | पुन्हा 123 असे टाईप करून क्लिक करा. 'thanks for your password' आणि पुढे password एको झालेला दिसेल. |
3:06 | यावरून हे सिध्द होते की हे आपल्या post व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाले आहे. |
3:12 | हे युजरला दिसत नसण्यामुळे उपयोगाचे आहे. |
3:16 | हे blocksम्हणून दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण ते वाचता येत नाहीत. |
3:22 | लोकांना तुमचा password दिसणे योग्य नाहीच. |
3:27 | इतरांना तुमची internet history अगदी सहजपणे बघता येऊ शकते. |
3:32 | त्यात तुमचा पासवर्ड दिसल्यास तुमचे अकाऊंट लोक access करतील. |
3:38 | तुम्ही हा post पाहू शकता. functionsसाठी, मोठा data पाठवण्यासाठी वापरू शकता. |
3:45 | उदाहरणार्थ खूप मोठा म्हणजेच 100 characters पेक्षा मोठा passwordही येथे स्वीकारला जाईल. |
3:52 | 'get' व्हेरिएबलमध्ये मात्र 100 charactersची मर्यादा आहे. |
3:57 | post व्हेरिएबल खूप उपयोगी आहे. एखाद्या गोष्टीची तुलना करण्यास 'get' व्हेरिएबल उपयोगी ठरते. |
4:08 | कारण तुमचा data योग्य पध्दतीने pass होताना दिसतो. |
4:11 | post व्हेरिएबलचा form सबमिट करण्याच्या प्रोजेक्टमध्ये खूप उपयोग होतो. |
4:14 | आता आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
4:22 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|