C-and-C++/C2/Relational-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:07, 11 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:02 Relational Operators in C and C++ च्या ट्युटोरियमध्ये स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 Relational operators जसे की,
00:12 Less than: उदाहरणार्थ a < b
00:15 Greater than: उदाहरणार्थ a > b
00:18 Less than or equal to: उदाहरणार्थ a <= b
00:23 Greater than or equal to: उदाहरणार्थ a >= b
00:28 Equal to: उदाहरणार्थ a == b
00:31 Not equal to: उदाहरणार्थ a!= b
00:38 ह्यासाठी वापरणार आहोत Ubuntu 11.10 ही operating system,
00:43 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 .
00:50 सुरूवात करू.
00:53 integers तसेच floating point numbers ची तुलना करण्यासाठी Relational operators वापरतात.
00:58 relational operatorsवापरलेल्या Expressions ची किंमत, 0 म्हणजे False किंवा 1म्हणजे True असते.
01:04 C program द्वारे relational operators समजून घेऊ.
01:10 मी प्रोग्रॅम लिहिला आहे.
01:11 तो समजून घेण्यासाठी एडिटर उघडू.
01:16 a आणि b ही दोन व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.
01:21 printf statement हे युजरला a आणि b च्या व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी प्रॉम्प्ट करेल.
01:27 scanf statement a आणि b साठी इनपुट घेईल.
01:33 आपल्याकडे greater than operator आहे.
01:35 हा त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंकांमध्ये तुलना करतो.
01:39 a greater than b असेल तर हा False returnकरेल.
01:44 condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल,
01:48 false असल्यास वगळले जाईल.
01:51 आणि कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल.
01:54 आपल्याकडे less than operator आहे.
01:56 हा दोन संख्यांची तुलना करेल.
01:58 a less than b असल्यास true व्हॅल्यू return करेल.
02:03 condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल .
02:07 नाहीतर वगळले जाईल.
02:09 हा code कार्यान्वित करू.
02:13 /* */ टाईप करून हा भाग comment करा.
02:24 सेव्ह करा.
02:26 relational.c नावाने फाईल सेव्ह केली.
02:30 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:36 टाईप करा gcc relational.c -o rel . संकलन करा.
02:50 एंटर दाबा.
02:52 कार्यान्वित करण्यासाठी ./rel टाईप करून एंटर दाबा.
02:58 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
03:02 असे दिसेल,
03:04 8 is greater than 3.
03:07 a आणि bच्या विविध व्हॅल्यूज घेऊनही कार्यान्वित करू शकता .
03:12 code वर परत जाऊ.
03:14 येथून ही commentडिलिट करा आणि हा भाग comment करा.
03:24 आपल्याकडे less than or equal to operator आहे.
03:29 हा operator दोन्ही बाजूच्या संख्यांची तुलना करतो.
03:33 a less than or equal to b असल्यास हा true व्हॅल्यू return करेल .
03:39 condition true असल्यास printf कार्यान्वित होईल.
03:43 false असल्यास वगळले जाईल.
03:46 कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल.
03:50 हा greater than or equal to operator आहे.
03:53 हा a आणि b मध्ये तुलना करेल आणि a greater than or equal to bअसल्यास हा true returnकरेल.
04:01 condition trueअसल्यास printf कार्यान्वित होईल.
04:05 येथपर्यंतचा code कार्यान्वित करू.
04:08 सेव्ह करा.
04:10 टर्मिनलवर जा.
04:12 संकलन करून नंतर कार्यान्वित करा.
04:17 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
04:23 असे दिसेल.
04:25 8 is greater than or equal to 3
04:30 आता code वर जाऊ.
04:33 येथून येथपर्यंतची multiline comment डिलिट करा.
04:43 हा equal to operator आहे.
04:47 हा double equal (==) signs ने दाखवतात.
04:50 दोन संख्या समान असतील तेव्हा operator true व्हॅल्यू return करेल.
04:57 a equal to b असल्यास printf कार्यान्वित होईल.
05:01 नसल्यास control पुढील statement वर जाईल.
05:06 हा not equal to operator आहे.
05:09 दोन संख्या समान नसतील तेव्हा हा operator true व्हॅल्यू देईल.
05:15 a not equal to b असेल तेव्हा हे printf कार्यान्वित होईल.
05:21 प्रोग्रॅमच्या शेवटी Return 0 आहे
05:24 सेव्ह करा.
05:26 टर्मिनलवर जा.
05:28 संकलन करून कार्यान्वित करा.
05:33 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
05:39 हे आऊटपुट दिसेल.
05:41 8 is not equal to 3
05:45 relational operaotors कसे कार्य करतात ते पाहिले.
05:48 वेगवेगळी inputs घेऊन code कार्यान्वित करून पहा .
05:52 C++ मध्ये असाच प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे.
05:56 syntax मध्ये थोडा फरक आहे.
06:00 C++ मध्ये प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे.
06:04 हा relational operators चा C++ मधील code आहे .
06:09 येथील header वेगळा आहे.
06:12 येथे using statement आहे.
06:16 cout हे C++ मधील output statement,
06:19 आणि cin हे input statement आहे.
06:22 हे फरक सोडले तर दोन्ही codes सारखेच आहेत.
06:27 सेव्ह करा.
06:29 फाईल extension .cpp अशी असल्याची खात्री करा.
06:33 relational.cpp नावाने फाईल सेव्ह केली आहे.
06:38 code संकलित करू.
06:40 टर्मिनल उघडा आणि टाईप करा g++ relational.cpp -o rel1
06:51 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ rel1. एंटर दाबा.
06:57 a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा.
07:01 असे दिसेल.
07:03 C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे.
07:08 आता काही errors पाहू.
07:11 प्रोग्रॅमवर जाऊ.
07:13 समजा येथे double equal च्या जागी single equal to टाईप केले.
07:20 सेव्ह करा.
07:21 टर्मिनलवर जा.
07:24 संकलन करून कार्यान्वित करा.
07:34 येथे 3 is equal to 3 दिसत आहे.
07:38 प्रोग्रॅमवर जाऊ.
07:40 येथे assignment operator आहे.
07:44 b ची व्हॅल्यू a ला assign झाली .
07:47 ही error दुरूस्त करू.
07:49 येथे equal to sign टाईप करा.
07:52 सेव्ह करा.
07:55 टर्मिनलवर जा.
07:56 संकलित करून कार्यान्वित करा.
08:04 योग्य आऊटपुट मिळाले आहे.
08:06 ट्युटोरियलबद्दल थोडक्यात,
08:09 आपण शिकलो,
08:10 Relational operators जसे की,
08:12 Less than: उदाहरणार्थ a<b
08:18 Less than or equal to: उदाहरणार्थ a<=b
08:23 Greater than or equal to: उदाहरणार्थ a>=b
08:27 Equal to: उदाहरणार्थ a==b
08:30 Not equal to: उदाहरणार्थ a!=b
08:34 assignment.
08:35 input म्हणून तीन विद्यार्थ्यांचे मार्क घेणारा प्रोग्रॅम लिहा.
08:40 कोणत्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त गुण मिळवले ते तपासा.
08:44 दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले असल्यास ते तपासा.
08:49 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
09:00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:03 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:35 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana