KiCad/C2/Designing-printed-circuit-board-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:32, 23 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Designing-printed-circuit-board-in-KiCad

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00:01 प्रिय मित्रांनो,
00:02 KiCad मधील Designing printed circuit board या पाठात स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 KiCad मधे printed circuit boardचे डिझाईन बनवणे.
00:12 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00:16 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00:25 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:30 यूज़र ला circuit schematic design बनवणे, तसेच
00:35 electric rule check करणे,
00:37 netlist बनवणे,
00:39 footprints सहित components mapकरणे माहिती असावे.
00:43 संबंधित पाठा साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या.
00:50 KiCad सुरू करण्यासाठी,
00:52 ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
00:56 Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01:01 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01:09 हे KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल.
01:12 EEschemaउघडण्यासाठी वरील पॅनेलवर जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा.
01:19 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01:25 OK वर क्लिक करा.
01:28 आधी बनवलेल्या Astable multivibratorचे सर्किटschematic आपण वापरू.
01:35 असे करण्यास File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01:42 फाईल सेव्ह केलेला फोल्डर निवडा.
01:49 project1.sch निवडा. Openवर क्लिक करा.
01:56 मी विंडोचा आकार बदलेल.
02:00 आता मी Open वर क्लिक करेल .
02:06 हे सर्किट schematic उघडेल.
02:08 माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू.
02:13 ह्या सर्किटसाठी आधीच netlist बनवली आहे.
02:16 संबंधित componentsशी फूटप्रिंट मॅप केलेले आहेत.
02:20 आता पुढे printed circuit board layout बनवू.
02:26 हे सुरू करण्यासाठी EEschema विंडोच्या वरील पॅनेल मधील Run PCBnew बटण क्लिक करा.
02:36 PCBnew विंडो उघडेल.
02:39 it did not find project1.brd असा मेसेज असलेला info dialog box उघडेल.
02:44 dialog box बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा.
02:49 PCBnew विंडोच्या वरील पॅनेल मधील Read netlist बटण क्लिक करून फूटप्रिंटस import करू.
02:57 येथे netlist विंडो उघडली आहे.
03:01 सर्व default settings आहेत तशीच ठेवा.
03:03 Browse netlist Files बटण क्लिक करा.
03:07 हे Select netlist विंडो उघडेल.
03:13 नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू.
03:20 संबंधित डिरेक्टरीतून project1.net फाईल सिलेक्ट करा. Openवर क्लिक करा.
03:27 Read Current Netlist बटणावर क्लिक करा.
03:30 project1.cmp not found अशी वॉर्निंग देईल.
03:35 OK वर क्लिक करा.
03:37 netlist विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
03:42 सर्व इंपोर्ट झालेल्या फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या डाव्या कोप-यात वरती ठेवलेल्या दिसतील.
03:49 सर्व फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे.
03:56 त्यासाठी PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधे असलेल्या Manual and Automatic move and place of modules बटणावर क्लिक करा.
04:08 PCBnew विंडोच्या मध्यभागी एकदा राईट क्लिक करा.
04:14 Glob Move and Placeवर जाऊन Move All Modules वर क्लिक करा.
04:22 हे Confirmation विंडो उघडेल. Yes क्लिक करा.
04:28 स्पष्ट दिसण्यासाठी माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू.
04:35 footprintsच्या टर्मिनल्स जोडणा-या पांढ-या रंगाच्या वायर्स कदाचित तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील.
04:39 जर दिसत नसतील तर PCBnew विंडोच्या डाव्या पॅनेलमधे असलेल्या Show or Hide board ratsnest बटणावर क्लिक करा.
04:51 पांढ-या वायर्सला airwires म्हणतात.
04:55 अशा पध्दतीने modules मांडू की कमीत कमी airwires एकमेकांना ओलांडतील.
05:01 IC 555 footprintवर राईट क्लिक करा.
05:07 Footprint ऑप्शन्स वर जाऊन Moveवर क्लिक करा.
05:12 footprint कर्सरला जोडला गेला आहे.
05:16 तुम्ही पाहु शकता , पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या grid नुसार component हलतात.
05:25 एकदा क्लिक करून तुम्हाला हवा तिथे component ठेवा. मी तो येथे ठेवत आहे.
05:33 PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधील Grid options ह्या ड्रॉप डाऊन मेनूद्वारे ग्रीड स्पेसिंग बदलता येते.
05:44 आता Grid 1.270 ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूसहित पुढे जाऊ.
05:53 components हलवण्यासाठी M ही शॉर्टकट की देखील वापरू शकतो.
05:58 उदाहरणार्थ capacitor कसा हलवायचा ते पाहू.
06:02 कर्सरcapacitor वर ठेवा.
06:05 M दाबा. ते module कर्सरला जोडले जाईल. गरजेनुसार हे कुठेही हलवू शकता.
06:14 component ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा.
06:17 component फिरवण्यासाठी R दाबा.
06:22 उदाहरणार्थ resistor फिरवू. resistor वर कर्सर ठेवा R दाबा.
06:29 अशाप्रकारे सर्व componentsची मांडणी करू शकतो.
06:32 आपण फूटप्रिंट अशापध्दतीने मंडळी मांडली आहे की, कमीत कमी airwiresएकमेकांना ओलांडतील. हे येथे दाखवले आहे.
06:41 आता ह्या airwires चे actual tracks मधे रूपांतरित करणे गरजेचे आहे.
06:46 PCBnew विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Layer टॅब खालील Back layer सिलेक्ट करा. Back layer हिरव्या रंगाने दाखवली जाते.
07:01 निवडलेली Layer छोट्या निळ्या बाणाने दाखवली जाते.
07:06 tracksबनवण्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील पॅनेलमधे असलेले Add tracks and vias बटण निवडा.
07:17 R1च्या एका nodeवर क्लिक करा.
07:22 त्या नंतर R2 च्या node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे.
07:31 तसेच आणखी एक वायर Resistor R3 आणि capacitor C1 मधे जोडणार आहोत.
07:38 R3 च्या एका nodeवर क्लिक करा.
07:41 वायरची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा.
07:46 नंतर C1 च्या node वर जिथे वायर जोडणे गरजेचे आहे तिथे डबल क्लिक करा.
07:51 येथील बनलेला हिरवा ट्रॅक printed circuit boardवर बनणारा तांब्याचा मार्ग दाखवतो.
07:59 तसेच track ची रूंदीही बदलता येते.
08:02 PCBnew विंडोच्या मेनूबारमधील Design Rulesपर्यायावर क्लिक करून हे करता येते.
08:11 Design Rulesवर क्लिक करा.
08:14 Design Rules Editor उघडेल. जिथे trackची रूंदी बदलू शकतो.
08:19 आपणtrack ची रूंदी बदलून 1.5 करू. त्यासाठी Track Widthच्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा. 1.5 टाईप करून एंटर दाबा.
08:34 trackबनवण्यासाठी कीबोर्डवरील Xबटण वापरू शकतो.
08:39 मी हे तुम्हाला दाखविते, LED D1च्या एका nodeवर कर्सर ठेवा आणि X बटण दाबा.
08:48 नंतर R3 node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे.
08:54 track ची रूंदी वाढलेली दिसेल. अशाप्रकारे board वरील डिझाईन पूर्ण करू शकतो.
09:03 मी अगोदरच board साठी डिझाईन पूर्ण करून ठेवले आहे.
09:08 आपण पूर्ण केलेली डिझाईन board file उघडू.
09:19 हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी PCB edges काढणे गरजेचे आहे.
09:25 त्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील Layer tab मधील PCB Edges हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
09:34 layout editor विंडोच्या उजव्या पॅनेलवर असलेल्या Add graphic line or polygon बटणावर क्लिक करा .
09:44 ह्या Printed circuit Boardच्या भोवती आयत काढू.
09:49 layoutच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करा.
09:52 कर्सर आडवा उजवीकडे हलवा.
09:56 रेषेची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा.
10:00 कर्सर उभा खालच्या दिशेने सरकवा.
10:04 अशा पध्दतीने आयत पूर्ण करू शकतो.
10:11 आपण आयत पूर्ण करू.
10:16 माऊसचे डावे बटण डबल क्लिक करून आयत पूर्ण करा.
10:24 File मेनूवर क्लिक करून Save वर क्लिक करा. ही फाईल extension .brd अशी सेव्ह होईल हे लक्षात घ्या.
10:38 अशाप्रकारे Astable multivibrator सर्किटचे board layout पूर्ण झाले आहे.
10:44 ह्या पाठात PCBnew द्वारे printed circuit board चे डिझाईन बनवायला शिकलो.
10:50 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:06 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:29 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
11:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana