KiCad/C2/Mapping-components-in-KiCad/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:05, 23 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Title of script: Mapping-components-in-KiCad
Author: Manali Ranade
Keywords: KiCAD
|
|
---|---|
00:01 | प्रिय मित्रांनो, |
00:02 | KiCad मधील components ची चिन्हे म्हणजेच Footprints map करण्याच्या पाठात स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:10 | components चे संबंधित Footprint map करणे. |
00:13 | तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. |
00:18 | तसेच KiCad मध्ये circuit schematic design बनवणे, |
00:23 | Electric rule check करणे आणि Netlist बनवणे माहित असावे. |
00:26 | संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया spoken hyphen tutorial.org लिंक ला भेट द्या. |
00:33 | आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:37 | आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत. |
00:47 | KiCad सुरू करण्यासाठी, |
00:49 | Ubuntu Desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा. |
00:52 | Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
00:56 | सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा. |
01:04 | KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल. |
01:07 | EESchema उघडण्यासाठी वरील पॅनेलमधे जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा. |
01:17 | it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल. |
01:21 | OK क्लिक करा. |
01:24 | पूर्वी बनवलेले Astable multivibrator चे सर्किट schematic वापरू. |
01:30 | हे करण्यासाठी File मेनूवरील Open वर क्लिक करा. |
01:37 | नीट दिसण्यासाठी विंडो हलवून घेऊ. |
01:44 | जिथे फाईल सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा. |
01:50 | Open वर क्लिक करा. |
01:55 | हे सर्किट schematic उघडेल. |
01:57 | आपण हे माऊसच्या scroll बटणाद्वारे Zoom in करू. |
02:02 | ह्या सर्किटसाठी मी आधीच Netlist बनवली आहे . |
02:07 | schematic मधे वापरलेले components चे Footprint मॅप करण्याची प्रक्रिया बघू. |
02:14 | Footprint हा component चा Printed Circuit Board वर ठेवला जाणारा प्रत्यक्ष लेआऊट असतो. |
02:21 | components चे mapping सुरू करण्यासाठी, |
02:24 | EESchema विंडोच्या वरील पॅनेलमधे जा. |
02:28 | Run Cvpcb बटणावर क्लिक करा. |
02:33 | हे Cvpcb विंडो उघडेल. |
02:37 | तसेच Component Library Error नावाचा dialogue box उघडेल. |
02:42 | तो बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
02:47 | हे project1.net फाईल उघडेल. जी आपण Netlist generation पाठात बनवली होती. |
02:58 | Cvpcb विंडो दोन पॅनेल्समधे विभागलेली असते. |
03:03 | डाव्या पॅनेलमधील पहिला कॉलम serial number चा आहे. |
03:07 | दुसरा कॉलम schematic मधे वापरलेल्या components च्या सूचीचा रेफरन्स id दाखवतो. |
03:14 | तिसरा कॉलम components च्या संबंधित व्हॅल्यूज दाखवत आहे. |
03:19 | उजव्या बाजूचे पॅनेल उपलब्ध footprints ची सूची दाखवेल. |
03:25 | आता components त्यांच्याशी निगडीत footprints शी map करू. |
03:30 | निवडलेल्या component म्हणजेच C1 साठी उपलब्ध footprints ची यादी Cvpcb विंडोच्या उजवीकडील भागात दिसेल. |
03:41 | निवडलेल्या component चे संबंधित footprint पाहू. |
03:45 | Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील View selected footprint वर क्लिक करा. |
03:53 | हे footprint विंडो उघडेल जे निवडलेल्या footprint ची image दाखवेल. |
04:02 | त्यावर क्लिक करून वेगवेगळ्या footprints च्या images बघू शकतो. |
04:12 | आता ही footprint विंडो बंद करू. |
04:15 | C1 ह्या पहिल्या component साठी उजव्या पॅनेलमधील footprint C1 निवडू. |
04:22 | त्यासाठी footprint वर डबल क्लिक करा. |
04:27 | सूचीमधे C1 footprint पहिल्या component ला मिळालेला दिसेल. |
04:34 | अशाच प्रकारे C2 ह्या दुस-या component साठीही footprint C1 वर डबल क्लिक करून निवडू. |
04:43 | component D1 साठी LED hyphen 3MM निवडू. |
04:50 | connector P1 साठी उजव्या पॅनेलमधून SIL hyphen 2 निवडू. |
05:02 | उजव्या पॅनल मध्ये ते निवडण्यासाठी खाली scroll करा. |
05:09 | R1 साठी R3, |
05:13 | R2 साठी R3, |
05:17 | R3 साठी R3 निवडू. |
05:22 | U1 म्हणजेच LM555 साठी DIP hyphen 8 underscore 300 underscore ELL निवडू जो स्टँडर्ड eight pin IC चा footprint आहे. |
05:38 | Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील Save netlist and footprint files बटणावर क्लिक करून netlist सेव्ह करू. |
05:48 | हे Save Net and Component List विंडो उघडेल. |
05:54 | नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू. |
06:00 | फाईल सेव्ह करण्यासाठी save वर क्लिक करा. हे फाईल सेव्ह करेल आणि Cvpcb विंडो आपोआप बंद होईल. |
06:13 | Netlist, footprints च्या माहिती सहित अपडेट झालेली आहे. |
06:18 | येथे components च्या mapping ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. |
06:21 | EESchema विंडोवर जा आणि विंडो बंद करा. |
06:29 | KiCad मेन विंडो बंद करा. |
06:35 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:38 | आपण शिकलो, |
06:40 | Cvpcb विंडोद्वारे components त्यांच्या footprints सोबत map करणे. |
06:47 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:04 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:23 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:29 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:32 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
07:38 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
07:41 | सहभागासाठी धन्यवाद . |