Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Visual Cue | Narration |
00:04 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:08 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे. |
00:15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
|
00:28 | हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय? |
00:35 | प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे? |
00:42 | प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू. |
00:52 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. |
00:57 | जर नसेल तर आमचे अगोदर चे -ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा. |
01:05 | प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे. |
01:11 | आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे. |
01:17 | प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु. |
01:21 | प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा. |
01:27 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा. |
01:37 | आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो. |
01:42 | ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. |
01:51 | प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे scene पॅनल आहे. |
02:02 | Camera हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो. |
02:08 | Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते. |
02:14 | ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे. |
02:20 | डिफॉल्ट द्वारे, Units - none आणि degrees मध्ये सेट आहे. |
02:26 | Metric वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील. |
02:35 | Gravity कडे पहा. |
02:38 | लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz metres per second square मध्ये बदलले आहेत. |
02:46 | जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो. |
02:52 | आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
02:56 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. |
03:03 | हे World panelआहे. येथे आपण ब्लेंडर ची वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो. |
03:12 | Blend Sky वर लेफ्ट-क्लिक करा प्रीव्यू gradient colour मध्ये बदलला आहे. |
03:21 | परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल? |
03:30 | सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर करण्यासाठी F12 दाबा. |
03:36 | आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो. |
03:40 | Render Display बंद करा. |
03:46 | Zenith colour वर लेफ्ट-क्लिक करा. menu वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते. |
03:58 | आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर झाले आहे. |
04:03 | World panel मधील इतर सेटिंग्स - Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars आहेत. |
04:21 | ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
04:29 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:37 | हे Object Panel आहे. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत. |
04:45 | डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत. |
04:54 | Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि स्केल निर्धारित करते. |
05:04 | लोकेशन च्या खाली X 0 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर दाबा |
05:14 | क्यूब x अक्षावर 1 unit ने पुढे जाते. |
05:20 | अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो. |
05:28 | ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे. |
05:35 | 3D व्यू मध्ये Camera वर राइट-क्लिक करा. |
05:40 | Object पॅनल मध्ये Transform च्या खाली असलेले location, rotation आणि scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या. |
05:50 | हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत. |
05:55 | पुढील सेट्टिंग्स Relations आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी layer आणि parent उल्लेख करू शकतो. |
06:07 | Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा. कॅमरा आता दडलेला आहे. |
06:13 | प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील. |
06:23 | 3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्यात View वर जा. मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. |
06:32 | show all layers निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो. |
06:42 | एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे. |
06:50 | Object पॅनल मध्ये Relations च्या खाली Parent वर लेफ्ट क्लिक करा. |
06:55 | Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते. |
07:03 | याचा वापर आपण Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू. |
07:10 | cube निवडा. |
07:13 | कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे. |
07:16 | क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय हे पाहु. |
07:24 | 3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. |
07:28 | निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा. |
07:36 | कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो. |
07:44 | क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा. |
07:51 | 3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent वर जा. |
08:02 | Parent वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील Backspace आणि enter दाबा. |
08:11 | आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही. |
08:15 | हे 3D व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते. |
08:22 | याचा अर्थ, पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही. |
08:29 | तर या ट्यूटोरियल मध्ये आपण, Properties window खालील, scene panel, world panel आणि Object panel या बद्दल शिकलो. |
08:39 | उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ. |
08:45 | आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा. scene units ला Metric मध्ये बदला. |
08:52 | world colour ला Blend sky लाल आणि काळ्या रंगात बदला. |
08:58 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
09:08 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
09:28 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
09:30 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:33 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
09:38 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:45 | आमच्या सह जुडण्यासाठी |
09:47 | धन्यवाद. |