Netbeans/C2/Integrating-an-Applet-in-a-Web-Application/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत. |
00.08 | या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात Netbeans IDE मधे applets स्थापित करायला शिकू. |
00.16 | तुम्ही प्रथमच Netbeans वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा. |
00.21 | IDE पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans, |
00.25 | Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा. |
00.32 | IDE बद्दल जाणून घ्या. |
00.36 | हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. |
00.41 | आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू. |
00.55 | ह्या पाठात, |
00.57 | Applet बनवणे, |
00.59 | Applet कार्यान्वित करणे आणि |
01.02 | वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे. |
01.05 | आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी IDE उघडा. |
01.10 | File(फाइल) मधील New Project(न्यू प्रॉजेक्ट) वर जाऊन Java Class Library(जावा क्लास लाइब्ररी) बनवा. |
01.17 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
01.19 | प्रोजेक्टला नाव द्या. |
01.21 | आपण SampleApplet (सॅम्पल अपलेट ) नाव देऊ. |
01.26 | तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा. |
01.30 | प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish(फिनिश) क्लिक करा. |
01.34 | पुढे Applet Source (अपलेट सोर्स) फाईल बनवू. |
01.39 | SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
01.42 | प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी Properties (प्रॉपर्टीस) सिलेक्ट करा. |
01.47 | प्रोजेक्ट साठी हवा असलेला Source (सोर्स) आणि Binary Format ( बाइनरी फॉर्मॅट ) सिलेक्ट करा. |
01.53 | हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे. |
01.59 | उदाहरणार्थ JDK चे नवे व्हर्जन निवडले असल्यास, |
02.04 | जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही. |
02.10 | आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे JDK चे अद्ययावत व्हर्जन निवडू. |
02.19 | OK क्लिक करा. |
02.21 | SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा. |
02.25 | आणि New (न्यू ) मधील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा. |
02.29 | contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूत applet (अपलेट ) पर्याय न मिळाल्यास Other (अदर) वर क्लिक करा. |
02.35 | Categories (केटेगरीस) खालील Java (जावा) सिलेक्ट करा. |
02.38 | आणि Applet (अपलेट ) बनवण्यासाठी File Types (फाइल टाइप्स) खालील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा. |
02.43 | Class name मधे Sample आणि Package मधे org.me.hello टाईप करा. |
02.55 | Finish (फिनिश ) क्लिक करा. |
02.57 | दिलेल्या पॅकेजमधे IDE applet ची सोर्स फाईल बनेल. |
03.02 | हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील Source Package (सोर्स पॅकेज) नोड एक्सपांड करा. |
03.08 | सोर्स एडिटरमधे Applet (अपलेट ) सोर्स फाईल उघडेल. |
03.12 | आता applet (अपलेट ) क्लास घोषित करू. |
03.17 | आपल्याकडे साध्या applet (अपलेट ) साठी एक कोड आहे. |
03.21 | जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग, |
03.24 | आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल. |
03.27 | आणि applet (अपलेट ) मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल, |
03.34 | जसे की init(), start() आणि paint() मेथडस कॉल करून applet (अपलेट ) सुरू होईल. |
03.43 | हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे. |
03.54 | प्रोजेक्ट विंडोतील Sample.java (सॅम्पल.जावा) फाईलवर राईट क्लिक करा. |
04.00 | आणि contextual (कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run File (रन फाइल) सिलेक्ट करा. |
04.04 | applet समाविष्ट असलेली Sample.html ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल. |
04.13 | जी तुम्ही Files (फाइल्स) विंडोत पाहू शकता. |
04.15 | Sample dot html फाईल. |
04.18 | Applet viewer मधे Applet उघडले आहे. |
04.23 | जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे. |
04.27 | Applet viewer बंद करू. |
04.29 | आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet (अपलेट) समाविष्ट करू. |
04.33 | ज्यामुळे युजरला applet(अपलेट) उपलब्ध होईल. |
04.37 | असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू. |
04.42 | Categories (केटेगरीस) खालील java web (जावा वेब) आणि Projects (प्रॉजेक्ट्स) खालील Web application (वेब अप्लिकेशन) सिलेक्ट करा. |
04.48 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
04.50 | प्रोजेक्टला HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) नाव देऊन Finish (फिनिश) क्लिक करा. |
05.01 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
05.03 | योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) वर क्लिक करा. |
05.12 | जावा प्रोजेक्ट, SampleApplet (सॅम्पल अपलेट ) हे वेब प्रोजेक्ट HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट )मधे समाविष्ट केल्यास, |
05.20 | आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना applet बनवण्याची सुविधा देतो. |
05.26 | म्हणून जेव्हा Sample dot java applet मॉडिफाय करू, |
05.34 | तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते. |
05.40 | आता प्रोजेक्ट विंडो मधे HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
05.45 | आणि Properties (प्रॉपर्टीस) क्लिक करा. |
05.49 | आपले applet (अपलेट) जावा प्रोजेक्टमधे आहे. |
05.52 | Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील Packaging (पेकेजींग) निवडा. |
05.59 | Add Project (एड प्रॉजेक्ट) क्लिक करा. आणि Applet (अपलेट) क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा. |
06.05 | येथे SampleApplet (सॅम्पल अपलेट) सिलेक्ट करा. |
06.09 | Add Project Jar Files (एड प्रॉजेक्ट जार फाइल्स) क्लिक करा. |
06.14 | applet (अपलेट)सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR (जार) फाईल टेबलमधे दिसत आहे. |
06.20 | Ok क्लिक करा. |
06.24 | 'आता HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा. |
06.31 | आणि Clean (क्लीन) आणि Build (बिल्ड) वर क्लिक करा. |
06.36 | आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ SampleApplet (सॅम्पल अपलेट) प्रोजेक्ट मधे applets Jar (अपलेट्स जार ) फाईल तयार होईल. |
06.45 | File ( फाइल) विंडोमधे जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा. |
06.51 | build (बिल्ड) आणि web (वेब) फोल्डर खाली |
06.54 | jar (जार) फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो. |
06.58 | आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत. |
07.02 | Project (प्रॉजेक्ट) विंडोवर जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
07.09 | New (न्यू) सिलेक्ट करून HTML फाईलचा पर्याय निवडा. |
07.13 | जर contextual ( कॉंटेक्सचुयल ) मेनूमधे HTML हा पर्याय मिळाला नाही |
07.18 | तर Other (अदर) वर क्लिक करा. |
07.21 | Categories (केटेगरीस) खालील Web (वेब) आणि File Types (फाइल टाइप्स) खालील HTML सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
07.29 | Html फाईलला नाव द्या. |
07.32 | आपण MyApplet नाव देऊन Finish (फिनिश ) वर क्लिक करू. |
07.40 | आता पुढे MyApplet dot html फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू. |
07.48 | आपल्याकडे applet कोड आहे. |
07.51 | आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा. |
08.03 | आता html फाईल कार्यान्वित करू. |
08.07 | प्रोजेक्ट विंडोतील MyApplet dot html (माइ अप लेट डॉट एचटीएमल )वर क्लिक करून Run File (रन फाइल) सिलेक्ट करा. |
08.14 | सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल. |
08.25 | आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर, |
08.30 | आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल. |
08.36 | आता असाईनमेंट, |
08.38 | IDE मधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा. |
08.43 | ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल. |
08.49 | वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा. |
08.52 | आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा. |
08.56 | शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा. |
09.00 | आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे. |
09.04 | हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू. |
09.18 | विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल. |
09.28 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09.32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09.36 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09.41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.46 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.04 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.22 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
10.27 | सहभागासाठी धन्यवाद . |