Geogebra/C2/Symmetrical-Transformation-in-Geogebra/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Symmetrical Transformation in Geogebra
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
|
|
---|---|
0:00 | नमस्कार. Geogebra च्या Symmetrical Transformation वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण Symmetrical Transformationबद्दल जाणून घेणार आहोत. जसे की, |
0:11 | रेषीय सममिती |
0:12 | चक्राकार सममिती |
0:13 | आकृती योग्य प्रमाणात मोठी करणे. |
0:17 | समजू या की तुम्हाला Geogebra ची ओळख आहे. |
0:21 | नसल्यास Introduction वरील ट्युटोरियल या वेबसाईटवर बघा. |
0:26 | या ट्युटोरियलसाठी आपण Ubuntu Linux OS Version 11.10 |
0:31 | आणि Geogebra Version 3.2.47.0 वापरणार आहोत. |
0:35 | आपण येथे ही Geogebra tools वापरणार आहोत. |
0:37 | Reflect Object about Line |
0:39 | Rotate Object around a Point by Angle |
0:42 | Dilate object from a Point by Factor |
0:45 | Semicircle through Two points |
0:47 | Regular Polygon and |
0:49 | Perpendicular bisector |
0:51 | रूपांतरणाची व्याख्या. |
0:53 | भौमितिक आकृत्यांचे सममितीय रूपांतरण म्हणजे- |
0:57 | प्रतलावरील आकृतीची जागा, आकार व आकारमान यातील बदल. |
1:02 | मूळ आकृतीला Object म्हणतात. |
1:04 | रूपांतरित आकृतीला 'Image' म्हणतात. |
1:07 | Reflection symmetry म्हणजेच प्रतिबिंब सममिती |
1:09 | याला रेषीय सममिती असेही म्हणतात. |
1:11 | जेथे एक अर्धा भाग हा दुस-या अर्ध्याचे प्रतिबिंब असतो. |
1:15 | आकृती मध्यावर दुमडल्यास दोन्ही भाग तंतोतंत जुळतात. |
1:20 | आकृती ज्या रेषेवर दुमडली आहे त्याला सममितीची रेषा म्हणतात. |
1:24 | आता GeoGebra विंडोवर जाऊ या. |
1:27 | Dash home वरीलMedia Appsखालील Type खालील Educationमधून Geogebra निवडा. |
1:37 | या ट्युटोरियलसाठी आपण Algebric view बंद करू या. |
1:40 | त्यासाठी Algebric view वरील क्लोज बटणावर क्लिक करा. |
1:47 | रेषीय सममितीपासून सुरूवात करू या. |
1:50 | प्रथम आपण समभुज त्रिकोण काढू या. |
1:53 | टूलबारवरील Regular Polygon सिलेक्ट करा. |
1:57 | ड्रॉईंग पॅडवर A, B हे बिंदू काढा. आणि टेक्स्ट बॉक्समध्ये 3 हा आकडा टाईप करा. |
2:08 | आपल्याला ABC हा समभुज त्रिकोण दिसेल. |
2:11 | त्रिकोणाच्या एका बाजूवर लंबदुभाजक काढू या. |
2:15 | त्यासाठी Perpendicular Bisector Toolनिवडा आणि बाजू AC वर क्लिक करा. |
2:26 | आता Point tool सिलेक्ट करा. आणि त्रिकोणाच्या आत एक बिंदू काढा. |
2:31 | नंतर D हा बिंदू कुठल्याही एका शिरोबिंदूजवळ सरकवा. |
2:38 | D बिंदूवर राईट क्लिक करून Trace ON हा पर्याय निवडा. |
2:43 | आता टूलबारवरील Reflect Object about Line हे टूल निवडा. |
2:48 | D बिंदूवर क्लिक करा. |
2:49 | त्यामुळे D बिंदू हायलाईट होईल. |
2:52 | आता लंबदुभाजकावर क्लिक करा. |
2:55 | लंबदुभाजकाच्या दुस-या बाजूला D' प्रतिमा तयार होईल. |
3:01 | 'D' हे D बिंदूचे प्रतिबिंब आहे. |
3:04 | D' बिंदूसाठी Trace On सेट करू या. |
3:08 | Move tool च्या सहाय्याने त्रिकोणात D बिंदू हलवू या. |
3:11 | त्यासाठी टूलबारवरील Move toolखालील पर्याय निवडा. |
3:22 | माऊसच्या सहाय्याने आकृतीवर क्लिक करा. |
3:25 | आणि ड्रॅग करत त्रिकोणात रेखाटा. |
3:28 | आता माऊसचे बटण सोडा. |
3:31 | आपल्याला काय दिसले? |
3:32 | येथे लंबदुभाजक ही सममितीय रेषा आहे. |
3:36 | D हे ऑब्जेक्ट असून D' ही इमेज आहे. |
3:39 | आता आपण अर्धवर्तुळाचे रेषेवर प्रतिबिंब घेऊ या. |
3:43 | एक अर्धवर्तुळ काढू या. |
3:44 | Semicircle through Two pointsया टूलवर क्लिक करून बिंदू E आणि नंतर F काढा. |
3:56 | segment Between two Points या टूलवर क्लिक करा. |
4:02 | बिंदू G आणि H काढून घ्या. आपल्याला एक रेष काढलेली दिसेल. |
4:06 | या रेषेचे गुणधर्म बदलू या. |
4:08 | रेषेवर राईट क्लिक करा. Object properties या विंडोमधील Style टॅब मध्ये जाऊन Style बदला. |
4:21 | टूलबारवरील Reflect Object about Line हे टूल सिलेक्ट करा. |
4:27 | अर्धवर्तुळ EF वर क्लिक करा. |
4:31 | मग GH वर क्लिक करा. |
4:34 | येथे आपल्याला रेषGH च्या दुस-या बाजूला आकृतीची प्रतिमा E'F' तयार झालेली दिसेल. आता ही आकृती आपल्याला वर्तुळासारखी दिसत आहे. |
4:45 | आता ही फाईल सेव्ह करा. |
4:47 | फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा. |
4:50 | फाईलला Line-symmetryअसे नाव देऊन “Save” वर क्लिक करा. |
5:05 | आता आपणRotate the Object around a Point by Angle बद्दल जाणून घेऊ. |
5:12 | चक्रीय भ्रमणाची व्याख्या. |
5:15 | चक्रीय भ्रमण म्हणजे आकृतीचे केंद्रबिंदू भोवती काही कोनातून फिरवण्याने झालेले रूपांतरण. |
5:21 | जर आकृतीत बदल झाला नाही तर त्यास चक्रीय सममिती असे म्हणतात. |
5:29 | तुम्ही आकृतीचे भ्रमण कितीही अंशातून clockwise किंवा counterclockwise दिशेने करू शकता. |
5:39 | Geogebra ची नवी विंडो उघडा. |
5:41 | फाईल मेनूमधील New वर क्लिक करा. |
5:47 | एक चौरस काढू या. |
5:49 | टूलबारवरील Regular Polygon टूलवर क्लिक करा. |
5:55 | ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा. |
5:57 | 'A' आणि 'B' हे बिंदू काढा. |
5:59 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
6:01 | OK वर क्लिक करा. |
6:03 | आपल्याला चौरस 'ABCD' दिसेल. |
6:05 | आता Rotate Object around a Point by Angle ह्या टूलवर क्लिक करा. |
6:13 | मग चौरस 'ABCD' वर क्लिक करा. |
6:16 | चौरस हायलाईट झालेला दिसेल. |
6:18 | मग कुठल्याही एका शिरोबिंदूवर क्लिक करा. |
6:20 | 'A' वर क्लिक करू या. |
6:23 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
6:25 | Angle field मध्ये “60” टाईप करा. |
6:30 | ड्रॉप डाऊन मधून अंशाचे चिन्ह सिलेक्ट करा. |
6:35 | clockwise हा पर्याय निवडून OK वर क्लिक करा. |
6:40 | निवडलेल्या बिंदूभोवती 60° कोनात चौरसclockwise फिरेल. |
6:44 | “A B' C' D' " अशी फिरवलेली आकृती तयार होईल. |
6:49 | Move tool च्या सहाय्याने ही आकृती दुस-या बाजूला सरकवा. |
7:00 | आता पुढे Dilate or enlarge object from point by factor बद्दल जाणून घेऊ. |
7:09 | Dilation म्हणजेच विस्तार |
7:11 | किंवा enlargement प्रकारचे रूपांतरण |
7:14 | ज्यामध्ये दिलेल्या गुणोत्तराच्या सहाय्याने आकृतीचा आकार वाढवला जातो. |
7:23 | Polygon टूलच्या सहाय्याने एक त्रिकोण काढा. |
7:28 | त्रिकोण पूर्ण करण्यासाठी E , F , G हे बिंदू काढा. Eबिंदूवर क्लिक करा. |
7:36 | New point टूलवर क्लिक करा आणि |
7:40 | H बिंदू काढा. |
7:44 | Dilate Object from Point by Factor या टूलवर क्लिक करा. |
7:51 | त्रिकोण EFG वर क्लिक करा. |
7:54 | त्रिकोण हायलाईट झालेला दिसेल. |
7:55 | H बिंदूवर क्लिक करा. |
7:57 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
8:00 | number field मध्ये 2 टाईप करा. |
8:04 | OK वर क्लिक करा. |
8:09 | यामुळे आकृती दुप्पट मोठी झालेली दिसेल. |
8:16 | Segment Between two Pointsया टूलवर क्लिक करून H,E,E' हे बिंदू जोडा. |
8:33 | H,G,G' हे बिंदू जोडा. |
9:01 | तसेच H,F,F' हे बिंदू जोडा. |
9:15 | येथे आपल्याला दिसेल की H हा dilation बिंदू आहे. |
9:21 | गुणोत्तराची व्हॅल्यू देऊन आपण आकृती आपल्याला हवी त्या प्रमाणात मोठी करू शकतो. |
9:28 | आता ही फाईल सेव्ह करू या. |
9:30 | फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा. |
9:33 | आपण फाईलला Dilate-triangle असे नाव देऊ या. |
9:48 | Save वर क्लिक करा. अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
9:55 | या ट्युटोरियलमध्ये जे शिकलो |
9:58 | त्याबद्दल थोडक्यात. |
10:00 | रेषीय सममिती |
10:02 | बिंदूभोवती चक्राकार भ्रमण |
10:05 | आकृती दिलेल्या प्रमाणात मोठी करणे. |
10:09 | आता ही असाईनमेंट करू या. |
10:11 | एक बहुभुजाकृती काढा. |
10:12 | त्यासाठी Regular Polygon tool चा वापर करा. (:बाजू=5) |
10:17 | बहुभुजाकृतीच्या एका बाजूवर लंब दुभाजक काढा. |
10:21 | पंचकोनाच्या आत एक बिंदू काढा. |
10:25 | त्या बिंदूसाठी trace On सेट करा. |
10:27 | लंबदुभाजकाच्या दुस-या बाजूस त्या बिंदूचे प्रतिबिंब मिळवा. |
10:31 | या बिंदूसाठी देखील trace On सेट करा. |
10:34 | तुम्ही सममितीसाठी अचूक रेषा निवडली आहे की नाही हे पाहण्यासाठी पंचकोनात ड्रॅगने रेखाटा. |
10:44 | एका शिरोबिंदूभोवती मूळ पंचकोन 135°counter clockwise फिरवा. |
10:49 | एक बिंदू घेऊन 3 गुणोत्तराने पंचकोन विस्तारा. |
10:56 | तुमची असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
11:03 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:06 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:09 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:17 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:20 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:39 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |