C-and-C++/C2/Increment-And-Decrement-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Increment-And-Decrement-Operators
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.02 | Increment and Decrement Operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.09 | आपण शिकणार आहोत, |
00.11 | Increment and decrement operators
++ उदाहरणार्थ a++ हे postfix increment operator. ++a हे prefix increment operator. - - उदाहरणार्थ a- - हे postfix decrement operator. - -a हे prefix decrement operator. तसेच Type casting. |
00.36 | ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system, |
00.41 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत. |
00.49 | ++ हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने वाढवतो . |
00.54 | a++ आणि ++a म्हणजे a = a + 1. |
01.01 | -- हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने कमी करतो. |
01.07 | a-- आणि --a म्हणजे a = a - 1. |
01.14 | increment आणि decrement operators चा उपयोग C program च्या सहाय्याने पाहू. |
01.20 | मी code समजावून सांगते. |
01.26 | आपल्याकडे 'C' मध्ये increment आणि decrement चा code आहे. |
01.30 | a हे integer variable आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे. |
01.36 | a च्या व्हॅल्यूत होणारे बदल आपण बघू शकतो. |
01.40 | त्याद्वारे हे operators कसे कार्य करतात ते आपल्याला नीट समजेल. |
01.48 | postfix increment operator कसा कार्य करतो ते पाहू. |
01.52 | printf statement चे आऊटपुट 1 असेल. |
01.56 | आता व्हॅल्यू बदलेल. |
01.58 | कारणoperand चे मूल्यमापन झाल्यावर postfix ची कृती झाली आहे. |
02.05 | जर a++ वर काही कृती झाली तर ती a च्या current व्हॅल्यूवर घडेल. |
02.11 | नंतर a ची व्हॅल्यू वाढेल. |
02.18 | आता a ची व्हॅल्यू पाहिली तर ती 1 ने वाढलेली दिसेल. |
02.28 | झालेले बदल कळण्यासाठी आपण a ची व्हॅल्यू परत 1 करून घेऊ |
02.36 | आता prefix increment operators बघू. |
02.39 | हे printf statement, 2 ही व्हॅल्यू दाखवते. |
02.43 | ह्याचे कारण prefix operation हे operandचे मूल्यमापन होण्यापूर्वी केले जाते. |
02.50 | त्यामुळे a ची व्हॅल्यू 1 ने वाढवून नंतर printकेली जाते. |
02.59 | a ची value परत प्रिंट करू, त्यात काही बदल झालेला नाही. |
03.04 | code कार्यान्वित करून ते तपासू. |
03.08 | ह्या ओळी comment करा. त्यासाठी टाईप करा /* ,*/ |
03.19 | सेव्ह करा. |
03.23 | फाईल incrdecr.c नावाने सेव्ह करा. |
03.30 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03.36 | compile करण्यासाठी gcc incrdecr.c -o incr टाईप करून एंटर दाबा. |
03.52 | कार्यान्वित करण्यासाठी ./incr टाईप करून एंटर दाबा. |
03.59 | हे आऊटपुट दिसेल. |
04.02 | print a++ साठी हे आऊटपुट आहे. |
04.06 | print ++a साठी हे आऊटपुट आहे. |
04.10 | अगोदर चर्चित रिज़ल्ट दिसत आहे. |
04.13 | उरलेला code पाहू. |
04.17 | आता postfix आणि prefix decrement operators बघू. |
04.22 | ही आणि ही multiline comment काढून टाका . |
04.29 | आपण पुन्हा a ला 1 ही व्हॅल्यू देऊ . |
04.36 | हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते. |
04.42 | a-- हे postfix expression असल्यामुळे a ची व्हॅल्यू मूल्यमापन झाल्यानंतर कमी होत आहे. |
04.51 | हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते. |
04.57 | a-- हे postfix असल्यामुळे a मूल्यमापन झाल्यानंतर 1ने कमी होत आहे. |
05.03 | पुढील स्टेटमेंट aची व्हॅल्यू 0 ही print करेल. |
05.07 | a ची व्हॅल्यू 1 ने कमी झाली आहे. |
05.10 | येथे आपल्याकडे prefix decrement operator आहे. |
05.14 | ह्या printf statement चे आऊटपुट 0 असेल. |
05.17 | कारण हे prefix operation आहे. |
05.21 | prefix operation हे operand चे मूल्यमापन होण्याआधी झाले आहे. |
05.25 | ह्या printf statementचे आऊटपुट 0 आहे. |
05.28 | a च्या व्हॅल्यूत आणखी बदल नाहीत. |
05.31 | टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket. |
05.37 | सेव्ह करा. |
05.40 | टर्मिनलवर जा. |
05.43 | compile करण्यासाठी टाईप करा gcc incrdecr.c -o incr. एंटर दाबा. |
05.58 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./incr. एंटर दाबा. |
06.08 | print a-- केल्यावर हे आऊटपुट मिळेल. |
06.12 | print --a केल्यावर हे आऊटपुट मिळेल. |
06.15 | increment आणि decrement कसे कार्य करते ते पाहिले. |
06.21 | हाच प्रोग्रॅमC++ मध्ये लिहिण्यासाठी, |
06.23 | C चा code बदलावा लागेल. |
06.26 | एडिटरवर जाऊ. |
06.29 | हा C++ साठी आवश्यक असलेला code आहे. |
06.33 | ही header फाईल C च्या header फाईलपेक्षा वेगळी आहे. |
06.37 | येथे using namespace statement वापरले आहे. |
06.40 | cout हे C++ मधील output statement आहे . |
06.45 | हे काही फरक सोडल्यास दोन्ही code सारखेच आहेत. |
06.49 | सेव्ह करा. फाईलचे extension .cpp द्या. |
06.56 | code compile करू. |
06.58 | टर्मिनल उघडून टाईप करा g++ incrdecr.cpp -o incr. एंटर दाबा. |
07.16 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ incr. एंटर दाबा. |
07.23 | हे आऊटपुट दिसेल. |
07.27 | C program प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे. |
07.31 | typecasting बद्दल जाणून घेऊ. |
07.33 | हे C आणि C++ मध्ये एकाच प्रकारे वापरले जाते. |
07.38 | याचा उपयोग एका टाईपचा व्हेरिएबल दुस-या टाईपने वापरण्यास होतो. |
07.43 | हवा असलेला डेटा टाईप कंसात लिहून Typecastingकेले जाते. |
07.49 | हा cast, कंसातील डेटाटाईप, व्हेरिएबलच्या आधी लिहिला जातो. |
07.54 | typecast हे केवळ एका कृतीपुरते मर्यादित असते. |
07.58 | ह्या एका कृतीपुरते a हे float variable म्हणून कार्य करेल. |
08.03 | मी एक उदाहरण बनवले आहे. |
08.06 | हा code समजून घेऊ. |
08.11 | प्रथम a आणि b हे integer आणि c हे float म्हणून घोषित करू. |
08.16 | a ला 5 आणि b ला 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. |
08.22 | आपणa आणि b वर कृती करू. |
08.26 | a भागिले b करून आलेले उत्तर c मध्ये संचित करू. |
08.30 | येथे %.2f म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक वापरत आहोत. |
08.35 | अपेक्षित असलेल्या 2.50 ऐवजी 2.00 हा result दाखवला जाईल. |
08.41 | a आणि b हे integer असल्यामुळे अपूर्णांकाचा भाग वगळला जाईल. |
08.47 | real division साठी एक तरी operand float म्हणून type cast करावा लागेल. |
08.51 | a ला float typecast करू. c मध्ये real division संचित होईल. |
08.57 | आता real division चा 2.50 हा अपेक्षित रिझल्ट दिसेल. |
09.03 | टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket. |
09.07 | फाईल .c extension देऊन सेव्ह करा. |
09.11 | मी typecast.c नावाने फाईल सेव्ह केली. |
09.15 | टर्मिनल उघडा. |
09.17 | compile करण्यासाठी टाईप करा gcc typecast.c -o type. एंटर दाबा. |
09.33 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./type. एंटर दाबा. |
09.41 | हे आऊटपुट दिसेल. |
09.44 | ह्या दोन व्हॅल्यूज पाहिल्या की typecasting चा परिणाम समजेल. |
09.48 | आता थोडक्यात, |
09.50 | आपण शिकलो, |
09.52 | increment आणि decrement operators कसे वापरायचे. |
09.56 | Postfix आणि Prefix, |
10.00 | typecasting म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे? |
10.04 | assignment: |
10.05 | (a/b) + (c/d) हे expression सोडवणारा प्रोग्रॅम लिहा. |
10.12 | युजरकडून a, b, c आणि d च्या व्हॅल्यूज input म्हणून घ्या. |
10.17 | real division मिळण्यासाठी typecasting चा वापर करा. |
10.21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10.24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.27 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10.32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10.34 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.36 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.41 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.49 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.53 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.11 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |