PHP-and-MySQL/C2/Comparison-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:43, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Comparision Operators

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 PHP च्या ह्या ट्युटोरियलमध्ये आपण Comparison Operators बद्दल शिकणार आहोत.
0:05 Comparison Operators, दोन values, दोन strings किंवा दोन variables पैकी कशातही तुलना करू शकतो आणि त्यावर काम करू शकतो.
0:15 त्यासाठी आपण IF statement चा वापर करणार आहोत.
0:19 IF statement ची रचना करण्यासाठी सुरूवात करू या.
0:25 माझी कंडिशन अशी आहे if 1= =1
0:30 echo.
0:33 True.
0:37 आणि then else
0:42 echo.
0:44 False. लक्षात ठेवा आपल्याला या कंसांची गरज नसल्यामुळे आपण ते काढून टाकत आहोत.
0:51 येथे थोडे अंतर सोडू या.



0:56 indenting कडे लक्ष देऊ नका.
0:59 हा पहिला comparison operator आहे.
1:02 दोन = म्हणजे comparison operator . हे आपण पूर्वी IF statement मध्ये बघितले आहे.
1:08 1 बरोबर 1 असल्यामुळे हे True ही व्हॅल्यू echo करेल.
1:13 आपल्याला True ही व्हॅल्यू मिळाली आहे.
1:15 आपण हे बदलू या. IF 1 is greater than 1 केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळतो ते बघू या.
1:27 False, कारण 1 बरोबर 1 असून 1हा 1पेक्षा मोठा नाही.
1:33 आता हे बदलून 1 greater than or equal to 1 करू या.
1:37 म्हणजेच IF 1 greater than or equal to 1, echo True else echo False.
1:45 येथे आपल्याला True मिळाले पाहिजे.
1:48 आपण हेच less than or equal to साठी देखील करू शकतो. उदाहरणार्थ less than
1:55 चा रिझल्ट False असेल आणि less than or equal to साठी True असेल.
2:01 आपण not equal देखील करू शकतो. if 1 is not equal to 1 echo True.
2:11 Refresh करा. येथे False मिळाले आहे कारण 1 is equal to 1 असते. आता if 1 is not equal to 2 करून बघू.
2:20 आपल्याला True मिळेल. कारण1 is not equal to 2
2:25 हे बेसिक Comparison Operators आहेत जे आपण आपल्या ट्युटोरियलमध्ये वापरले आहेत.
2:33 त्यांचा सराव करा. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
2:40 या Operators सहाय्याने आपण variables ची देखील तुलना करू शकतो. उदाहरणार्थ num1 = 1
2:48 num2 = 2. आता आपण या व्हॅल्यू बदलून काय होते ते पाहू.
3:01 हो. पूर्वीसारखाच आपल्याला तंतोतंत रिझल्ट दर्शवेल. म्हणजेच True. आता आपल्याला या व्हॅल्यूज बदलायच्या आहेत.
3:11 लक्ष द्या आता num1 = 1 num2 = 1 आहे. त्यामुळे if num1 does not equal 1 हे False आहे. 1 बरोबर 1 असल्याने आपल्याला False हे उत्तर मिळेल.
3:24 हे साधे Comparison Operators आहेत. त्यांचा सराव करा आणि बघा कसा उपयोग करू शकता.
3:33 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे.धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pravin1389, Sneha