C-and-C++/C4/Function-Call/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:32, 28 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | C आणि C++ मधील Function calls वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, फंक्शन calls च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की, |
00.13 | call by value. |
00.14 | call by reference. |
00.16 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00.19 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00.26 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे. |
00.31 | फंक्शन्स call by value च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.35 | फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक पद्धत आहे. |
00.40 | जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो. |
00.45 | फंक्शन कडे पास करण्यापूर्वी, |
00.48 | फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील. |
00.54 | फंक्शन च्या बाहेर हे प्रभावित होणार नाही. |
00.58 | फंक्शन call by value वरील एक प्रोग्राम पाहू. |
01.02 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल. |
01.08 | कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyval.c. आहे. |
01.13 | या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत. मी कोड समजवुन सांगते. |
01.19 | ही हेडर फाइल आहे. |
01.21 | येथे आपल्याकडे फंक्शन cube आहे. एक आर्ग्युमेंट म्हणून int x आहे. |
01.27 | या फंक्शन मध्ये आपण 'x' च्या घनाचे गणन करू आणि 'x' ची वॅल्यू रिटर्न करू. |
हे main फंक्शन आहे . | |
01.36 | येथे आपण n ला 8 अशी वॅल्यू देऊ. 'n' हे इंटिजर वेरीयेबल आहे. |
01.43 | त्यानंतर आपण फंक्शन cube कॉल करू. |
01.45 | 'n' ची वॅल्यू आणि n चा घन प्रिंट करू. |
01.49 | आणि हे return statement आहे. |
01.52 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
01.54 | कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा. |
02.02 | संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space callbyval.c space hyphen o space val. Enter दाबा. |
02.12 | आता टाइप करा , dot slash val. Enter दाबा. |
02.16 | असे आउटपुट दर्शविले जाईल, Cube of 8 is 512. |
02.23 | आता आपण फंक्शन call by reference पाहु. |
02.26 | आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
02.29 | फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे. |
02.33 | ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते. |
02.39 | फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो. |
02.45 | या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला pointer type असे घोषित करावे लागेल. |
02.50 | फंक्शन call by reference वरील एक उदाहरण पाहु. |
02.54 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.c आहे. |
02.59 | ही आपली stdio.h म्हणून हेडर फाइल आहे. |
03.03 | त्यानंतर आपल्याकडे swap फंक्शनआहे. |
03.06 | हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल. |
03.10 | 'a' ची वॅल्यू 'b' च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट. |
03.15 | तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स pointer type आहे. |
03.21 | येथे आपण 't' हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे. |
03.25 | प्रथम, a ची वॅल्यू t मध्ये संचित होते. |
03.28 | नंतर b ची वॅल्यू a मध्ये संचित होते. |
03.32 | आणि नंतर t ची वॅल्यू b मध्ये संचित होते. |
03.37 | या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात. |
03.40 | हे main फंक्शन आहे . |
03.42 | येथे आपण 'i' आणि 'j' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत. |
03.49 | नंतर यूज़र इनपुट म्हणून i आणि j च्या वॅल्यूज घेऊ. |
03.53 | Ampersand i आणि Ampersand j, i आणि j चे memory address देईल. |
03.59 | प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू. |
04.04 | नंतर आपण फंक्शन swap कॉल करू . |
04.06 | आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू. |
04.10 | आणि हे return statement आहे. |
04.13 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
04.16 | टर्मिनल वर परत या. |
04.19 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space callbyref dot c space hyphen o space ref. Enter दाबा. |
04.29 | टाइप करा, dot slash ref. Enter दाबा. |
04.33 | आपल्यास enter the values दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते. |
04.40 | असे आउटपुट दर्शविले जाईल, before swapping 6 and 4 |
04.44 | After swapping 4 and 6 |
04.48 | आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु. |
04.53 | माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू . |
04.57 | हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन callbyreference . |
05.01 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.cpp आहे. |
05.06 | चला कोड पाहु. |
05.08 | ही आपली iostream म्हणून हेडर फाइल आहे. |
05.12 | येथे आपण std namespace वापरत आहोत. |
05.16 | फंक्शन ची घोषणा C++ प्रमाणे आहे. |
05.19 | या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून ampersand x आणि ampersand y पास केले. |
05.25 | हे आपल्यास x आणि y चे memory address देईल. |
05.29 | त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू. |
05.32 | उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे. |
05.36 | printf' statement च्या जागी cout आणि scanf statement च्या जागी cin आहे. |
05.44 | प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या. |
05.48 | संकलित करण्यासाठी टाइप करा,; g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1, Enter दाबा. |
06.00 | टाइप करा, dot slash ref1, Enter दाबा. |
06.05 | इथे असे दर्शित होईल, |
06.07 | Enter values of a and b |
06.10 | मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते. |
06.13 | आउटपुट दर्शविले जाते, |
06.15 | Before swapping a and b 4 and 3 |
06.19 | After swapping a and b 3 and 4 |
06.23 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे. |
06.26 | परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
06.30 | संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06.32 | फंक्शन call by value. |
06.34 | आणि फंक्शन call by reference. |
06.37 | असाइनमेंट |
06.38 | C++ मधील call by वापरुन, |
06.42 | संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा. |
06.46 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06.49 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.52 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06.56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
06.58 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.01 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07.05 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07.11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.15 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.27 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07.31 | सहभागासाठी धन्यवाद. |