KTouch/S1/Customizing-Ktouch/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:44, 24 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Customizing Ktouch वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00:04 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही शिकाल,


00:08 एक लेक्चर बनविणे,

Ktouch कस्टमाइज़ करणे,

आपले स्वत: चे कीबोर्ड तयार करणे.


00:13 येथे आपण Ubuntu Linux 11.10. वर Ktouch 1.7.1 वापरत आहोत.


00:21 चला KTouch उघडू .


00:25 पहा Level 3 दर्शवित आहे.


00:28 कारण Ktouch बंद करताना आपण level 3 मध्ये होतो.


00:32 आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे.


00:36 येथे आपण Teacher’s Line मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू


00:42 मुख्य मेनु वरुन File निवडा आणि Edit Lecture वर क्लिक करा.


00:48 Open Lecture File डाइलॉग बॉक्स दिसेल.


00:52 आता, Create New Lecture पर्याय निवडा आणि OK वर क्लिक करा.


00:57 KTouch Lecture Editor डाइलॉग बॉक्स दिसेल.


01:01 Title फील्ड मध्ये A default lecture नाव निवडून डिलीट करा आणि My New Training Lecture टाइप करा.


01:12 Level Editor लेक्चर लेवेल दर्शविते.


01:15 Level Editor box च्या आत क्‍लिक करा.


01:18 आता, Data of Level 1 च्या खाली New Characters in this Level फील्ड मध्ये ampersand, star, आणि dollar. चे चिन्ह टाइप करा.


01:29 आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू.


01:32 पहा Level Editor box च्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे.


01:38 Level Data फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा.


01:44 ampersand, star आणि dollar चे चिन्ह पाच वेळा प्रविष्ट करा.


01:49 आता Level Editor box च्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. काय झाले?


01:57 Level Editor बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते.


02:02 Level Editor box मधील दुसरी लाइन निवडू.


02:06 Data of Level फील्ड आता 2 दर्शवित आहे.


02:09 आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल.


02:13 New Characters in this Level फील्ड मध्ये, fj प्रविष्ट करा.


02:20 Level Data फील्ड मध्ये, fj पाच वेळा प्रविष्ट करा.


02:24 आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.


02:29 त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.


02:35 Save आयकॉन वर क्लिक करा.


02:37 Save Training Lecture – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


02:41 Name फील्ड मध्ये, New Training Lecture प्रविष्ट करा.


02:45 आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा.


02:49 Filter ड्रॉप डाउन यादी मध्ये, triangle वर क्लिक करा.


02:52 फाइल च्या फॉरमॅट साठी KTouch Lecture Files कंसात star.ktouch.xml निवडा.


03:03 येथे फाइल सेव करण्यासाठी Desktop वर ब्राउज़ करा. Save वर क्लिक करा.


03:08 KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स आता New Training Lecture नाव दर्शवित आहे.


03:15 आम्ही दोन लेवेल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे.


03:19 KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स बंद करू.


03:24 आता आपण तयार केलेले लेक्चर उघडुयात.


03:28 मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा.


03:34 Select Training Lecture File डायलॉग बॉक्स दिसेल.


03:38 Desktop वर ब्राउज़ करा आणि New Training Lecture.ktouch.xml. निवडा.


03:46 लक्ष द्या, टीचर्स लाइन मध्ये &, *, आणि $ चे चिन्ह दिसत आहे. चला टाइपिंग सुरू करू.


03:54 आपण आपले स्वतः चे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे.


03:59 परत KTouch टायपिंग लेसन वर जाण्यासाठी, File निवडा Open Lecture वर क्लिक करा. खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.


04:10 Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.


04:26 आपण Ktouch ला आपल्या प्रधान्या नुसार कस्टमाइज़ करू शकतो.


04:30 उदाहरणार्थ, जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो, तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते.


04:37 तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज़ करू शकता.


04:41 आता कलर सेट्टिंग्स बदलू.


04:44 मुख्य मेनु वरुन Settings निवडा आणि Configure – Ktouch वर क्लिक करा.


04:50 Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


04:53 Configure – KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Color Settings वर क्लिक करा.


04:58 Color Settings चे विवरण दिसेल.


05:02 Use custom colour for typing line बॉक्स तपासा.


05:05 टीचर्स लाइन फील्ड मध्ये, Text फील्ड च्या पुढील color बॉक्स वर क्लिक करा.


05:12 Select-Color डायलॉग बॉक्स दिसतो.


05:15 Select-Color ,डायलॉग बॉक्स मध्ये green वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.


05:21 Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. Apply वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.


05:29 टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत.


05:33 आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू.


05:37 नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा.


05:42 त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा.


05:46 मुख्य मेनु वरुन, File, निवडा आणि Edit Keyboard Layout वर क्लिक करा.


05:52 Open Keyboard File डायलॉग बॉक्स दिसेल.


05:56 Open Keyboard File डायलॉग बॉक्स मध्ये Open a default keyboard निवडा.


06:02 आता या फाइल च्या पुढील बटना वर क्लिक करा.


06:06 कीबोर्ड ची सूची प्रदर्शित आहे. en.keyboard.xmlनिवडा. OK वर क्लिक करा.


06:15 KTouch Keyboard Editor डायलॉग बॉक्स दिसेल.


06:19 कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये Training Keyboard प्रविष्ट करा.


06:25 आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे.


06:29 Language id ड्रॉप-डाउन सूची मधून en निवडा.


06:35 अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू.


06:39 Set Keyboard Font वर क्लिक करा.


06:42 Select Font – KTouch डायलॉग बॉक्स विंडो दिसेल.


06:48 Select Font - KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Font म्हणून उबंटू निवडू, Font Style म्हणून Italic, आणि Size साठी 11 निवडू.


06:58 आता OK वर क्लिक करा.


07:00 कीबोर्ड सेव करण्यासाठी, Save Keyboard As वर क्लिक करा.


07:04 Save Keyboard – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


07:08 खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.


07:10 Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.


07:26 Name फील्ड मध्ये, Practice.keyboard.xml प्रविष्ट करा आणि Save वर क्लिक करा.


07:33 | फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. Close वर क्लिक करा.


07:42 तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही.


07:46 तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल. मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल.


07:57 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.


08:01 या ट्यूटोरियल मध्ये आपण, प्रशिक्षणा साठी एक लेक्चर बनविणे आणि colour settings बदलणे शिकलो.


08:08 आपण अस्तित्त्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून, त्यात बदल करणे आणि तसेच स्वतः चा कीबोर्ड बनविणे ही शिकलो.


08:15 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.


08:18 आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा.


08:20 कीबोर्ड मधील रंगा मध्ये आणि फॉण्ट लेवेल मध्ये बदल करा. आणि परिणाम तपासा.


08:28 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.


08:31 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


08:34 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


08:38 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,


08:41 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08:44 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.


08:48 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.


08:54 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


08:59 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


09:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro


09:17 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana