KTouch/S1/Configuring-Settings/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:32, 19 February 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

KTouch/configuring setting


Time
Narration
00.00 K-Touchच्या “configuring setting वरील स्पोकेन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00.04 या टयूटोरिअलमध्ये आपण शिकू,
00.08 प्रशिक्षण चा स्तर बदलणे,

टाईपिंग ची गती अड्जस्ट करणे.

00.13 शॉर्टकट कीज configure करणे.

टूलबार्स , configure करणे.

टाईपिंग metrics बघणे.

00.20 येथे आपणUbuntu Linux ११.१० वर K-Touch १.७.१ चा वापर करत आहोत .
00.27 चला K-Touch उघडूया.
00.33 आपण level १ वर आहोत. पुढील स्थरावर जावूया जो, level २ आहे.
00.40 प्रशिक्षण चा स्थर level २ मध्ये वाढवण्यासाठी, सर्वात वर level field पुढे असलेल्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
00.48 लक्षात घ्या, काय होते जेव्हा आपण स्थर ला level २ मध्ये बदलतो.
00.52 “teacher’s line” मधील अक्षरे बदलतात.
00.56 “New characters in this level” फील्ड खालील दाखवली जाणारे अक्षरे सुद्धा बदलले आहेत.
01.02 हि अक्षरे आहेत, ज्याचा आपणास निवडक स्थरावर आभ्यास करायचा आहे.
01.07 आता, टाईपिंग सुरु करू
01.09 आता एक अक्षर टाईप करा,जे teacher’s line मध्ये दाखवलेले नाही.
01.14 “student line” लाल मध्ये बदलेल.
01.17 तसेच तुम्ही आणखी काय बघाल?
01.19 correctness फील्ड मध्ये दाखवले जाणारी टक्केवारी कमी होते.
01.23 बॅकस्पेस दाबून चूक काढून टाकू.
01.27 आता “training options स्थित करणे शिकू .
01.31 “training options” काय आहेत?
01.33 “training ” options चा वापर आपण टाईपिंग ची गती आणि अचूकपणा करिता (टाइपिंग अचूकतेची टक्केवारी ) पॅरमीटर्स बदलण्यसाठी करतो.
01.41 विशिष्ठ स्थरावरील टाइप केली जाणारी line ची संख्या आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज़ करू शकतो.
1.47 मुख्य मेनू मधील “Setting” निवडा आणि “Configure ktouch”वर क्लिक करा.
01.52 “configure – kTouch” dialog बॉक्स दिसेल.
01.56 “configure – kTouch” dialog बॉक्स च्या डाव्या panel वरून, “Training options”वर क्लिक करा.
02.02 उजवा panel आता विभिन्न “Training” options दाखवेल.
02.06 “Typing speed” , “Correctness” , आणि “Workload” साठी उच्चतर सीमा स्थित करा.
02.13 “Limits to increase a level” च्या खाली:
02.15 “Typing speed” ला १२०,”characters per minute” , ”correctness”ला ८५% ठेवा.
02.24 शेवटी “workload” ला १ मध्ये स्थित करा.
02.27 याचा अर्थ असा, कि आपल्याला प्रत्येक स्तरा मध्ये फक्त १ ओळ पूर्ण करणे आवश्यक आहे.
02.31 आपण नंतर आपोआप पुढील स्थरावर जाऊ.



02.36 जर तुम्ही एक स्थर पूर्ण करून पुढील स्थरावर जावू इच्छिता तर “complete whole training level before proceeding ” बॉक्स ला तपासा.
02.46 “typing speed” आणि “correctness” करिता निम्न सीमा स्थित करा.
02.50 “Limits to decrease a level” च्या खाली:
02.53 “Typing speed” ला ६०, “character per minute”आणि ”correctness”ला ६० वर स्थित करा.
03.00 “Remember level for next program” बॉक्स तपासा.
03.06 “Apply” आणि ”Ok” वर क्लिक करा.
03.09 आपण केलेले बदल तेव्हाच लागू होतील, जेव्हा आपण नवीन session सुरु कराल.
03.14 “Start new session” वर क्लिक करा आणि “Keep current level” निवडा.
03.20 पुन्हा टाईपिंग सुरु करू.
03.23 लक्षात घ्या,सुरुवातीस speed “0” आहे.जसे आपण टाईप कराल तशी गती वाढते किंवा कमी होते.
03.30 “pause session” वर क्लिक करा.जेव्हा आपण pause करतो तेव्हा टाईपिंग speed त्याच गणने वर स्थिर राहते.
03.38 टाईपिंग पुन्हा सुरु करू.
03.40 जशी speed ६० पेक्षा कमी होईल, लक्षात घ्या कि speed च्या पुढील लाल वर्तुळ चमकेल.
03.47 हे दर्शवते कि, गती आपण निर्धारित केलेल्या speed ६० पेक्षा कमी झाली आहे.
03.54 आता,संख्या ४ टाईप करा, जी “teacher’s line” मध्ये दर्शविली नाही.
03.59 “Student’s line” लाल झाली आहे.
04.02 “correctness” ची टक्केवारी सुद्धा कमी झाले आहे.
04.05 तुम्ही “teacher’s line” मध्ये दिलेल्या अक्षर संच किंवा अक्षरांमधील अंतर बघू शकता का?
04.11 आता,मी या शब्दा नंतर “space”बार नाही दाबणार.
04.15 “student’s line” पुन्हा लाल झाली आहे.
04.18 याचा अर्थ असा कि spaces सुद्धा निट टाईप केली पाहिजेत.
04.22 “student’s line” मध्ये एक पूर्ण line टाईप करा आणि “Enter” दाबा.
04.31 Level, ३ मध्ये बदलली आहे.
04.33 १ level ३ मध्ये का बदलला? कारण आपण workload ला १ निर्धारित केले आहे .
04.39 यामुळे, जेव्हा आपण लेवेल २ ची एक line पूर्ण केली आणि Enter दाबले, आपण पुढील स्थरावर गेलो आहे.
04.47 लक्षात घ्या,कि “teacher’s line” मध्ये नवीन अक्षरे दिसतील.
04.52 तुम्हाला तुमच्या टाईपिंग session चा score जाणून घ्यायचा का?
04.55 “lecture statistics”वर क्लिक करा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल.
05.02 “tabs” वर क्लिक करा आणि पहा की, येथील प्रत्येक काय दर्शविते .
05.07 “current training session”वर क्लिक करा.
05.12 हे General Statistic चा तपशील, टाईपिंग ची गती व अचूकता आणि अक्षरांचा तपशील दर्शवते ज्यावर तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
05.22 “current training session” tab मध्ये दाखविलेल्या माहितीप्रमाणे “current level statistic” tab माहिती देतो.
05.31 “Monitor progress” tab तुमच्या टाईपिंग च्या प्रगतीचा आलेख दर्शवतो.
05.38 हा dailogue box बंद करू .
05.41 तुम्ही स्वतः च्या shortcut कीज सुद्धा बनवू शकता.
05.45 shortcut कीज म्हणजे काय ?
05.47 shortcut कीज दोन किंवा अधिक कीज चा संच असतात,ज्याना menu option ऐवजी keybordवरून दाबू शकतो.
05.56 “lecture statistic” ला बघण्यासाठी shortcut कीज configure करू.
06.01 मुख्य मेनूमधून “settings”, ”configure” “shortcut” वर क्लिक करा.
06.06 “configure shortcut – KTouch” डायलोग बॉक्स दिसेल.
06.10 search बॉक्स मध्ये “lecture statistic” समाविष्ट करा.
06.16 “lecture statistic” वर क्लिक करा.”custom” निवडा आणि “None”वर क्लिक करा.icon “input” मध्ये बदलेल.
06.24 आता कीबोर्डवरून, SHIFT आणि A कीज एकत्र दाबा.
06.30 लक्षात घ्या, icon आता अक्षर “shift+A” दाखवत आहे.ok वर क्लिक करा.
06.38 आता,shift आणि A कीज एकत्र दाबा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल.
06.45 बाहेर येण्यास “close”वर क्लिक करा.
06.49 ktouch तुम्हाला toolbars ला configure करण्याची ही अनुमती देतो.
06.53 असे मानुयात कि आपण “Quit ktouch” कमांडला icon स्वरुपात दाखवू ईछितो.
06.58 मुख्य मेनूमध्ये “setting”वर क्लिक करा, ”configure toolbars”वर क्लिक करा.
07.03 “configure toolbars - kTouch” dailogue बॉक्स दिसेल.
07.07 डाव्या panel मधून option च्या यादीतून, ”Quit” icon निवडा.यावर डबल क्लिक करा.
07.15 icon उजव्या panel मध्ये वळेल. ”Apply” वर क्लिक करा आणि परत “ok”वर क्लिक करा.
07.22 “Quit” icon आता ktouch विंडो वर दिसेल.
07.26 हा पाठ येथे संपला.
07.30 या टयूटोरिअलमध्ये आपण शिकलो, कि अभ्यासाचे स्थर कसे बदलावेत, टाईपिंगच्या गती आणि अचूकतेचे निरीक्षण कसे करावे.
07.38 आपण कीबोर्ड shortcut आणि toolbars configure करणे शिकलो.
07.43 येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे.
07.46 “configure ktouch”च्या खाली, workload ला २ मध्ये बदला.
07.50 “complete whole training level before proceeding” बॉक्स तपासा.
07.56 आता टाईपिंगचा एक नवीन session सुरु करा आणि टाईपिंगचा आभ्यास करा.
08.00 अंतः तुमचे lecture statistic तपासा.
08.04 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे..
08.07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.10 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. .
08.15 स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम,
08.17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.20 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.23 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08.29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
08.41


यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana