PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:49, 18 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 ठीक आहे. आपण येथे HTML form तयार केला आहे. आणि फॉर्म सबमिट केल्यावर त्यातील डेटावर POST व्हेरिएबल वापरून प्रक्रिया केली आहे.
00:12 केवळ ह्या पाठापुरत्या काही कंडिशन्स आपण तपासणार आहोत.
00:22 त्या म्हणजे string length...
00:25 त्यापूर्वी उपलब्धता तपासू. त्यासाठी if name आणि message
00:30 ह्याचा अर्थ हे आणि हे उपलब्ध असेल तेव्हा त्यांची व्हॅल्यू नेहमी true असेल.
00:38 "and" हा operator वापरत आहोत. हे असे वाचले जाईल "Is this true AND is this true".
00:45 जर हे TRUE, असेल तर कोड कार्यान्वित होईल.
00:49 अन्यथा ही स्क्रिप्ट kill करून "You must enter a name and message" हा मेसेज दाखवणार आहोत.
01:04 परिणामा साठी त्यास अधोरेखितही करू.
01:07 कोडच्या block मधे हे TRUE असेल तर आणखी एक check कार्यान्वित करणार आहोत.
01:14 आपण येथे उपलब्धता तपासत आहोत.
01:20 येथे दुसरा check कार्यान्वित करणार आहोत.
01:25 त्याला length check असे म्हणू शकतो. त्याला length check असे comment देऊ.
01:32 येथे string-length फंक्शन वापरू. येथे कंसात strlen कंसात variable name देऊन कंस पूर्ण करा.
01:40 name ची string-length '20' किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान आहे का ते तपासणार आहोत. येथे इतर कुठलीही संख्या असू शकते.
01:55 तसेच मेसेजची string-length, 300 किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान अक्षरे आहेत का ते तपासेल, येथे ही तुम्ही कुठलीही संख्या लिहु शकता .
02:12 ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित करू.
02:16 अन्यथा "Max length for name is 20 आणि max length for message is 300" हा मेसेज दाखवू.
02:30 20 आणि 300 ह्या संख्या व्हेरिएबलमधे संचित करणे केव्हाही चांगले आहे.
02:36 हे येथे सेट करू. त्यासाठी टाईप करा "namelen" equals 20 आणि "messagelen" equals 300.
02:47 हे if स्टेटमेंटमधे समाविष्ट करू शकतो. येथे "namelen" लिहू शकतो.
02:55 आणि येथे "messagelen" लिहू शकतो.
03:04 हे येथे खाली रिप्लेस करू. जर check कार्यान्वित केला तर हे बदलले जाईल.
03:12 येथे "messagelen" लिहू.
03:15 आता हे तपासू. "namelen" जास्तीत जास्त 20 अक्षरांची आहे. त्यामुळे येथे 20 अक्षरे टाईप करू शकतो. म्हणून Alex टाईप करा.
03:26 मेसेज मधे 300 पेक्षा जास्त अक्षरे लिहू. त्यासाठी मी कॉपी पेस्ट वापरत आहे.
03:33 आता हा 300 अक्षरांपेक्षा जास्त मोठा झाला असेल.
03:38 आता "Send me this" बटण क्लिक केल्यावर दिसेल- The max length of the name is 20... ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे.
03:49 And the maximum length for this is 300; ही दुस-या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे.
03:56 असे आपण नेम व मेसेज तपासून व्हेरिएबल एको केले.
04:02 सर्व ठीक असून युजरला पाठवलेले email मिळतील असे समजू.
04:07 हा address आहे आणि ही subject line मिळाली आहे.
04:13 हे खाली आणू शकतो. पाठविण्यासाठी email तयार नसल्यास व्हेरिएबल सेट करण्यात अर्थ नाही.
04:20 ही setup व्हेरिएबल्स आहेत. तसेच आपल्याकडे,
04:32 "from" आहे परंतु ते email address प्रमाणेच आहे.
04:38 आपल्याकडे "name" आणि "message" देखील येथे उपलब्ध आहे.
04:46 आपल्याला header information ची गरज आहे. ते लवकरच बघणार आहोत. आता "mail function" पाहू.
04:58 "mail function" असे आहे. mail आणि कंसात पहिले व्हेरिएबल म्हणजे ज्याला हा मेसेज पाठवायचा आहे. म्हणून "to" टाईप करू.
05:11 नंतर email चा subject म्हणून "subject" टाईप करा.
05:15 हे येथे आहे. email चा मुख्य भाग म्हणजेच "body".
05:20 येथे वर लिहू body equals to This is an email from "name". अशाप्रकारे email च्या body मधे name समाविष्ट केले आहे.
05:36 नव्या ओळीसाठी दोन वेळा backslash n समाविष्ट करा.
05:42 echo करायचा मेसेज येथे समाविष्ट करणार आहोत.
05:49 येथे व्हेरिएबल body मधे प्रथम generic मेसेज आहे. त्यात फॉर्ममधील युजरनेम समाविष्ट केले आहे. दोन ओळी नंतर फॉर्मद्वारे समाविष्ट झालेले व्हेरिएबल मेसेज आहे.
06:03 हे काढून टाकू.
06:06 हे ठीक आहे.
06:09 हे mail function कसे काम करते हा तुमचा प्रश्न असेल. परंतु email पाठवणे php मधे सोपे आहे.
06:21 परंतु प्रत्यक्ष email पाठवताना काही समस्या येऊ शकतात.
06:27 आपल्याला वॉर्निंग मिळाली आहे. "send mail from" is not set in php dot ini or custom "From:" header missing.
06:36 "send mail from" आपल्या ini फाईलमधे सेट केलेले नव्हते. आता करू.
06:44 हे केल्यावर आणखी एक एरर मिळेल.
06:48 ती कशी दुरूस्त करायची हे पाठाच्या पुढील भागात पाहू.
06:52 पुढील भागात इतर एरर बघणार आहोत.
06:56 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble