PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:30, 21 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Sending-Email-Part-2
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | ठीक आहे. आपण येथे HTML form तयार केला आहे. आणि फॉर्म सबमिट केल्यावर त्यातील डेटावर POST व्हेरिएबल वापरून प्रक्रिया केली आहे. |
0:12 | केवळ ह्या पाठापुरत्या काही कंडिशन्स आपण तपासणार आहोत. |
0:22 | त्या म्हणजे string length... |
0:25 | त्यापूर्वी उपलब्धता तपासू. त्यासाठी if name आणि message |
0:30 | ह्याचा अर्थ हे आणि हे उपलब्ध असेल तेव्हा त्यांची व्हॅल्यू नेहमी true असेल. |
0:38 | "and" हा operator वापरत आहोत. हे असे वाचले जाईल "Is this true AND is this true". |
0:45 | जर हे TRUE, असेल तर कोड कार्यान्वित होईल. |
0:49 | अन्यथा ही स्क्रिप्ट kill करून "You must enter a name and message" हा मेसेज दाखवणार आहोत. |
1:04 | परिणामा साठी त्यास अधोरेखितही करू. |
1:07 | कोडच्या block मधे हे TRUE असेल तर आणखी एक check कार्यान्वित करणार आहोत. |
1:14 | आपण येथे उपलब्धता तपासत आहोत. |
1:20 | येथे दुसरा check कार्यान्वित करणार आहोत. |
1:25 | त्याला length check असे म्हणू शकतो. त्याला length check असे comment देऊ. |
1:32 | येथे string-length फंक्शन वापरू. येथे कंसात strlen कंसात variable name देऊन कंस पूर्ण करा. |
1:40 | name ची string-length '20' किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान आहे का ते तपासणार आहोत. येथे इतर कुठलीही संख्या असू शकते. |
1:55 | तसेच मेसेजची string-length, 300 किंवा त्यापेक्षा कमी किंवा समान अक्षरे आहेत का ते तपासेल, येथे ही तुम्ही कुठलीही संख्या लिहु शकता . |
2:12 | ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित करू. |
2:16 | अन्यथा "Max length for name is 20 आणि max length for message is 300" हा मेसेज दाखवू. |
2:30 | 20 आणि 300 ह्या संख्या व्हेरिएबलमधे संचित करणे केव्हाही चांगले आहे. |
2:36 | हे येथे सेट करू. त्यासाठी टाईप करा "namelen" equals 20 आणि "messagelen" equals 300. |
2:47 | हे if स्टेटमेंटमधे समाविष्ट करू शकतो. येथे "namelen" लिहू शकतो. |
2:55 | आणि येथे "messagelen" लिहू शकतो. |
3:04 | हे येथे खाली रिप्लेस करू. जर check कार्यान्वित केला तर हे बदलले जाईल. |
3:12 | येथे "messagelen" लिहू. |
3:15 | आता हे तपासू. "namelen" जास्तीत जास्त 20 अक्षरांची आहे. त्यामुळे येथे 20 अक्षरे टाईप करू शकतो. म्हणून Alex टाईप करा. |
3:26 | मेसेज मधे 300 पेक्षा जास्त अक्षरे लिहू. त्यासाठी मी कॉपी पेस्ट वापरत आहे. |
3:33 | आता हा 300 अक्षरांपेक्षा जास्त मोठा झाला असेल. |
3:38 | आता "Send me this" बटण क्लिक केल्यावर दिसेल- The max length of the name is 20... ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. |
3:49 | And the maximum length for this is 300; ही दुस-या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. |
3:56 | असे आपण नेम व मेसेज तपासून व्हेरिएबल एको केले. |
4:02 | सर्व ठीक असून युजरला पाठवलेले email मिळतील असे समजू. |
4:07 | हा address आहे आणि ही subject line मिळाली आहे. |
4:13 | हे खाली आणू शकतो. पाठविण्यासाठी email तयार नसल्यास व्हेरिएबल सेट करण्यात अर्थ नाही. |
4:20 | ही setup व्हेरिएबल्स आहेत. तसेच आपल्याकडे, |
4:32 | "from" आहे परंतु ते email address प्रमाणेच आहे. |
4:38 | आपल्याकडे "name" आणि "message" देखील येथे उपलब्ध आहे. |
4:46 | आपल्याला header information ची गरज आहे. ते लवकरच बघणार आहोत. आता "mail function" पाहू. |
4:58 | "mail function" असे आहे. mail आणि कंसात पहिले व्हेरिएबल म्हणजे ज्याला हा मेसेज पाठवायचा आहे. म्हणून "to" टाईप करू. |
5:11 | नंतर email चा subject म्हणून "subject" टाईप करा. |
5:15 | हे येथे आहे. email चा मुख्य भाग म्हणजेच "body". |
5:20 | येथे वर लिहू body equals to This is an email from "name". अशाप्रकारे email च्या body मधे name समाविष्ट केले आहे. |
5:36 | नव्या ओळीसाठी दोन वेळा backslash n समाविष्ट करा. |
5:42 | echo करायचा मेसेज येथे समाविष्ट करणार आहोत. |
5:49 | येथे व्हेरिएबल body मधे प्रथम generic मेसेज आहे. त्यात फॉर्ममधील युजरनेम समाविष्ट केले आहे. दोन ओळी नंतर फॉर्मद्वारे समाविष्ट झालेले व्हेरिएबल मेसेज आहे. |
6:03 | हे काढून टाकू. |
6:06 | हे ठीक आहे. |
6:09 | हे mail function कसे काम करते हा तुमचा प्रश्न असेल. परंतु email पाठवणे php मधे सोपे आहे. |
6:21 | परंतु प्रत्यक्ष email पाठवताना काही समस्या येऊ शकतात. |
6:27 | आपल्याला वॉर्निंग मिळाली आहे. "send mail from" is not set in php dot ini or custom "From:" header missing. |
6:36 | "send mail from" आपल्या ini फाईलमधे सेट केलेले नव्हते. ते आता करू. |
6:44 | हे केल्यावर आणखी एक एरर मिळेल. |
6:48 | ती कशी दुरूस्त करायची हे पाठाच्या पुढील भागात पाहू. |
6:52 | पुढील भागात इतर एरर बघणार आहोत. |
6:56 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |