C-and-C++/C2/Logical-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:24, 18 October 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Logical-Operators
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.02 | Logical operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.08 | आपण शिकणार आहोत, Logical operators like &&, Logical AND उदाहरणार्थ expression1 && expression2 |
00.17 | Logical OR उदाहरणार्थ expression1 expression2 |
00.21 | ! Logical NOT उदाहरणार्थ !(Expression1) |
00.25 | उदाहरणाद्वारे पाहू. |
00.28 | ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system, |
00.34 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00.40 | logical operators बद्दल जाणून घेऊ. |
00.44 | C आणि C++ मध्ये, 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू true असते. |
00.49 | non zero म्हणजे true |
00.51 | zero म्हणजे false. |
00.53 | logical expression true साठी 1 आणि false साठी 0 return करते. |
00.59 | logical operators उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
01.04 | हा C मधील logical operatorsचा प्रोग्रॅम आहे. |
01.09 | main block मध्ये |
01.11 | व्हेरिएबल्स a,b आणि c ही integers म्हणून घोषित केले आहेत. |
01.16 | printf statement प्रॉम्प्ट करेल enter the values of a,b आणि c . |
01.22 | scanf statement व्हेरिएबल a, b आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते. |
01.28 | a, b आणि c पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू. |
01.33 | एकाचवेळी तुलना करण्यासाठी logical AND वापरतात. |
01.38 | logical AND ने true value देण्यासाठी सर्व conditions true असाव्या लागतात. |
01.44 | false condition सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही. |
01.49 | म्हणजे expression (a>c) चे मूल्यमापन जर (a>b) हे true असेल तर होईल. |
01.57 | जर a less than b असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही. |
02.03 | आधीची condition true असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल. |
02.07 | नंतर (b>c) चे होईल. |
02.10 | condition जर trueअसेल b is greatest असे दिसेल. |
02.17 | नाहीतर c is greatest असे दाखवले जाईल. |
02.21 | logical OR operator पाहू. |
02.24 | logical OR ने true value देण्यासाठी कुठलीही एक condition true असणे आवश्यक आहे. |
02.31 | true condition सापडल्यावर पुढील expression चे मूल्यमापन होत नाही. |
02.36 | म्हणजे जर a == zero, तर बाकी दोन expressions चे मूल्यमापन होणार नाही. |
02.43 | a, b किंवा c पैकी एक जरी 0 असेल तर printf कार्यान्वित होईल. |
02.49 | हा programचा शेवटचा भाग आहे. return 0 आणि ending curly bracket. |
02.54 | प्रोग्रॅम सेव्ह करा. |
02.58 | फाईल extension .c ने सेव्ह करा. |
03.00 | logical.c नावाने फाईल सेव्ह केली. |
03.04 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
03.09 | compile करण्यासाठी टाईप करा gcc logical.c -o log |
03.23 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log |
03.27 | एंटर दाबा. |
03.30 | 0, 34 , 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. |
03.40 | हे आऊटपुट दिसेल. |
03.43 | c is greatest. |
03.46 | The product of a, b and c is zero. |
03.50 | विविध inputs वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. |
03.55 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहू. |
03.59 | मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या. |
04.03 | हा C++ मधील code आहे. |
04.07 | C++ मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत. |
04.12 | header file मध्ये बदल केला आहे. |
04.15 | Using statement चा वापर केला आहे. |
04.18 | output आणि input statements मध्ये फरक आहे. |
04.22 | येथे operators C प्रमाणेच कार्य करतात. |
04.26 | सेव्ह करा. |
04.27 | फाईल extension .cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा. |
04.31 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
04.37 | compile करण्यासाठी टाईप करा g++ logical.cpp -o log1 |
04.49 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log1 |
04.54 | एंटर दाबा. |
04.56 | 0, 34, 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा. |
05.02 | C प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले. |
05.05 | वेगवेगळी inputs वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा. |
05.10 | काही error पाहू. |
05.13 | एडिटरवर जाऊ. |
05.16 | समजा brackets द्यायला विसरलो. |
05.20 | ही आणि ही डिलिट करा. |
05.26 | सेव्ह करा. काय होते ते पाहू. |
05.31 | टर्मिनलवर जा. |
05.33 | Compile करून कार्यान्वित करा. |
05.38 | ही error मिळेल. |
05.41 | Expected identifier before '(' token. |
05.46 | येथे दोन वेगवेगळी expressions आहेत. |
05.49 | AND operator द्वारे त्याचे एक expression म्हणून मूल्यमापन होते. |
05.53 | error दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ. |
05.58 | येथे आणि येथे brackets समाविष्ट करा. |
06.04 | सेव्ह करा. |
06.07 | टर्मिनलवर जा. |
06.09 | compile करून कार्यान्वित करा. |
06.14 | आता हे कार्य करत आहे. |
06.22 | आता थोडक्यात, |
06.24 | आपण शिकलो && Logical AND उदाहरणार्थ ((a > b) && (a > c)) |
06.32 | Logical OR उदाहरणार्थ (a == 0 b == 0 c == 0) |
06.40 | Assignment. |
06.41 | युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा. |
06.45 | ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे NOT operator द्वारे तपासा. Hint: (a != b) |
06.54 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06.57 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.59 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07.03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07.08 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.11 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07.18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07.21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.27 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |