Java/C2/Strings/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:11, 6 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Strings
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:01 | Java मधील Stringsवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | पाठात शिकणार आहोत, |
00:08 | strings बनवणे, त्यांची बेरीज करणे, त्या lower case आणि upper case मध्ये बदलणे ह्यासारखी बेसिक ऑपरेशन्स. |
00:18 | ह्यासाठी
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7 वापरत आहोत. |
00:26 | Javaमधील data types चे ज्ञान आपल्याला असायला हवे. |
00:32 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40 | Java मधील String हा अक्षरांचा क्रम आहे. |
00:44 | Stringsला सुरूवात करण्यापूर्वी आपण character data type पाहू या. |
00:50 | eclipse वर जाऊ. |
00:55 | हा Eclipse IDE आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे. |
01:00 | StringDemo हा class बनवून त्यात main मेथड समाविष्ट केली आहे. |
01:07 | main मेथड मध्ये टाईप करा char star equal to single quotes मध्ये asrteicks |
01:19 | हे स्टेटमेंट char टाईपचा star नावाचा व्हेरिएबल बनवेल. |
01:25 | हा एक अक्षर संचित करेल. |
01:28 | काही अक्षरे असलेला शब्द प्रिंट करू. |
01:33 | char line काढून टाकून टाईप करा |
01:36 | char c1 equal to single quotes मध्ये c |
01:43 | char c2 equal to single quotes मध्ये a |
01:49 | char c3 equal to single quotes मध्ये r |
01:55 | car ह्या शब्दासाठी तीन अक्षरे बनवली. |
01:59 | ती वापरून शब्द प्रिंट करू. |
02:02 | टाईप करा |
02:04 | System.out.print(c1); |
02:12 | System.out.print(c2); |
02:22 | System.out.print(c3); |
02:31 | येथे println ऐवजी print वापरल्यामुळे सर्व अक्षरे एकाच ओळीवर प्रिंट होतील. |
02:39 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:43 | अपेक्षित आऊटपुट दिसेल. |
02:46 | ही मेथड शब्द प्रिंट करते पण बनवू शकत नाही. |
02:50 | शब्द बनवण्यासाठी String हे data type वापरू. |
02:54 | हे करून बघू. |
02:57 | main मेथड मधील सर्व कोड काढून टाकून टाईप करा |
03:03 | String greet equal to Hello Learner : |
03:16 | String मधील S uppercase मध्ये आहे. |
03:19 | delimiters म्हणून single quotes ऐवजी double quotes वापरले आहे. |
03:25 | हे स्टेटमेंट String टाईपचा greet हा व्हेरिएबल बनवेल. |
03:31 | आता मेसेज प्रिंट करू. |
03:33 | System.out.println(greet); |
03:44 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:51 | मेसेज व्हेरिएबलमध्ये संचित होऊन तो प्रिंट झाला आहे. |
03:57 | Java मध्ये Strings ची बेरीजही करता येते. |
04:00 | कसे ते पाहू. |
04:04 | मेसेज मधून Learner काढून टाकू. |
04:08 | आपण नाव दुस-या व्हेरिएबल मध्ये संचित करू. |
04:14 | String name equal to “Java”; |
04:22 | आता मेसेज तयार करण्यासाठी strings ची बेरीजही करू. |
04:28 | String msg m-s-g equal to greet plus name; |
04:42 | प्रिंट स्टेटमेंट मधील println(greet) च्या जागी println(msg) message लिहा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:56 | आपल्याला greeting आणि नावासहित आऊटपुट दिसत आहे. |
05:00 | परंतु त्यांच्यात जागा सोडलेली नाही. |
05:02 | आता space character बनवू. |
05:08 | char SPACE equal to single quotes मध्ये space द्या. |
05:17 | नीट समजण्यासाठी व्हेरिएबल नेम ची सर्व अक्षरे uppercase मध्ये लिहिली आहेत. |
05:23 | तुम्ही हवा तसा बदल करू शकता. |
05:26 | आता मेसेजमध्ये space समाविष्ट करू. |
05:29 | greet plus SPACE plus name |
05:36 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:40 | अपेक्षित असलेले आऊटपुट दिसेल. |
05:45 | आता काही string operations पाहू. |
05:50 | Hello ह्या शब्दातील काही अक्षरे आणि java, upper case मध्ये लिहू. |
06:05 | अनेकदा युजरकडून इनपुटmixed case मध्ये दिले जाते. |
06:11 | आऊटपुट पाहण्यासाठी फाईल कार्यान्वित करू. |
06:18 | हे आऊटपुट चांगले दिसत नाही. |
06:22 | इनपुट चांगले दिसण्यासाठी String methods वापरू. |
06:27 | टाईप करा greet equal to greet.toLowerCase(); |
06:41 | हे स्टेटमेंट greet ह्या string मधील प्रत्येक अक्षर lowercase मध्ये बदलेल. |
06:47 | name equal to name.toUpperCase(); |
06:58 | हे स्टेटमेंट name ह्या string मधील प्रत्येक अक्षर uppercase मध्ये बदलेल. |
07:03 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:08 | String मेथड्स वापरल्यानंतर आऊटपुट चांगले दिसत आहे. |
07:13 | आपणstringsबनवायला आणि string operations शिकलो. |
07:18 | आणखी String मेथड्स |
07:19 | पुढील काही भागात जाणून घेणार आहोत. |
07:26 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:29 | आपण शिकलो, |
07:31 | strings बनवणे आणि जोडणे |
07:33 | string operations उदाहरणार्थ lower case आणि upper case मध्ये बदलणे. |
07:39 | असाईनमेंट. |
07:41 | Java मधील Strings ची concat मेथड वाचा. ती adding strings पेक्षा कशी वेगळी आहे ते समजून घ्या. |
07:50 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:55 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:58 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:05 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:17 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:28 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:33 | सहभागासाठी धन्यवाद . |