KTurtle/C3/Common-Errors-in-KTurtle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:15, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

!  ! |- || 00:01 || नमस्कार,  KTurtle मधील  Common Errors वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये तुमचे स्वागत आहे.  |- || 00:07 || या टयूटोरिअल मध्ये, आपण, |- || 00:10 || Syntax errors  |- || 00:12 || Runtime errors आणि |- || 00:14 || Logical errorsशिकणार आहोत. |- || 00:17 || हे टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |- ||00:20 Ubuntu Linux OS version 12.04. |- || 00:25 KTurtle version. 0.8.1 beta. चा वापर करीत आहे. |- || 00:31 || आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटल आणि  केटरटलच्या “if-else”  विषयी मूलभूत ज्ञान आहे. |- || 00:36 || जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा. |- || 00:42 || आता प्रथम व्याख्या पाहू,  “Error” म्हणजे काय ?  |- || 00:46 ||“Error”  प्रोग्राम  मधील चूक आहे जी  incorrect किंवा  unexpected परिणाम निर्माण करते.  |- ||00:55 || प्रथम मी  "Types of errors"  विषयी समजावेल. |- || 01:00 || Syntax error हे प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरण नियमांचे उल्लंघन आहे.  |- || 01:09 || जेव्हा प्रोग्राममध्ये syntax errors असते तेव्हा Compilation निष्क्रिय होते. |- || 01:15 || Syntax errors शोधायला आणि सोडवायला सोपे आहेत. |- || 01:22 || उदाहरणार्थ: |- || 01:23 || अतुलनात्मक कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस   |- || 01:29 || असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत.  |- || 01:34 || strings मधील सुटलेले quotes |- || 01:38 || आता नवीन Kturtle अप्लिकेशन खोलू. |- || 01:42 || Dash home वर क्लीक करा. सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. |- || 01:48 || KTurtle आयकॉनवर क्लिक करा.  |- ||01:51 || आता टयूटोरिअलची सुरुवात काही प्रकारच्या  syntax errors  ने करु. |- ||01:58 || माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |- || 02:02 || प्रोग्राममधील error समजवण्यासाठी, मी कोडच्या भागावर कमेंट करेल. |- || 02:09 || येथे, मी लाईनवर कमेंट करेल. |- || 02:11 || $a=ask अवतरण चिन्हामध्ये "enter any number and click Ok" |- ||02:19 || लाईनवर कमेंट करण्यासाठी मी hash(#) चिन्ह वापरेन.  |- || 02:23 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |- || 02:31 || कृपया टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |- || 02:37 || प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा.  |- || 02:42 || प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |- || 02:47 | Complier खालील एरर दाखवितो.   |- || 02:50 ||  variable "$a" was used without first being assigned  to a value. |- || 02:57 || येथे एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. |- ||03:02 || हा syntax error आहे. तो येतो कारण वेरियबल 'a' जाहीर नव्हता.   |- || 03:10 || तर मी लाईन क्रमांक 2 वर जाऊन कमेंट रद्द करीन.  |- ||  03:14 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन.  |- || 03:23 || प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |- || 03:27 || a व्ह्याल्यूसाठी 6 दाखल करून Ok वर करा.   |- || 03:31 || प्रोग्राम एरर शिवाय रन होतो.  |- || 03:35 || मी  KTurtle एडिटरमधील वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.   |- || 03:38 || कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करा आणि run करा.   |- ||03:43 || आता पुढे दुसरा एरर पाहू.    |- ||03:46 || माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |- || 03:50 || येथे केटरटलमध्ये  "pi" ची किंमत पूर्वनियोजित आहे.  |- || 03:54 || आता प्रोग्राम मधील "$" चिन्ह रद्द करू. |- ||  03:58 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन.  |- || 04:05 || कृपया टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |- || 04:11 || प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  |- || 04:16 || प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा.  |- || 04:19 || Complier खालील एरर दाखवितो.  |- || 04:22 || you cannot put “=” here |- || 04:26 || हा एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. |- || 04:30 || हा syntax error आहे. तो येतो कारण तेथे container of variable नव्हता.  |- || 04:37 || आता प्रोग्रामवर पुन्हा जा आणि $ चिन्ह बदला. |- ||  04:41 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |- ||04:49 || प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.  |- || 04:53 || एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा.   |- || 04:57 || प्रोग्राम एरर शिवाय रन होतो.  |- || 05:00 || आता स्ट्रिंगमधील कुठलेही एक अवतरण चिन्ह रद्द करा.  |- ||05:05 || मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन.  |- || 05:12 || प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.  |- || 05:15 || Complier खालील एरर दाखवितो.  |- || 05:18 || Text string was not properly closed, expected a double quote “ ” to close the string. |- || 05:25 || येथे एरर लाईन क्रमांक 2 वर आहे.  |- ||05:29 || मी मागे लाइन क्रमांक 2 वर जाईल आणि अवतरण चिन्ह बदलेल. |- ||  05:34 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |- || 05:41 || प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.  |- || 05:44 || एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा.   |- || 05:49 || प्रोग्राम एरर शिवाय रन होतो.  |- || 05:52 || या प्रमाणे तुम्ही ती लाइन शोधू शकता ज्याकडे एरर येतो आणि तो सुधारू शकता.  |- ||05:59 || आता आपण रनटाईम एरर बद्दल शिकू.  |- || 06:04 || Run-time error प्रोग्रामच्या execution दरम्यान येतो.  |- || 06:10 || तो प्रोग्रामला crash करू शकतो जेव्हा तुम्ही तो रन करता.  |- || 06:15 || Runtime errors सामान्यपणे यूज़र द्वारे चुकीचे इनपुट दिल्यामुळे होते.  |- || 06:23 || Compiler या errors शोधू शकत नाही.  |- || 06:27 || उदाहरणार्थ:  |- || 06:29 || व्ह्याल्यू नसलेल्या  वेरियबल द्वारे भागाकार करु पहाणे.    |- || 06:3 || terminating condition किंवा increment value शिवाय लूप रन करणे. |- ||06:43 || मी एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. |- || 06:47 || कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करिन आणि रन करेल. |- || 06:52 || माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |- || 06:56 || हा प्रोग्राम दोन नंबर्सना divides करतो   |- || 07:00 || 'a' हा  dividend आहे आणि 'r' हा divisor आहे.  |- ||07:04   ||आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |- || 07:11 || कृपया टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |- || 07:16 || प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  |- || 07:20 || आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.  |- || 07:24 || आता 'a' साठी 5 दाखल करा आणि OKबटनावर क्लिक करा.  |- || 07:29 || 'r' साठी 0 दाखल करा आणि Okबटनावर क्लिक करा.  |- || 07:33 || येथे आपल्याला  runtime error मिळतो, |- || 07:36 || “you tried to divide by zero” |- || 07:39 || हा एरर लाईन क्रमांक 4 वर आहे.  |- || 07:43 || हा एरर येतो कारण आपण शुन्य क्रमांकाने divide करू शकत नाही. |- || 07:49 || पुन्हा रन करा |- || 07:51 || 'a' साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.  |- || 07:54 || 'r' साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा.  |- || 07:58 || प्रोग्राम एरर्सशिवाय रन होतो. |- || 08:01 || मी kturtle एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. |- || 08:05 || कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल. |- ||08:10 || पुढे आपण logical errors बद्दल शिकू. |- || 08:14 || Logical error प्रोग्रामच्या source code मधील चूक आहे जी  incorrect किंवा  unexpected परिणाम निर्माण करते.  |- || 08:26 || उदाहरणार्थ, |- || 08:28 || चुकीच्या वेरियबल मध्ये वॅल्यू Assigning करणे.   |- || 08:32 || दोन क्रमांकाच्या बेरजे ऐवजी गुणाकार करणे.  |- ||08:36 || माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |- ||  08:39 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |- || 08:47 || कृपया टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |- || 08:52 || प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  |- || 08:57 || आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.  |- || 09:01 || एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल, आता  OK वर क्लिक करा.  |- || 09:05 || लूप infinite loop मध्ये जातो.  |- ||  09:08 ||आता  आपण पाहत आहोत कि “while” लूप 31 पासून क्रमांक प्रिंट करतो आणि अजूनही करत आहे.  |- || 09:15 || हा logical error  आहे  |- || 09:18 || “while” कंडीशनमध्ये x हि  20 पेक्षा मोठी आहे. |- || 09:23 || पण variable x हि  20 पेक्षा नेहमीच मोठी आहे.  |- || 09:28 || म्हणून लूप बंद होत नाही. |- || 09:31 || मी प्रोसेस एबोर्ट करण्यासाठी Abort बटणावर क्लिक करेल  |- || 09:36 || आता $x=$x+1 ला  $x=$x-1 मध्ये बदलू. |- ||09:44 || आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |-  || 09:51 || प्रोग्राम रन करण्यासाठी Runबटनावर क्लिक करा. |- || 09:55 || एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा. |- || 09:59 ||  29 ते 20. मधील व्ह्याल्यूस  प्रिंट केल्यानंतर लूप बंद होतो.  |- ||10:05 || या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |- || 10:10 || चला सारांश पाहू. |- || 10:12 || या टुटोरिअलमध्ये आपण, एरर्स आणि एरर्सचे  प्रकार, जसे  |- || 10:18 || असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत, |- || 10:23 || strings मधील सुटलेले quotes  |- || 10:27 ||  Runtime errors आणि  |- || 10:30 || Logical errorsहे शिकलो. |- || 10:3 || असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छिते कि तुम्ही दिलेल्या प्रोग्राम मधील एरर्स शोधा. |- ||10:46 ||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial. |- || 10:50 || ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |- || 10:54 ||जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. |- ||10:59 || स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम: |- || 11:01 ||स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. |- || 11:05 ||परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |- || 11:09 ||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |- || 11: 17 ||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे.  |- || 11:23 || यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |-  ||11:31 ||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |- ||11:37 ||या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |- ||11:41  सहभागासाठी धन्यवाद.  |-

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble