Tux-Typing/S1/Getting-started-with-Tux-Typing/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:19, 6 August 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:00 | Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफेस या बद्दल शिकू. |
00:10 | टाइप करणे शिकू. |
00:12 | बरोबर, चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट्य आहे. |
00:19 | प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला तुम्ही शिकणार. |
00:25 | Tux टायपिंग म्हणजे काय? |
00:27 | Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे. |
00:30 | हे आपणास interactive खेळ आणि वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते. |
00:38 | तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता. |
00:41 | टायपिंग ची गती तुमच्या अचूकते बरोबर हळू-हळू वाढेल. |
00:46 | Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते. |
00:54 | येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत. |
01:02 | Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता. |
01:07 | Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials
वरील website पहा. |
01:16 | चला Tux टायपिंग उघडू या. |
01:19 | प्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा. |
01:26 | search box दिसेल . Dash home मधील search box मध्ये tux typing टाइप करा. |
01:34 | search box च्या खाली Tux typing icon दिसेल. |
01:39 | Tux typing icon वर क्लीक करा. |
01:42 | Tux typing window दिसेल. |
01:46 | Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. |
01:50 | Fish cascade - A gaming zone.
Comet zap - Another gaming zone. |
01:56 | Lessons – अक्षर शिकण्यास विविध lessons चा समावेश होतो. |
02:01 | पर्याय - tux typing project menu शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करण्यास मदत करते. |
02:13 | Quit – खेळ थांबविण्यास Quit वर क्लीक करा. |
02:16 | lessonच्या आधारे टाइप चा सराव करू. |
02:20 | मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा. |
02:23 | window comprising lesson दिसेल. |
02:26 | चला पहिला lesson शिकुया. |
02:30 | basic_lesson_01.xml.वर क्लीक करा. |
02:35 | window संबंधित सूचना दिसेल.ती वाचा. |
02:41 | Lesson सुरु करण्यास स्पेसबार दाबा. |
02:45 | window मध्ये कीबोर्ड दिसेल. |
02:48 | शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू. |
02:52 | सरावासाठी” p “हे बटन दाबा. |
02:56 | window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील. |
03:01 | खालील ओळ काय दर्शवित आहे ?
‘aaa’ aaa - - - - - म्हणजे काय? |
03:07 | यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे. |
03:10 | या ओळीला teachers line नाव देऊ. |
03:13 | आपण English कीबोर्ड पाहत आहोत, जो standard कीबोर्ड म्हणून जास्त वापरला जातो. |
03:19 | तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे
लागणार आहे. |
03:27 | कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते. |
03:35 | टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा. |
03:39 | कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात. |
03:51 | कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो. |
03:58 | पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता. |
04:02 | कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते. |
04:10 | Capital Letter साठी caps lock बटन वापरा. |
04:14 | कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते. |
04:21 | Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा. |
04:27 | बटनावरचे शब्द टाइप करण्यास shift key दाबून ते बटन दाबा. |
04:34 | उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असल्यास. |
04:39 | (!) चिन्ह टाईप करण्यास shift key सोबत 1 दाबा. |
04:44 | कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो. |
04:52 | आपण, Typing, laptop आणि desktop कीबोर्ड मधील फरक पाहु. |
05:00 | लक्षात घ्या ,Tux typing, desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात. |
05:10 | कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू. |
05:14 | हि slide पहा. |
05:16 | हि, बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे
नावे दिली आहेत. |
05:21 | करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा. |
05:27 | डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा. |
05:32 | खात्री करा की करंगळी ' A' वर आहे. |
05:35 | अनामिका ‘S’' वर. |
05:38 | मधले बोट 'D 'वर. |
05:41 | तर्जनी 'F 'वर आहे. |
05:44 | आता उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा. |
05:49 | करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा. |
05:54 | अनामिका ‘L’' वर. |
05:56 | मधले बोट 'K'वर. |
06:00 | तर्जनी 'J 'वर आहे. |
06:03 | उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा. |
06:08 | दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून टाइप करण्यास मार्गदर्शन करतील. |
06:14 | डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का? |
06:19 | बरोबर, ते बोट' a' साठी वापरावे. |
06:23 | अगोदरच्या सूचनेप्रमाणे बोटांना कीबोर्ड वर स्थानित करा. |
06:29 | चला, टाईप करू. |
06:32 | टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे. |
06:39 | यास student line नाव देऊ. |
06:42 | आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू. |
06:47 | student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसतात का? ते दिसत नाही. |
06:53 | या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो. |
06:59 | आणखी काही अक्षरे टाइप करू. |
07:02 | आपण टायपिंग चे metrics गोळा करू. |
07:07 | आतापर्यंत अनुमान लावला असेल कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते. |
07:13 | Time – Typing ची गती ठरविते. |
07:17 | Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते. |
07:21 | CPM- प्रती मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते. |
07:26 | WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते. |
07:31 | Errors – चुकीच्या संख्या दाखविते. |
07:34 | Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते. |
07:40 | मुख्य मेन्यु मध्ये जाण्यास Escape key दोन वेळ दाबा. |
07:45 | आपण पहिला टायपिंग lesson शिकलो. |
07:47 | कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे. |
07:52 | टायपिंग विनाचूक करायला शिकल्यास आपण टायपिंग ची गती वाढवु शकतो. |
07:59 | हा पाठ येथे संपत आहे. |
08:03 | या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला. |
08:11 | तुमच्यासाठी Assignment आहे. |
08:13 | basic_lesson_02.xml. switch करा. |
08:19 | या स्थरावर सराव करा. |
08:21 | या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा. |
08:26 | या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता. |
08:30 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
08:33 | हा spoken tutorial project चा सार होता. |
08:36 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
08:43 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:46 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:50 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:00 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
09:08 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
|
09:19 | मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |