PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-8/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:08, 15 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
|
|
---|---|
0:00 | परत स्वागत. आधीच्या पाठात आपण पहात होतो, रेकॉर्डमधील कुठला डेटा आणि कशाने बदलायचा. |
0:08 | आपले ते करून झाले. |
0:10 | हा code तपासू. |
0:12 | आपल्या डेटाबेसमध्ये ही काही रेकॉर्डस दिसत आहेत. |
0:18 | दुस-या पाठातून आलेले David चे रेकॉर्ड डिलिट करत आहे. |
0:23 | Alex, Kyle, Emily आणि Dale चे रेकॉर्ड आपल्याकडे आहे. |
0:28 | व्हॅल्यूमध्ये बदल करण्यासाठी Kyle चे रेकॉर्ड वापरू. |
0:33 | पेज रिफ्रेश करून update झाल्याची खात्री करून घ्या. |
0:38 | "Kyle" सिलेक्ट करून "Karen" टाईप करा. "Change" क्लिक करा. काहीच दिसणार नाही. |
0:45 | रिफ्रेश करण्यासाठी "Browse" वर क्लिक करा. |
0:50 | खाली गेल्यावर येथे काहीच बदल दिसणार नाही. |
0:57 | येथे चूक केली आहे. ऑप्शन च्या पुढे असलेल्या "name" च्या जागी "value" टाईप करा. |
1:05 | "name" ऐवजी "value" सेट करणे आवश्यक आहे. |
1:09 | ह्या "value" मध्ये सिलेक्ट केलेली value संचित होते. म्हणजे येथे "id". |
1:15 | आपण form सबमिट केल्यावर "id" मधील संख्या व्हॅल्यूमध्ये येईल. |
1:24 | चूक दुरूस्त केली आहे. पेज रिफ्रेश करू. |
1:30 | "Kyle" सिलेक्ट करून "Karen" लिहा. "Change" बटण दाबा. काहीच फरक नाही. |
1:36 | डेटाबेसमध्ये गेल्यावर Alex, Kyle, Emily आणि Dale ही नावे दिसतील. |
1:42 | "Kyle" च्या जागी "Karen" केल्यामुळे id ने हे बदल दाखवले पाहिजेत. |
1:47 | "Browse" वर क्लिक केल्यास "Kyle" च्या जागी "Karen" आलेले दिसेल. |
1:53 | forms च्या सहाय्याने व्हॅल्यूज update करू शकतो. |
1:57 | * php software,
इत्यादीची तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाली असेल. |
2:15 | ह्या पाठांचे प्राथमिक भाग बघितल्यास हे सर्व नीट समजेल. |
2:20 | आत्तापर्यंत डेटा insert आणि update करण्यास शिकलो. |
2:28 | आता रेकॉर्ड डिलिट करण्याबद्दल शिकू. |
2:33 | त्यासाठी हे पेज बंद करू. हे डिलिट करून ह्यात बदल करू. |
2:45 | येथे "Change" च्या जागी "Delete" टाईप करा. |
2:49 | येथे विशिष्ट नावाचे रेकॉर्ड डिलिट करणार आहोत. |
2:55 | येथे "lastname" समाविष्ट करू. |
3:00 | हे resend न करता "mysql.php" वर जा. |
3:07 | येथे "Alex Garrett" आणि "Karen Headen" ही रेकॉर्डस आहेत. ज्यात आपण मागील उदाहरणात बदल केले आहेत. |
3:17 | "Karen Headen" आणि "Delete" वर क्लिक करा. त्याने रेकॉर्ड डिलिट होईल. |
3:23 | पण हे डिलिट झालेले नाही. |
3:26 | सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत का पाहू. |
3:30 | येथे सर्व रेकॉर्डस पाहू शकतो. त्यापैकी एक विशिष्ट रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू. |
3:38 | आपण "Emily Headen", हे रेकॉर्ड डिलिट करण्यासाठी निवडू. |
3:44 | आता "mysql underscore delete.php" हे नवे पेज सबमिट करणे आवश्यक आहे. |
3:51 | त्यासाठी mysql underscore delete.php हे नवे पेज तयार करून सेव्ह करा. |
3:58 | पूर्वी प्रमाणेच आपण हे करणार आहोत. |
4:02 | डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी "require" फंक्शन हवे आहे. |
4:10 | येथे "require कंसातconnect.php" टाईप करा. |
4:22 | येथे खाली "todelete" "equal to" "POST" व्हेरिएबल टाईप करा. |
4:29 | हा form ह्या पेजवर POST करत आहोत. येथे काही व्हॅल्यूज बदलू. |
4:34 | जसे की "todelete". |
4:37 | "select name" च्या जागी "todelete" टाईप करा. |
4:41 | आता ह्या form चा code पुन्हा पाहू. |
4:46 | येथे प्रत्येक रेकॉर्डसाठी name values आणि id व्हॅल्यूज बघू शकतो. |
4:53 | रिफ्रेश केल्यावर form चे नाव "todelete" असेल. त्याचा प्रत्येक व्हॅल्यूसाठी विचार करू. |
5:01 | Emilyचे रेकॉर्ड सिलेक्ट केले तर id equal to 3 असलेले रेकॉर्ड डिलिट होईल. |
5:08 | code वर जाऊ. येथे POST व्हेरिएबल आहे. |
5:13 | हे कार्य करते का ते बघण्यासाठी echo करू. |
5:19 | येथे Emily Headen आहे. येथे 3 मिळाले आहे म्हणजे डेटाबेस किंवा टेबलमधील 3हा id डिलिट करण्यासाठी हा वापरता येईल. |
5:30 | येथे नवे व्हेरिएबल बनवू ज्याची व्हॅल्यू "mysql underscore query" असेल. |
5:41 | येथे आत संपूर्ण नवी कमांड लिहिणार आहोत. |
5:45 | "DELETE FROM" आणि टेबलचे नाव टाईप करा. |
5:51 | टाईप करा "people" आणि "WHERE id equals "todelete" . |
5:56 | "todelete" variable म्हणजे सूचीतून निवडलेल्या व्यक्तीचा id आहे. |
6:02 | हे तपासू. उदाहरणार्थ Emily Headen |
6:08 | डेटाबेसमध्ये Emily Headen चे रेकॉर्ड उपलब्ध आहे का पाहू. |
6:13 | ते बघण्यासाठी पेज रिफ्रेश करू. |
6:18 | "Emily Headen" आणि "Delete" क्लिक करा. |
6:21 | echoन केल्याने काहीच झाले नाही. "Browse" क्लिक करून रिफ्रेश झाल्यावर Emilyचे record डिलिट झालेले दिसेल. |
6:30 | ह्या पाठात शिकलो,
डेटा insert आणि read करणे, त्यात बदल करणे, तो डिलिट करणे आणि html forms मध्ये समाविष्ट करणे. |
6:43 | काही राहिले असल्यास संपर्क करा. पाठाचा भाग म्हणून आम्ही ते समाविष्ट करू. |
6:49 | अधिक माहितीसाठी हे पुढे वाचा. |
6:53 | सहभागाबद्दल धन्यवाद. |
6:55 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांचा आहे. |