PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-4/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: MySQL-Part-4
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
| ||
---|---|---|---|
00:01 | My SQL आणि php या ट्यूटोरियल च्या चौथ्या भागा मध्ये आपले स्वागत. | 00:08 | मागील पाठात, टेबलमध्ये काही व्हॅल्युज "mysql_query" फंक्शनद्वारे आपण समाविष्ट केल्या. |
00:21 | मी चुकून date of birth च्या जागी current date समाविष्ट केली होती . | ||
00:26 | आपण ती कुठे अपडेट करायची ते स्पष्ट करून बदलू शकलो. | ||
00:32 | unique ID द्वारे हे शक्य झाले. | ||
00:40 | अशाप्रकारे mysql code मधील "update" आपण शिकलो. | ||
00:46 | हे उपयोगी आहे. | ||
00:48 | आपण query आणि code, टेबलसोबत काम करताना किंवा general mysql वर काम करताना अधिक वापरतो. | ||
00:59 | टेबलमधून डेटा कसा मिळवायचा आणि तो चांगल्याप्रकारे कसा दाखवायचा ते पाहू. | ||
01:07 | ह्या query ला "update data" असे म्हणू. म्हणजे हे कशासाठी आहे हे आपल्याला समजेल. | ||
01:12 | येथे "extract data" असे लिहू. | ||
01:15 | हा योग्य शब्द आहे. | ||
01:18 | आता "extract" नावाचे व्हेरिएबल बनवू. | ||
01:23 | ही "mysql query" असून येथे काही code लिहिला जाईल. | ||
01:28 | single line queries पेक्षा हे जरा जास्त गुंतागुंतीचे आहे. | ||
01:37 | येथे single line queries लिहिता येतील पण त्यानंतर डिस्प्लेसाठी code लिहावा लागेल. | ||
01:44 | टेबलमध्ये अजून एक रेकॉर्ड समाविष्ट करू. | ||
01:47 | "current date" ची आवश्यकता नाही. | ||
01:51 | केवळ "write" व्हेरिएबलची आवश्यकता आहे. त्यात नव्या व्हॅल्यूज भरू. | ||
01:57 | "Kyle Headen" आणि date of birth सेट करू. वर्ष 1990 महिना 7 आणि तारीख 24. | ||
02:12 | आपल्याला date of birth मिळाली. | ||
02:14 | "Kyle Headen" हे नाव व gender maleमिळाले. हे रेकॉर्ड डेटाबेसमध्ये समाविष्ट करू. | ||
02:23 | हे रिफ्रेश करा. | ||
02:25 | अजून एक व्हॅल्यू समाविष्ट करू. | ||
02:28 | "Emily Headen" हे नाव टाईप करून date of birth तशीच ठेवू. | ||
02:34 | gender "Female", लिहू. ही रेकॉर्डस extract करणार आहोत. | ||
02:39 | हे रिफ्रेश करा. | ||
02:41 | आपण तीन रेकॉर्डस बनवली आहेत. | ||
02:44 | "write" व्हेरिएबलला comment करून डेटाबेसवर जाऊ. | ||
02:48 | ह्या specific table च्या browse वर क्लिक केल्यावर तीन रेकॉर्डस दिसतील. | ||
02:54 | ह्या प्रत्येकाला "record of data" म्हणतात. | ||
02:58 | id देखील वाढलेला दिसेल. | ||
03:04 | आपण भरलेला आणि आवश्यक असलेला डेटा दिसत आहे. | ||
03:08 | आता data extract करण्यासाठी uncomment करू. | ||
03:13 | mysql query ची सुरूवात "select" ने होईल. | ||
03:17 | हे विशिष्ट रेकॉर्ड असू शकते. asterisk (*) द्वारे आवश्यक सर्व डेटा मिळवू शकतो. | ||
03:24 | asterisk (*) चा वापर करू. | ||
03:27 | आपण "select firstname" टाईप करू शकतो. | ||
03:30 | पण जेव्हा टेबलमधील बहुतांश डेटा हवा असतो तेव्हा हे फार मोठे होते. | ||
03:36 | टेबलच्या sourceनुसार ह्याला फार वेळ लागू नये. | ||
03:40 | तुमच्याकडे दोन रेकॉर्डस किंवा फिल्डस आहेत. | ||
03:45 | टाईप करू select asterisk (*) म्हणजेचstar. | ||
03:50 | select star आणि टाईप करा FROM. | ||
03:54 | टेबलचे "people" हे नाव देणे आवश्यक आहे. | ||
03:57 | टाईप करा WHERE ..... आणि याद्वारे आपण डेटा filter करू शकतो. | ||
04:05 | "SELECT star (*) FROM people WHERE firstname= "Alex'". | ||
04:11 | ही query आपल्या एक value देईल कारण डेटाबेसमध्ये firstname असलेले "Alex" हे एकच रेकॉर्ड आहे. | ||
04:22 | दुसरी उपयुक्त पध्दत वापरून आपण "mysql numrows" फंक्शनच्या सहाय्याने हे echo ही करू शकतो. | ||
04:32 | टाईप करा "echo mysql_num_rows". ह्या कारणासाठीच ही व्हेरिएबल्स आपण बनवली आहेत. | ||
04:43 | फक्त "extract" टाईप करा. | ||
04:46 | "extract" ह्या variable मध्ये query स्टोअर केली आहे. query मुळे किती rows मिळणार ते आपल्याला कळेल. | ||
04:55 | समजा query मध्ये firstname as "Alex" दिले आहे. रिफ्रेश केल्यावर | ||
05:01 | येथे एक दिसेल. | ||
05:03 | आपण येथे बदल करू. डेटाबेसमधील दोन व्यक्तींमध्ये समान असलेले फिल्ड निवडू. | ||
05:09 | ते म्हणजे "gender". | ||
05:11 | म्हणजेच "Male" किंवा "Female". टाईप करा "WHERE gender = M" आणि रिफ्रेश केल्यावर दोन रेकॉर्डस मिळतील. | ||
05:24 | किती रेकॉर्डस आहेत हे सांगता येईल. | ||
05:28 | हे डेटाबेसमध्ये किती पुरूष आहेत ते सांगण्यासाठी उपयोगी आहे. | ||
05:34 | वेबसाईट वर किती males किंवा females नोंदले आहेत हे बघू शकतो. | ||
05:40 | अशाप्रकारे रजिस्टर केलेली माहिती येथे संचित करू शकतो. | ||
05:44 | ह्या रेकॉर्डसचा क्रमही लावू शकतो. | ||
05:47 | येथे "ORDER BY id" टाईप करू. उतरत्या किंवा चढत्या क्रमासाठी "DESC" किंवा "ASC" निवडू शकतो. | ||
05:58 | हे काढून टाकू कारण आपण डेटा echo केलेला नाही. | ||
06:03 | सिलेक्ट केलेला डेटा युजरला दाखवत नसल्यामुळे | ||
06:08 | ह्याचा वापर करण्यात काहीच अर्थ नाही. | ||
06:11 | टेबलमधील सर्व डेटा हवा असल्यामुळे select star (*) from "people" असे लिहू. | ||
06:21 | हवे ते फेरफार करून युजरला तो दाखवू शकतो. | ||
06:25 | "numrows" हे व्हेरिएबल बनवू. ज्याची व्हॅल्यू ही असेल. | ||
06:30 | आपण "while" loop वापरणार आहोत. जे "mysql_fetch_assoc" हे विशिष्ट फंक्शन वापरते. | ||
06:43 | जे या व्हॅल्यूज associative array मध्ये लिहिते. | ||
06:46 | associative array बद्दल जाणून घेण्यासाठी "Arrays" ट्युटोरियल बघा. | ||
06:51 | आपण "extract" queryमध्ये लिहू "WHILE the row= mysql_fetch_aasoc" or associative. | ||
07:06 | "row" हे array चे नाव घेऊन आपण हा array चा डेटा म्हणून select करत आहोत. | ||
07:15 | पुढील ट्युटोरियलमध्ये डेटा कसा echo करायचा ते पाहू. | ||
07:21 | व त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. | ||
07:25 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |