LibreOffice-Suite-Calc/C3/Linking-Calc-Data/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Resources for recording Linking in Calc
VISUAL CUE | NARRATION |
00:00 | लिबर ऑफीस कॅल्क मधील लिंकिंग वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:10 | कॅल्क मध्ये इतर शीट्स चा उल्लेख करणे, |
00:13 | कॅल्क मध्ये हयपर्लींक चा उपयोग करणे शिकुया. |
00:17 | येथे आपण ऑपरेटिंग सिस्टम स्वरुपात उबुंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि 3.3.4. लिबर ऑफिस सूट वर्ज़न वपरणार आहोत. |
00:29 | जर तुम्ही दोन्ही स्प्रेडशीट सेव केली असेल तर, |
00:33 | लिबर ऑफीस कॅल्क तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन, सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये, |
00:37 | इतर स्प्रेडशीट वरुन एक सेल रेफरेन्स करण्याची परवानगी देते. |
00:44 | चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडूया. |
00:49 | आपल्या फाइल ची शीट 1 “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते. |
00:55 | मी कॉलम्स Spent” आणि “Received मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत. |
01:04 | आता अनुक्रमे “Cost” आणि “Spent” घटका खालील एकूण बेरीज शोधू. |
01:11 | C9 सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला “is equal to SUM” कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा. |
01:24 | नंतर “Enter” की दाबा. |
01:27 | D9 सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा. |
01:36 | आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन “Cost” आणि “Spent” खालील एकूण रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया. |
01:45 | “Sheet 2” टॅब वर क्लिक करूया. |
01:48 | हे नवीन शीट उघडेल. |
01:51 | आता A1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत “COMPONENT” शीर्षक टाइप करा. |
02:00 | B1 सेल वर क्लिक करा आणि त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा. |
02:07 | आता शीर्षका खाली घटकांची नावे प्रविष्ट करा.. |
02:12 | A3 सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून “Enter” दाबा. |
02:19 | “COSTS” खाली, A4 सेल मध्ये पुढचा घटक “SPENT” प्रविष्ट करा. |
02:27 | आता रिकाम्या सेल B3 वर क्लिक करा. |
02:31 | शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स B3 आणि B4 जवळ एकूण रक्कम असेल. |
02:38 | ज्याची आपण शीट 1 मध्ये गणना केली होती. |
02:41 | हे रेफरेन्सिंग द्वारे करूया. |
02:44 | cell B3 मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे “equal to” चिन्हा वर क्लिक करा. |
02:53 | आता शीट टॅब वरील “Sheet 1” क्लिक करा. |
02:59 | या शीट मध्ये, आपण सेल C9 वर क्लिक करूया जी “Costs” कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते. |
03:07 | लक्ष द्या, “Input line” मध्ये “Sheet 1 dot C9” स्टेट्मेंट प्रदर्शित झाले आहे. |
03:15 | आता “Input line” पुढील चेक मार्क वर क्लिक करा. |
03:20 | लक्ष द्या की, “Sheet 1” टॅब मध्ये “Costs” खाली डेटा ची एकूण बेरीज आपोआप “Sheet 2 “ टॅब मधील B3 सेल मध्ये प्रविष्ट झाली आहे. |
03:34 | या प्रमाणे, रेफरेन्सिंग द्वारे तुम्ही इतर घटकांची एकूण बेरीज प्रविष्ट करू शकता. |
03:41 | जर येथे खूप डेटा कंटेंट सोबत अनेक शीट्स असतील तर डेटा संक्षिप्त पणे प्रस्तुत करण्यासाठी रेफरेन्सिंग उपयुक्त ठरू शकते. |
03:49 | आता कॅल्क शीट मध्ये हायपरलिंक निर्माण करणे शिकुया. |
03:55 | तुम्ही हायपरलिंक चा वापर.....
|
04:06 | “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये personal finance tracker is in “Sheet 1” मध्ये आहे आणि बाकीचे कंटेंट “Sheet 2” मध्ये आहे. |
04:17 | समजा आपल्यास Sheet 1 वरुन Sheet 2 मध्ये जायचे असल्यास, |
04:22 | प्रथम, “Sheet 1” टॅब वर क्लिक करा. |
04:25 | येथे B14 सेल वर क्लिक करा आणि ”Sheet 2” प्रविष्ट करा. |
04:33 | तुम्ही पाहु शकता की “Input line” वर “Sheet 2” नाव प्रदर्शित झाले आहे. |
04:38 | आता Input Line मधील टेक्स्ट “Sheet 2” निवडा. |
04:44 | टेक्स्ट निवडल्या नंतर टूल बार मधील “Hyperlink” आयकॉन वर क्लिक करा |
04:51 | Hyperlink डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:55 | डाव्या बाजू वरील “Document” पर्याय निवडुया. |
04:59 | डायलॉग बॉक्स मधील “Target in document” आयकॉन वर क्लिक करा. |
05:04 | एक नवीन “Target in document” डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:08 | आता “Sheet” पर्याया पुढील “plus चिन्हावर क्लिक करा. |
05:13 | प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्स मधील “Sheet 2” पर्याया वर क्लिक करा. |
05:18 | “Apply” बटना वर क्लिक करा आणि नंतर “Close” बटना वर क्लिक करा. |
05:24 | आता, हायपर लिंक डायलॉग बॉक्स वरुन “Apply” बटना वर क्लिक करून नंतर “Close” बटना वर क्लिक करा. |
05:32 | सेल मध्ये “Sheet 2” टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत“Sheet 1” टॅब प्रदर्शित होते. |
05:40 | जेव्हा आपण “Sheet 2” टेक्स्ट वर क्लिक करू तर हे आपणास थेट त्या शीट वर घेऊन जाईल जेथे आपण Costs साठी रक्कम प्रविष्ट केली होती. |
05:51 | आपण हायपरलिंक निर्माण केली आहे. |
05:55 | हायपरलिंक काढून टाकण्यास प्रथम हायपरलिंक्ड टेक्स्ट “Sheet 2” निवडा. |
06:01 | आता राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Default Formatting” पर्याया वर क्लिक करा. |
06:09 | टेक्स्ट आता हायपरलिंक्ड नाही. |
06:12 | हे डॉक्युमेंट्स टेक्स्ट मधील एका सध्या टेक्स्ट प्रमाणे आहे. |
06:16 | या बद्लास अंडू करूया. |
06:20 | हा पाठ येथे संपत आहे. |
06:25 | संक्षिप्त रुपात आपण, कॅल्क मधील इतर शीट्स रेफरेन्स करणे, |
06:31 | कॅल्क मध्ये हायपर लिंक वापरणे शिकलो. |
06:36 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:40 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
06:43 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . |
06:47 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
06:52 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
06:56 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:03 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
07:07 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
07:15 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
|
07:25 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |