LibreOffice-Suite-Draw/C2/Introduction/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:06, 20 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | लिबरऑफीस ड्रॉ चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस, |
00:13 | तसेच Context Menu बद्दल शिकू. |
00:15 | क्रीएट, सेव, क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे, टूलबार सक्षम करणे, ड्रॉ पेज सेट अप करणे, |
00:25 | आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू. |
00:28 | LibreOffice Suite स्थापित नसल्यास, Synaptic Package Manager वापरून ड्रॉ स्थापित करू शकता. |
00:35 | Synaptic Package Manager, वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu Linux Tutorials पहा. |
00:43 | या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे LibreOffice Suite डाउनलोड करा. |
00:48 | अधिक माहिती Libre office suit च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे. |
00:54 | लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना, ड्रॉ इन्सटॉंल करण्यास 'Complete' पर्याय वापरा. |
00:59 | लिबरऑफिस ड्रॉ, वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे. |
01:03 | हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर-ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते. |
01:08 | ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत- vector-based graphics आणि bitmaps. |
01:13 | वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे. |
01:18 | दुसरे bitmap किंवा raster चित्र आहे. |
01:21 | BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्राख्यात bitmap formats आहे. |
01:30 | चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे, या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ. |
01:35 | डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे. |
01:38 | उजव्या बाजूला bitmap आहे. |
01:41 | लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते. |
01:45 | वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, bitmap चित्र अस्पष्ट आहे. |
01:51 | वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे, ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते. |
01:58 | म्हणून, जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते. |
02:04 | bitmap, pixels किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते. |
02:11 | चित्र मोठे करताच, तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का? |
02:15 | या जाळ्या आहेत. |
02:17 | लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते. |
02:20 | तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल- bitmap आयत आकारात आहे. |
02:26 | वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते. |
02:30 | आपल्याला वेक्टर-ग्राफिक्स बद्दल माहित आहे. आता, Draw वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू. |
02:36 | येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि LibreOffice Suite verson 3.3.4.वापरत आहोत. |
02:46 | नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Application पर्यायावर क्लिक करा. |
02:54 | आणि नंतर Office त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा. |
02:59 | डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल. |
03:03 | Drawing वर क्लिक करा. |
03:05 | हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल. |
03:09 | Draw फ़ाइल ला नाव देऊन सेव करू. |
03:12 | मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि “Save as” पर्याय निवडा. |
03:18 | “Save as” डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:21 | File Nameफिल्ड मध्ये“WaterCycle” टाईप करा. |
03:26 | Drawing संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे. |
03:31 | ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार dot odg format (.odg) आहे. |
03:37 | Browse फोल्डर फिल्ड वापरून, हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा. |
03:42 | Save वर क्लिक करा. |
03:44 | फ़ाइल “WaterCycle” नावाने सेव आहे. |
03:47 | ड्रॉ फ़ाइल, नाव आणि एक्सटेंशन सोबत Title बार मध्ये दर्शित आहे. |
03:53 | आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे water cycle चित्र कसे तयार करायचे शिकू. |
03:59 | आपण हे चित्र टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू. |
04:02 | प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर, तुम्ही या चित्राचे वेग-वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल. |
04:09 | ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी, तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार. |
04:17 | अगोदर आपण स्वतः Draw workspace किंवा Draw window सोबत परिचित होऊ. |
04:23 | Main मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे, जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो. |
04:27 | डावे Pages पैनल Draw फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते. |
04:32 | ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास Page म्हणतात. |
04:37 | प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात. |
04:39 | ते म्हणजे Layout, Controls आणि Dimensions Lines. |
04:44 | लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते. |
04:47 | जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो. |
04:51 | आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू. |
04:54 | चला, LibreOffice Draw मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू. |
04:59 | Draw मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास, मेन मेन्यु वर जा आणि View त्यानंतर Toolbars वर क्लिक करा. |
05:07 | तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल. |
05:11 | डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे. |
05:15 | याचा अर्थ ड्रॉ विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे. |
05:20 | “Standard” पर्याय चेक आहे. |
05:23 | तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता. |
05:27 | आता “Standard” टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू. |
05:32 | तुम्हाला Standard टूलबार आता दिसणार नाही. |
05:36 | त्यास पुन्हा विसीबल करू. |
05:39 | अशाप्रकारे, तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता. |
05:44 | water cycle चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर, Landscape view मध्ये पेज सेटप करू. |
05:51 | या साठी, पेज वर राईट-क्लिक करा आणि Page पर्याय निवडा. |
05:56 | अनेक उप-पर्याय दिसतील. |
05:59 | Page Setup पर्यायावर क्लिक करा. |
06:02 | Page Setup डायलॉग बॉक्स दर्शित होईल. |
06:06 | Page Format, खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो. |
06:10 | येथे आपण A4 पेपर आकार निवडू, जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो. |
06:17 | जेव्हा तुम्ही formatनिवडाल, Width आणि Height फिल्ड, डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल. |
06:25 | Orientation पर्याया खाली, Landscape निवडू. |
06:29 | Paper format फिल्ड च्या उजव्या बाजूला, ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल. |
06:36 | OK वर क्लिक करा. |
06:38 | चित्राची सुरवात सूर्या पासून करू. |
06:41 | drawing टूलबार वर, लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Basic Shapes” वर क्लिक करा. |
06:47 | Circle वर क्लिक करा. |
06:49 | आता, कर्सर पेज वर आणा, >> माउस चे डावे बटण पकडा आणि Drag करा. |
06:56 | वर्तुळ पेज वर रेखाटला आहे. |
06:59 | आता, सूर्या नंतर ढग रेखाटू. |
07:03 | यासाठी, drawing टूलबार वर जा आणि“Symbol Shapes” निवडा. |
07:08 | लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Symbol Shapes” वर क्लिक करा आणि “Cloud” निवडा. |
07:14 | draw पेज वर, सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा. |
07:18 | माउस चे डावे बटण पकडूनdrag करा. |
07:21 | तुम्ही ढग रेखाटला आहे. |
07:23 | चला डोंगर काढू. |
07:25 | पुन्हा “Basic shapes” निवडून “Isosceles triangle” वर क्लिक करा. |
07:30 | अगोदर प्रमाणे, ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू, |
07:35 | आपण तीन आकार निविष्ट केले आहेत. |
07:38 | प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका. |
07:42 | यासाठी CTRL+S कीज एकसोबत दाबा. |
07:48 | बदल आपोआप सेव करण्यास, तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता. |
07:53 | या साठी, Main मेन्यु वर जा आणि “Tools” निवडा. |
07:57 | “Tools” च्या खाली “Options” वर क्लिक करा. |
08:00 | “Options” डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:03 | चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून, plus चिन्हावर क्लिक करा, नंतर “Load/Save” , “General” >> क्लिक करा. |
08:11 | Save Auto recovery information every बॉक्स तपासा आणि“2” टाईप करा. |
08:17 | याचा अर्थ, फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल. |
08:22 | OK वर क्लिक करा. |
08:24 | ” File” >> “Close” यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू. |
08:29 | अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, मेन्यु बार मध्ये वर “File” वर क्लिक करून “Open” पर्यायावर क्लिक करा. |
08:38 | स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:41 | येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा. |
08:46 | तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून “Open” वर क्लिक करा. |
08:51 | तुमच्यासाठी Assignment आहे. |
08:53 | नवीन draw फ़ाइल बनवा आणि त्यास “MyWaterCycle” नावाने सेव करा. |
08:57 | Portrait मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा. |
09:00 | ढग,चांदणी,आणि वर्तुळ काढा. |
09:04 | ओरिन्टेशन पेज ला Landscape मध्ये बदला. |
09:07 | संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा. |
09:11 | हा पाठ येथे संपत आहे. |
09:16 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
09:19 | लिबरऑफिस ड्रॉ |
09:21 | लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस, |
09:23 | आणि Context Menu बद्दल शिकलो. |
09:25 | आपण, |
09:27 | ड्रॉ फ़ाइल क्रीएट, सेव, क्लोस आणि ओपन, |
09:31 | टूलबार सक्षम करणे, |
09:33 | ड्रॉ पेज सेट अप करणे, |
09:35 | मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो. |
09:38 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
09:42 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
09:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:49 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
09:52 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:55 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:59 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
10:05 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे. |
10:17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:28 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |