Geogebra/C3/Exporting-GeoGebra-Files/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 09:53, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | नमस्कार. |
00:02 | GeoGebra(जियोजीब्रा, ) तील Export feature(एक्सपोर्ट फीचर) वरील पाठात स्वागत. |
00:07 | Geogebra (जियोजीब्रा ) पहिल्यांदा वापरत असल्यास, |
00:10 | कृपया वेबसाईटवरील “Introduction to GeoGebra”(इंट्रोडकशन टू जियोजीब्रा) हा पाठ पहा . |
00:17 | या पाठात, जाणून घेऊ - GeoGebra(जियोजीब्रा) तील Export(एक्सपोर्ट) फीचर, |
00:22 | ड्रॉईंग पॅडवरील फिगर्स स्टॅटिक पिक्चर म्हणून एक्सपोर्ट करणे, |
00:26 | GeoGebra(जियोजीब्रा ) फाईल डायनॅमिक HTML वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करणे. |
00:31 | Geogebra (जियोजीब्रा) सुरू करण्यासाठी, |
00:34 | GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu व्हर्जन 10.04 LTS |
00:39 | आणि Geogebra version 3.2.40.0 वापरणार आहोत. |
00:44 | आता GeoGebra(जियोजीब्रा) विंडोमधे, |
00:48 | पूर्वी बनवलेली कुठलीही GeoGebra(जियोजीब्रा ) फाईल उघडण्यासाठी File मेनूतील Open पर्याय निवडा. |
00:57 | ConcentricCircles.ggb ही फाईल निवडू. Open(ओपन) वर क्लिक करा. |
01:04 | Algebra(अलजीब्रा ) आणि Spreadsheet Views(स्प्रेडशीट व्यूस) उघडलेले असल्यास ते मेनूतील पर्याय View(व्यू) निवडून आणि पर्याय अनचेक करून बंद करू . |
01:16 | Move(मूव) ह्या Graphics View(ग्रॅफिक्स व्यू) टूलद्वारे ड्रॉईंग पॅडवरील objects(ऑब्जेक्ट्स) ची जागा बदलता येते. |
01:22 | export(एक्सपोर्ट) करण्यासाठी तुम्ही objects(ऑब्जेक्ट्स) निवडू शकता. किंवा तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट निवडले नसल्यास, संपूर्ण ड्रॉईंग पॅड export(एक्सपोर्ट) करू शकता. |
01:32 | अशा क्रमाने मेनूतील पर्याय निवडा. File>>(फाइल) Export>>(एक्सपोर्ट) Graphics View as Picture(ग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर) |
01:40 | फाईल ज्या फॉरमॅटमधे export(एक्सपोर्ट) करायची आहे तो निवडा, येथे png निवडू. |
01:48 | तुम्ही येथे Scale(स्केल) बदलू शकता. आपण default values(डिफॉल्ट वॅल्यूस) ठेवणार आहोत. |
01:53 | येथे Resolution(रेज़ल्यूशन) कमी-जास्त करू शकतो. |
01:58 | Save(सेव) वर क्लिक करा, |
02:01 | फोल्डरचे नाव निवडा, file(फाइल)चे नाव निवडा. |
02:07 | येथे फाईल टाईप आधीच png file type(फाइल टाइप) आहे, Save(सेव) क्लिक करा. |
02:15 | थोडक्यात, |
02:17 | ड्रॉईंग पॅडवरील ऑब्जेक्टस निवडा, किंवा संपूर्ण ड्रॉईंग पॅड एक्सपोर्ट करण्यासाठी काहीही सिलेक्ट न करता तसेच सोडून द्या. |
02:26 | अशाप्रकारे मेनू पर्याय निवडा File >(फाइल)Export >(एक्सपोर्ट) Graphics View as Picture.(ग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर) |
02:33 | Format,(फॉर्मॅट) Scale(स्केल ) आणि Resolution(रेज़ल्यूशन) निवडून एक्सपोर्ट केलेली फाईल सेव्ह करा. |
02:40 | आता दुसरा भाग बघू. |
02:45 | GeoGebra(जियोजीब्रा ) फाईल dynamic(डाइनमिक) वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी, |
02:49 | उदाहरणा साठी, प्रथम GeoGebra(जियोजीब्रा) फाईल, |
02:53 | Interior Angles.ggb, उघडू. |
02:59 | आता मेनूमधील हे पर्याय निवडा. File,(फाइल) Export >>(एक्सपोर्ट) Dynamic Worksheet as webpage(डाइनमिक वर्कशीट अस वेबपेज ). |
03:09 | एक बॉक्स दिसेल. |
03:12 | Title(टाइटल), Author(ऑतर) आणि Date(डेट) भरा. |
03:18 | येथे दोन tabs(टॅब्स) आहेत. General(जनरल) आणि Advanced(अडवांसड) |
03:22 | General Tab(जनरल टॅब) मधे construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या वरील आणि खालील भागात टेक्स्ट लिहू शकतो. |
03:30 | construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या वर दिसण्यासाठी हे टेक्स्ट समाविष्ट करू. |
03:37 | मी कीबोर्ड वरील CTRL +X दाबून माहितीस कट आणि पेस्ट करेल. |
03:43 | आणि कीबोर्ड वरील पुन्हा CTRL+V दाबेन. |
03:48 | त्रिकोणाचे शिरोबिंदू हलवा आणि, त्रिकोणाच्या आंतर कोनांच्या वॅल्यूज चे निरीक्षण करा. |
03:56 | construction(कन्स्ट्रक्टशन ) च्या खाली “Observe what happens when A, B and C are on a straight line by dragging the vertices” हे टेक्स्ट समाविष्ट करा. |
04:08 | आता Advanced Tab(अडवांसड टॅब) मध्ये, |
04:10 | येथील चेक बॉक्सेस वापरून GeoGebra(जियोजीब्रा) चे फीचर्स आणि पर्याय, GeoGebra (जियोजीब्रा)वेब पेजचा एक भाग म्हणून समाविष्ट करता येतात. |
04:18 | वेबपेज वर राइट-क्लिक फीचर्स सक्षम करण्यासाठी, हा पर्याय निवडा. |
04:23 | लेबल्स हलविता येण्यासाठी हा पर्याय निवडा . |
04:28 | construction(कन्स्ट्रक्टशन) मूळ स्वरूपात आणण्यास reset(रिसेट) बटणासाठी हा पर्याय निवडा. |
04:35 | GeoGebra(जियोजीब्रा) वेबपेज वर डबल क्लिक केल्यावर जर GeoGebra application((जियोजीब्रा एप्लिकेशन) विंडो उघडून हवी असल्यास हा पर्याय निवडा. |
04:45 | वेबपेजवर Menu bar(मेनु बार), Tool bar(टूल बार ), Input bar(इनपुट बार ), Save(सेव) आणि Print(प्रिंट) हे पर्याय हवे असल्यास हा पर्याय निवडा.तर येथील योग्य बॉक्सस निवडा. |
04:56 | येथे वेबपेज वर दिसणाऱ्या GeoGebra(जियोजीब्रा) विंडोची लांबी आणि रूंदी तुम्ही बदलू शकता. जी वेबपेज वर दिसत आहे. |
05:03 | ब्राउझर मध्ये पाहण्यासाठी, Export(एक्सपोर्ट) निवडा. फोल्डर निवडून येथे फाईलचे नाव देऊन फाईल html म्हणून सेव्ह करा. |
05:11 | मी Firefox( फायरफॉक्स) वेब ब्राउजर वापरत असल्यामुळे ते export(एक्सपोर्ट) केल्यावर लगेच उघडते. |
05:22 | construction(कन्स्ट्रक्टशन) च्या वरच्या आणि खालील भागातील टेक्स्ट चे निरीक्षण करू शकता. |
05:29 | dynamic(डाइनमिक) वेबपेज असल्यामुळे आपण शिरोबिंदू हलवू शकतो. आणि आकृतीच्या बदलाचे निरीक्षण करू शकतो. |
05:38 | थोडक्यात, पूर्वी बनवलेली GeoGebra(जियोजीब्रा) फाईल उघडा. मेनू पर्यायातील File(फाइल), Export(एक्सपोर्ट) मधील Dynamic Worksheet as webpage(डाइनमिक वर्कशीट अस वेबपेज) निवडा. |
05:50 | Title(टाइटल) ,Text(टेक्स्ट) आणि Advanced features(अडवांसड फीचर्स) निवडून GeoGebra(जियोजीब्रा) फाईल वेबपेज html file(फाईल) म्हणून Export(एक्सपोर्ट)करा. |
06:01 | web(वेब) ब्राऊजरद्वारे html फाईल बघा. |
06:05 | web browser(वेब ब्राऊजर) वर Geogebra(जियोजीब्रा) चालवण्यासाठी java(जावा) इन्स्टॉल असणे गरजेचे आहे. |
06:11 | आता असाईनमेंट म्हणून – |
06:13 | कोणतीही GeoGebra(जियोजीब्रा) फाईल उघडा आणि काही objects(ऑब्जेक्ट्स) निवडून आणि नंतर संपूर्ण ड्रॉईंग पॅड सिलेक्ट करून Static picture(स्टॅटिक पिक्चर) म्हणून export(एक्सपोर्ट) करा. |
06:24 | आणि Dynamic(डाइनमिक) वेब पेज म्हणून, Dynamic(डाइनमिक) वेब पेज मधे, पुढील फीचर्स समाविष्ट करा. |
06:29 | Reset(रिसेट) आणि Tool Bar(टूल बार) पर्याय. |
06:33 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:36 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:40 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ download(डाउनलोड) करूनही पाहू शकता. |
06:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:49 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:52 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
06:58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:01 | यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:12 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |