C-and-C++/C4/File-Handling-In-C/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:51, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | C मधील files वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:08 | एक फाइल उघडणे, |
00:10 | फाइल चा डेटा रीड करणे, |
00:12 | फाइल मध्ये डेटा लिहीणे, |
00:15 | काही उदाहरणे, |
00:17 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:20 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00:24 | gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00:28 | files च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:31 | फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे. |
00:34 | ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर किंवा काहीही असू शकते. |
00:39 | आपण C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस करू शकतो. |
00:44 | आता C मधील file handling वरील एक उदाहरण पाहू. |
00:48 | मी प्रोग्राम लिहिला आहे. |
00:50 | चला तो पाहु. लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, file.c आहे. |
00:55 | या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु. |
01:01 | मी कोड समजवुन सांगते. |
01:03 | ही हेडर फाइल आहे. |
01:05 | हे main फंक्शन आहे . |
01:07 | file वेरीयेबल घोषित करण्यासाठी आपण FILE type वापरु. |
01:12 | FILE वेरीयेबल header stdio.h च्या अंतर्गत घोषित केला आहे. |
01:19 | FILE वेरीयेबल *fp हे पॉइंटर आहे. |
01:22 | ते file बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल. |
01:26 | जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती. |
01:31 | आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
01:33 | आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू. |
01:37 | येथे, fopen function एक स्ट्रीम (प्रवाह) उघडते. |
01:42 | नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते. |
01:44 | filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे. |
01:49 | आपण फाइल च्या नावा सोबत पाथ देऊ शकतो. |
01:53 | आणि आपण extension देखील देऊ शकतो. |
01:56 | येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो. |
01:59 | मोडचे प्रकार पाहूया: |
02:02 | 'w' - रीड आणि लिहिण्यासाठी file तयार करते. |
02:06 | 'r' – file रीड करण्यासाठी उघडते. |
02:09 | 'a' – file च्या शेवटी लिहिण्यासाठी. |
02:12 | आता प्रोग्राम वर परत या. |
02:15 | येथे, आपण write मोड मध्ये Sample.txt file तयार करू. |
02:20 | आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो. |
02:23 | आपली फाइल Desktop. वर तयार होईल. |
02:27 | नंतर आपण file मध्ये स्टेट्मेंट्स लिहु. |
02:30 | "Welcome to the spoken-tutorial" आणि, |
02:32 | "This is an test example" |
02:34 | fprintf दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो. |
02:39 | fclose स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते. |
02:43 | आणि हे return statement आहे. |
02:46 | आता Save. वर क्लिक करा. |
02:48 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02:50 | कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा. |
02:59 | संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space file dot c space hyphen o space file |
03:06 | Enter दाबा. कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash'file (./file) |
03:11 | Enter दाबा. |
03:13 | आपण पाहतो की file कार्यान्वित झाली आहे. |
03:15 | आता आपण हे तपासू. |
03:17 | home folder. उघडू. |
03:20 | home folder पर्यायावर क्लिक करा. |
03:22 | आता Desktop पर्यायावर क्लिक करा. |
03:25 | येथे आपली sample.txt file आहे. |
03:29 | हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली आहे. |
03:32 | आता त्यास उघडू. |
03:34 | फाइल वर डबल क्लिक करा. |
03:36 | आपण येथे मेसेज पाहु शकतो, |
03:39 | Welcome to the Spoken Tutorial. |
03:41 | This is an test example. |
03:44 | अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला. |
03:48 | आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु. |
03:52 | मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे. |
03:54 | मी तो उघडेल. |
03:56 | या प्रोग्राम मध्ये आपण sample.txt फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा प्रिंट करूया. |
04:03 | मी कोड समजवुन सांगते. |
04:05 | ही हेडर फाइल आहे. |
04:08 | हे main फंक्शन आहे . |
04:10 | येथे file वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer चा घोषित केला आहे. |
04:15 | नंतर आपण character वेरियेबल c घोषित केला आहे. |
04:19 | येथे आपण file Sample.txt, read मोड मध्ये उघडुया. |
04:24 | आउटपुट fp. मध्ये संग्रहीत झाला आहे . |
04:27 | नंतर आपण कंडीशन तपासू. |
04:29 | जर, fp is equals to "NULL" आहे. |
04:32 | जर कंडीशन true, असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू, |
04:36 | "File doesn't exist". |
04:38 | अन्यथा, हे दुसऱ्या कंडीशन साठी तापासेल. |
04:41 | While 'c ' is not equal to EOF. |
04:46 | येथे, EOF म्हणजे end of file. |
04:49 | हे इनपुट चा शेवट दर्शवितो. |
04:52 | ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही. |
04:57 | जर कंडीशन true, असेल तर, हे कॉन्सोल वर Sample.txt फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल. |
05:06 | येथे, getc विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल. |
05:12 | आता हे आपल्या Sample.txt फाइल मधून कॅरक्टर परत देईल. |
05:17 | putchar हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते. |
05:22 | नंतर हे कॅरक्टर ला variable c मध्ये संग्रहीत करेल. |
05:25 | येथे आपण फाइल बंद करू. |
05:28 | आणि हे return statement आहे. |
05:30 | आता Save वर क्लिक करा. |
05:32 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
05:35 | टर्मिनल वर परत या. |
05:37 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space readfile dot c space hyphen o space read |
05:45 | Enter दाबा. |
05:47 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./read |
05:52 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
05:54 | Welcome to the Spoken-Tutorial. |
05:56 | This is an test example. |
05:59 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे. |
06:01 | परत स्लाइड्स वर जाऊ. |
06:03 | संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06:06 | File हाताळणे. |
06:08 | फाइल मध्ये डेटा लिहीणे. |
06:10 | उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “w”); |
06:17 | फाइल चा डेटा रीड करणे. उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “r”); |
06:25 | असाइनमेंट. TEST. फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा. |
06:30 | TEST फाइल मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा. |
06:33 | नंतर 'C' प्रोग्राम वापरुन, त्यास कॉन्सोल वर दर्शवा. |
06:37 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:40 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:43 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
06:50 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:53 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:57 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:07 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:14 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:18 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07:22 | सहभागासाठी धन्यवाद. |