Thunderbird/C2/Introduction-to-Thunderbird/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:36, 25 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि,
00:09 Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे.
00:13 आपण हे हि शिकू कि,
00:15 नवीन ईमेल खाते बनविणे.

संदेश डाउनलोड आणि वाचणे.

00:20 मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.

Thunderbird मधून लॉग-आउट करणे.

00:26 Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे.
00:29 हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते.
00:35 हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते.
00:39 तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर.
00:42 हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते.
00:47 Thunderbird चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे.
00:50 तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता.
01:01 जर तुम्ही POP3 वापरत आहात तर,
01:04 POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता.
01:09 तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे,
01:12 Date, Sender,Priority or a Custom label.
01:18 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत.
01:26 जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता.
01:33 अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा.
01:40 तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता.
01:46 Mozilla Thunderbird,
01:48 Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे.
01:56 अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा.
02:02 Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत.
02:08 तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे.
02:15 खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
02:19 चला Thunderbird install करू.
02:22 सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा.
02:29 Search box दिसेल.
02:31 Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल.
02:37 application उघडण्यास त्यावर क्लिक करा.
02:40 The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल.
02:43 चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू.
02:49 The Mozilla Thunderbird application उघडेल.
02:53 प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ.
02:59 Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे.
03:05 मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे.
03:11 उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत.
03:18 Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे.
03:21 तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते.
03:26 जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही.
03:33 उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे.
03:41 या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच,
03:44 दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे.
03:48 STUSERONE@gmail.com

STUSERTWO@yahoo.in

03:56 आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत.
04:02 या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत.
04:07 मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले?
04:11 प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा.
04:14 नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा.
04:21 आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा.
04:30 gmail विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या Settings आयकॉन वर क्लिक करा. Settings पर्यायावर क्लीक करा.
04:40 Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा.
04:48 POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे.
04:53 Save Changes वर क्लिक करा.
04:56 gmail मेल विन्डो दिसेल.
04:58 POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले.
05:02 चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू.
05:08 Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा.
05:15 Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे.
05:19 पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया.
05:26 प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात.
05:31 मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा.
05:36 Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल.
05:39 Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा.
05:48 Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा.
05:56 Ok आणि Close वर क्लिक करा
06:00 चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू.
06:05 Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा.
06:12 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06:17 नाव STUSERONE प्रविष्ट करा.
06:20 मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा.
06:27 आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा.
06:32 नंतर, Continue वर क्लिक करा.
06:36 Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल.
06:42 नंतर, POP3 सिलेक्ट करा.
06:46 कधी-कधी Thunderbird failed to find the settings,
06:49 हा एरर मेसेज दिसू शकतो.
06:53 हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही.
06:59 आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल.
07:04 आता Manual Config बटनावर क्लिक करा.
07:08 जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते.
07:12 जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही.
07:19 या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा.
07:24 जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल.
07:30 जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते.
07:36 या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले.
07:41 आता Create Account वर क्लिक करा.
07:44 तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात.
07:52 तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे.
07:56 लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे.
08:04 या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात.
08:09 डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा.
08:18 Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या.
08:22 हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात.
08:27 जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत.
08:36 Inbox वर क्लिक करा आणि message निवडा.
08:39 मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो.
08:43 मैसेज वर दोन वेळा क्लिक करा.
08:46 हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल.
08:49 टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा.
08:55 एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा.
09:03 मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा.
09:07 Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
09:10 From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते.
09:14 To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा.
09:20 मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा.
09:29 आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा.
09:33 आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो.
09:40 टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा.
09:47 टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा.
09:55 टेक्स्ट चा रंग बदलला आहे.
09:58 आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा.
10:04 स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते.
10:11 तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता.
10:15 have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता.
10:20 Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा.
10:24 Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो.
10:30 हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा.
10:38 मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा.
10:44 Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा.
10:48 नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा.
10:54 आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा.
10:59 Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
11:03 कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही.
11:07 विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता.
11:13 Cancel Sending वर क्लिक करा.
11:16 आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा.
11:21 Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा.
11:29 आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल.
11:37 चला याहू मध्ये लोगिन करू.
11:47 याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
11:56 Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो.
12:03 हे उघडण्यास मेल वर क्लिक करा.
12:05 तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू.
12:13 Compose वर क्लिक करा.
12:16 To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा.
12:23 Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा.
12:27 मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा.
12:32 send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा.
12:37 हे ब्राऊज़र बंद करू.
12:39 आता Thunderbird तपासू.
12:42 Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा.
12:48 डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा.
12:53 याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो.
12:58 मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात.
13:03 तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता.
13:07 आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला.
13:14 Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा.
13:19 तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार.
13:22 याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:26 या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो.
13:35 आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे,
13:37 नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे, मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे.
13:46 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13:49 मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा.
13:52 स्थापित आणि लॉन्च करा.
13:54 थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा.
13:58 या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते.
14:06 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14:12 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14:16 स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14:18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:22 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:32 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14:44 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:55 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble