Biogas-Plant/C3/Construction-of-the-Mixing-tank/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:21, 15 June 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:02 नमस्कार.

मिश्रण टँक बांधाण्याच्या ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे.

00:12 ही क्रिया दुसऱ्या दिवशी केली जाते.
00:18 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकू -
  • मिश्रण टँकचे महत्व आणि
  • मिश्रण टँक कसे बांधायचे
00:31 आधी आपण मिश्रण टँक चे महत्व आणि मिश्रण टँकचा आकार याबद्दल समजून घेऊ.
00:44 मिश्रण टँक मध्ये जैववस्तू पाण्यात मिसळून त्यातून डायजेस्टर टँक मध्ये जाते.
00:55 मिश्रण टँक सहसा दंडगोलाकार आकाराचा असतो.
01:02 २ फूट उंची आणि २२ इंच व्यास असणाऱ्या मिश्रण टँक ची क्षमता, पाण्यात मिसळलेल्या २५ किलो खता इतके असते.
01:21 अन्यथा ,कोरडे खत या टँक मध्ये टाकू नये.
01:29 नेहमी खता बरोबर पाणी समान प्रमाणात मिसळले पाहिजे.
01:38 उदाहरणार्थ, २५ किलो खत २५ लिटर पाण्यात मिसळले पाहिजे.
01:50 डायजेस्टर टँक मध्ये जैववस्तू मोकळे पानाणे वाहून जाईल याची खात्री केली पाहिजे.
01:59 आता आपण मिश्रण टँकचे बांधकाम पाहूया.
02:04 बांधकामासाठी खालील वस्तूंच्या अवशाक्ता आहे-
02:12 16 माप जड असणारे जाळी घ्या.
02:18 काही वृत्तपत्रे
02:21 रेती
02:23 सिमेंट
02:25 आणि लिक्विड वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य.
02:30 टप्या - टप्याने मिश्रण टँकच्या बांधकामाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-
02:41 जमिनीवर ६९ इंच बाय २४ इंचाची जाळी पसरवा.
02:52 पुढे, जाळीच्या एका टोकापासून ३४ इंच अंतरावर, एक लोखंडी पक्कडने ४ इंच व्यासाचा एक छिद्र करा.
03:08 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तारेच्या वायरेने बांधा.
03:17 आपल्याला, २२ इंच व्यासाचा आणि २४ इंच उंचीचा एक दंडगोलाकार करणे आवश्यक आहे.
03:31 लक्षात ठेवा मिश्रण टँकच्या खाली होल असणे आवश्यक आहे.
03:40 आता, वृत्तपत्रे किंवा कोणताही इतर कागद ह्या जाळीच्या आत मध्ये लावा.
03:50 कागदामुळे जाळीच्या आत मधले भरलेली रेती दाबून राहण्यास मद्दत होईल.
03:59 जाळीच्या आत रेती काटेकोरपणे भरणे. ह्या मुळे बाहेरच्या जाळीला प्लास्टर करताना हे पक्के होईल.
04:14 आता, आपण मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीला प्लास्टर करूया.
04:23 सिमेंट मिश्रण पुढीलप्रमाणे तयार करूया-
04:30 रेती - ७५ किलो
04:34 सिमेंट - २५ किलो
04:40 ५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, १० लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळा.
04:51 आणि पुरेसं पाणी मिश्रणा मध्ये मिसळा. लक्षात ठेवा ह्या मिश्रणा मध्ये खडी मिसळली जाणार नाही.
05:05 दाखवल्या प्रमाणे मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीचे प्लास्टर करणे सुरु करा.
05:14 शेवटी एक लाकडाची थापी वापरून प्लास्टर सपाट करून घ्या.
05:23 मिश्रण टँक रात्र भर सुखण्यासाठी ठेवला पाहिजे.
05:29 दुसऱ्या दिवशी मिश्रण टँकच्या आतली सगळी रेती काढून टाका.
05:38 हे सर्व काळजी पूर्वक करा ज्याने मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीचे प्लास्टर तुटणार नाही.
05:51 एकदा रेती काढली की, मिश्रण टँकच्या आतल्या भिंतीला प्लास्टर करा.
06:02 ह्यासाठी ताजे सिमेंटचे मिश्रण तयार करा, जसे मिश्रण टँकच्या बाहेरच्या भिंतीसाठी बनवले होते.
06:14 अर्ध मिश्रण आतल्या भिंतीवर पसरवा.
06:21 कृपया लक्ष ठेवा प्लास्टर करताना खाली येथे होल आहे.
06:31 पुढे आपल्याला येथे प्लास्टर तोडावे लागेल.
06:37 आतल्या भिंतीचे प्लास्टर ६ ते ७ तसासाठी सुखून द्या.
06:48 छिद्र स्थानावरचे प्लॅस्टर ६ ते ७ तासा नंतर हलकेच ठोकून काढून टाका.
07:00 आता प्रत्यक्ष मिश्रण टँक सायंत्राच्या जागेवर न्याण्यासाठी तयार आहे.
07:12 लक्षात ठेवा - हे सर्व त्याच दिवसात झाले पाहिजे; म्हणजेच बांधकामाच्या दुसऱ्या दिवशी. त्यामुळे, गवंडीला त्यानुसार योजना करावी लागेल .
07:25 आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:30 बायोगॅस संयंत्रासाठी मिश्रण टँकचे एकत्रित करणे पुढील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले जाईल.
07:40 थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो-
07:47 मिश्रण टँकचे महत्व
07:50 आणि मिश्रण टँक कसे बांधायचे
07:56 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
08:10 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
08:24 मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana