PERL/C3/Access-Modifiers-in-PERL/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Access Modifiers in PERL वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
|
00:19 | या पाठासाठी वापरणार आहोत,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर |
00:32 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:36 | तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:40 | नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:47 | आपण Scope of variables च्या परिचयासह सुरवात करू. |
00:51 | व्हेरिएबलचा स्कोपचा कोडचा क्षेत्र आहे ज्याच्या आत व्हेरिएबलला एक्सेस करू शकतो. |
00:58 | दुसऱ्या शब्दांत, तो व्हेरिएबल्सचा उल्लेख दृश्यमान करतो. |
01:03 | प्रथम, आपण पेर्ल मधील my, local आणि our मॉडिफाइयर्स बद्दल चर्चा करू. |
01:10 | my म्हणजे Private variables |
01:13 | local म्हणजे Dynamically scoped variables |
01:17 | our म्हणजे Global variables |
01:20 | my कीवर्ड सह घोषित केलेले व्हेरिएबल्स, ब्लॉकच्या बाहेर आपला स्कोप गमावूतात ज्याच्यात ते घोषित झाले होते. |
01:28 | तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू न देता घोषित करू शकता, जसे:
my $fvalue semicolon |
01:37 | तुम्ही व्हेरिएबलला वॅल्यू देऊन देखील घोषित करू शकता, जसे: |
01:43 | my $fValue = 1 semicolon |
01:48 | my $fname = डबल कोट्समध्ये Rahul semicolon |
01:55 | अनेक व्हेरिएबल्सना त्याच my स्टेट्मेंटशी घोषित करण्यासाठी खालील प्रमाणे सिंटॅक्स आहे. |
02:02 | my कंस उघडा $fname कॉमा $lname कॉमा $age कंस बंद करा सेमिकोलन. |
02:12 | एक सँपल प्रोग्रॅम वापरुन private variables समजून घेऊ. |
02:17 | माझ्याकडे आधीच एक सँपल प्रोग्रॅम आहे. मी ते gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते. |
02:24 | टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen my dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
02:34 | gedit मध्ये Scope-my dot pl ही फाईल उघडते. |
02:39 | स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते. |
02:46 | येथे, मी my कीवर्ड सह प्राइवेट व्हेरिएबल $fname घोषित केले आहे. |
02:52 | त्याला "Raghu" ही वॅल्यू असाइन केली आहे. |
02:56 | ह्या ब्लॉकमध्ये, प्रिंट स्टेट्मेंट fname व्हेरिएबल मधील वॅल्यू, जे "Raghu" आहे त्याला प्रिंट करतो. |
03:04 | पुढील ब्लॉकमध्ये, मी त्याच प्राइवेट व्हेरिएबल, $fname मध्ये "Other" ही वॅल्यू असाइन केली आहे. |
03:11 | त्यामुळे, प्रिंट स्टेट्मेंट या विशिष्ट ब्लॉकमध्ये "Other" ही वॅल्यू प्रिंट करेल. |
03:17 | ह्या प्रोग्रॅम मधील शेवटची प्रिंट स्टेट्मेंट, कोणतीही आउटपुट प्रिंट करणार नाही. |
03:23 | ह्याचे कारण पूर्वीच स्पष्ट केलेले ब्लॉक्सच्या स्कोपच्या बाहेर, fname ला कोणतीही वॅल्यू असाइन केलेली नाही. |
03:32 | आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
03:37 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:40 | टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen my dot pl आणि एंटर दाबा. |
03:49 | आउटपुट असे प्रदर्शित होईल.
Block 1: Raghu Block 2: Other Outside Block: तेथे आउटपुट नाही. |
03:59 | त्यामुळे my व्हेरिएबलचा स्कोप फक्त एका विशिष्ट कोडच्या ब्लॉकमध्ये एक्सेस केला जातो. |
04:06 | अस्तित्वात असलेल्या प्रोग्रॅमला थोडे बदलूया. |
04:10 | शेवटच्या प्रिंट स्टेट्मेंटच्या आधी ब्लॉक्सच्या बाहेर my $fname = डबल कोट्समध्ये John semicolon समाविष्ट करू या.
केलेले बदल सेव्ह करा.
|
04:23 | टर्मिनल वर परत जाऊन आधी सारखे कार्यान्वित करा. |
04:28 | प्रदर्शित आउटपुटचे विश्लेषण करा. |
04:32 | अशा करते की तुम्ही वापरत असलेली my व्हेरिएबलचे स्कोप ब्लॉकच्या आत आणि बाहेर समजून घेतले. |
04:41 | पुढे आपण Perl मधील dynamically scoped variable बद्दल पाहू. |
04:47 | Local कीवर्ड हे ग्लोबल व्हेरिएबलला तात्पुरती स्कोप देईल. |
04:52 | मूळ ब्लॉक मधून, कॉल केलेल्या कोणत्याही फंकशनला व्हेरिएबल दृश्यमान होतो. |
04:58 | तुम्ही local व्हेरिएबल असे घोषित करू शकता,
local $fValue = 100 सेमिकॉलन local $fname” = डबल कोट्समध्ये Rakesh सेमिकॉलन |
05:13 | एक सँपल प्रोग्रॅम वापरुन हे समजून घेऊ. |
05:17 | टर्मिनल उघडून टाईप करा gedit scope hyphen local dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
05:27 | gedit मध्ये scope hyphen local dot pl फाईल उघडेल. |
05:33 | स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते. |
05:40 | येथे पहिल्या ओळीत आपण एक variable $fname घोषित करून, त्याला इनिशियलाइज़्ड केले आहेत. |
05:47 | function Welcome च्या आत, आपण त्याच नावाचे local variable $fname घोषित केले. |
05:54 | व्हेरिएबल नावाच्या आधी local कीवर्डकडे लक्ष द्या. |
05:59 | आणि आपण ह्या व्हेरिएबलला "Rakesh" ही वॅल्यू असाइन केली आहे. |
06:03 | त्यामुळे, मुळात, फंक्शन Welcome() च्या आत, $fname एक नवीन तात्पुरते local व्हेरिएबल म्हणून बदलला आहे.
नंतर Hello हे फंक्शन कॉल केले जाईल. |
06:15 | येथे Hello चे फंक्शन डेफिनेशन आहे. |
06:18 | प्रोग्रॅमच्या शेवटी, आम्ही दोन्ही फंक्शन Welcome आणि Hello कॉल करीत आहोत. |
06:25 | आता प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. |
06:29 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06:31 | टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा perl scope hyphen local.pl आणि एंटर दाबा. |
06:41 | आउटपुट असे प्रदर्शित होईल. Hello, Rakesh !' Hello, Welcome to Spoken tutorials! |
06:48 | आपण आउटपुट समजून घेऊ. |
06:51 | जेव्हा Welcome() फंक्शन कॉल केले जाते, तेव्हा Hello() फंक्शन त्याच्या आत local व्हेरिएबलला एक्सेस करतो. |
06:59 | Welcome() च्या आत, $fname ची वॅल्यू "Rakesh" आहे. |
07:04 | या नंतर, पुन्हा एकदा Hello() फंक्शन $fname व्हेरिएबलला एक्सेस करतो. |
07:11 | पण या वेळी, ह्या $fname व्हेरिएबलला "Welcome to spoken tutorials" हे इनिशिअलाईज्ड केले आहे. |
07:19 | Welcome() फंक्शनच्या आत, $fname लोकल व्हेरिएबल एक्सेस होत नाही. |
07:25 | याचा अर्थ असा की, लोकल व्हेरिएबल, Welcome() ब्लॉकला सोडल्यानंतर स्कोपला पुन्हा संचित करतो. |
07:32 | पुढे आपण Perl मधील global variables बद्दल पाहू. |
07:38 | प्रोग्रॅममध्ये ग्लोबल व्हेरिएबलला, कुठेही एक्सेस करू शकतो. |
07:43 | ग्लोबल व्हेरिएबल्स our कीवर्ड सह घोषित केले जातात. |
07:47 | येथे काही उदाहरणे आहेत. our $fvalue = 100 सेमिकॉलन </nowiki> our $fname = डबल कोट्समध्ये Priya सेमिकॉलन |
08:01 | आता ग्लोबल व्हेरिएबलच्या काम करणाऱ्या उदाहरणकडे बघू. |
08:06 | टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा gedit scope hyphen our dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
08:16 | gedit मध्ये scope hyphen our.pl फाईल उघडेल. |
08:22 | मी लिहिलेले सँपल प्रोग्रॅम स्पष्ट करेन. |
08:27 | मी package main आणि global variable ला our $i म्हणून घोषित केले आणि त्याला 100शी ईनीशीयलाईज केले. |
08:37 | package First घोषणा पहा. |
08:40 | package एक कोडचा संग्रह आहे, ज्याला स्वतःची नेम स्पेस आहे. |
08:46 | नेमस्पेस packages दरम्यान व्हेरिएबल नेम मतभेद प्रतिबंधित करतो. |
08:51 | पॅकेज आणि नेमस्पेस याबद्दल अधिक माहिती भविष्यातील ट्यूटोरियल्स मध्ये पाहू. |
08:56 | package First च्या आत, global variable "i" ची वॅल्यू 10 आहे. |
09:02 | package Second मध्ये, global variable "i" ची वॅल्यू 20 असाइन केली आहे. |
09:08 | main package , package First variable आणि package Second variable दोन्ही वापरते. |
09:15 | प्रोग्रॅम मध्ये, मी सर्व्या पॅकेजस मध्ये तोच व्हेरिएबल i घोषित केला आहे. |
09:21 | package व्हेरिएबल हे package name colon colon variable name द्वारा संदर्भित आहे. |
09:29 | आपल्या उदाहरणामध्ये हे $First colon colon i, $Second colon colon i आहे. |
09:39 | आमच्याकडे एका फाईल अंतर्गत अनेक पॅकेजेस आहेत आणि ग्लोबल व्हेरिएबलला सर्व पॅकेजेस एक्सेस करू शकतात. |
09:47 | आता, फाईल सेव्ह करून प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
09:51 | तर, टर्मिनल वर जाऊन, टाईप करा perl scope hyphen our dot pl आणि एंटर दाबा. |
09:59 | टर्मिनलवर आउटपुट असे प्रदर्शित होईल. |
10:03 | व्हेरिएबल i कसे असाईनमेंट झाले आहे ते तुम्ही स्वत: समजून विश्लेषण करा . |
10:11 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:16 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो
व्हेरिएबलसचे स्कोप
|
10:29 | संकलन जलद होण्यासाठी, local च्या ऐवजी my च्या वापराला प्राधान्य दिले जाते. |
10:35 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. |
10:37 | खालील असाईनमेंटसाठी कोड लिहा आणि त्याला कार्यान्वित करा. |
10:42 | FirstModule म्हणून एक पॅकेज घोषित करा. |
10:46 | व्हेरिएबल $age ला our म्हणून घोषित करा आणि त्याला 42 हे मुल्य द्या. |
10:52 | SecondModule म्हणून आणखी एक पॅकेज घोषित करा. |
10:56 | $ageword व्हेरिएबलला our म्हणून घोषित करा आणि डबल कोट्समध्ये मुल्य "Forty-Two" असाइन करा. |
11:05 | एक subroutine First() घोषित करा. |
11:08 | खालील प्रमाणे subroutine च्या आत दोन व्हेरिएबलस local आणि my keyword सह घोषित करा. |
11:16 | local $age = 52 सेमिकोलन |
11:20 | my $ageword = डबल कोट्सच्या आत Fifty-two सेमिकोलन |
11:27 | आणखी एक सबरुटीन Result() म्हणून कॉल करा. |
11:31 | $age आणि $ageword चे मुल्य ह्या फंक्शनच्या आत प्रिंट करा. |
11:37 | Subroutineला समाप्त करा. |
11:39 | subroutine Result() ला घोषित करा. |
11:42 | पुन्हा $age आणि $ageword चे मूल्ये प्रिंट करा |
11:47 | Subroutineला समाप्त करा |
11:49 | function First() ला कॉल करा |
11:51 | खालील प्रमाणे Package First आणि Package Second ला प्रिंट करा |
11:57 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
12:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
12:18 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:31 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |