Spoken-Tutorial-Technology/C2/Side-by-Side-Method/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:32, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 साइड-बाय-साइड मेथडच्या स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:10 आपण जाणून घेऊया साइड-बाय-साइड मेथडचा अर्थ काय आहे.
00:14 साइड-बाय-साइड मेथड एका वेळी एक कमांड जाणून घेण्यासाठी कशी मदत करते.
00:20 स्पोकन ट्यूटोरियल्सचा वापर करून कोणताही व्यक्ती कसे हळूहळू किंवा जलद शिकू शकतो.
00:26 स्पोकन ट्यूटोरियलला लागणारे मटेरियल कुठे उपलब्ध आहे.
00:32 स्पोकन ट्यूटोरियल कसे वापरायचे नाही
00:36 आपल्याकडे कार्यशाळा आयोजकांसाठी देखील एक निरोप आहे.
00:41 साइड-बाय-साइड मेथड एक टेक्निक आहे जी आपण आई आई टी बॉम्बे येथे विकसित केली आहे.
00:47 स्वतःहून सॉफ्टवेअर शिकण्यासाठी, जरी आपल्याकडे मार्गदर्शन करण्यास विशेषज्ञ नाही.
00:54 आपण हे कसे करू शकतो?
00:56 स्पोकन ट्युटोरियल मधून एका वेळी एक कमांड शिकून.
01:01 शिकण्याचा काय अर्थ आहे?
01:03 हे फक्त स्पोकन ट्यूटोरियल पाहणे आहे का?
01:08 बिलकुल नाही किंवा हे फक्त स्पोकन ट्युटोरियलला काळजीपूर्वक ऐकणे आहे का?
01:13 पुन्हा नाही. तर कसे शिकणार....
01:16 होय, तुम्हाला समजले - केल्याने ... स्पोकन ट्युटोरियलमध्ये दर्शविलेले प्रत्येक कमांडला पुन्हा केल्याने.
01:24 ट्युटोरियलमध्ये दर्शविलेले प्रत्येक कमांडला कोणी ही करू शकतो का?
01:29 उत्तर आहे हा.
01:31 मला हे काय म्हणायचे आहे?
01:33 ह्याचे कारण हे आहे कि, आम्ही स्वत: शिकण्यासाठी स्पोकन ट्यूटोरियल उपयुक्त बनवतो.
01:39 आपण हे कसे करू?
01:41 हि एक लांब कथा आहे. मला फक्त हे सांगायचे आहे, आम्ही या उद्देश्याकरिता आई आई टी बॉम्बेमध्ये विशिष्ट मेथड्स बनवले आहेत.
01:49 स्पोकन ट्युटोरिल्स स्वत: शिकण्यासाठी तयार केले आहेत.
01:52 आणि म्हणून, स्पोकन ट्यूटोरियल्समध्ये दर्शविलेले प्रत्येक कमांडला आपण पुन्हा करू शकतो.
01:58 प्रत्येक कमांड पुन्हा करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग काय आहे?
02:02 मी हे करून दाखवते.
02:04 http://spoken-tutorial.org वर जाऊया.
02:08 Scilab स्पोकन ट्यूटोरियल्स शोधूया.
02:14 मी 'वेक्टर ऑपरेशन्स' नामक स्पोकन ट्यूटोरियल दाखवते.
02:18 मी आधीच हा व्हिडिओ शोधून ठेवला आहे.
02:21 मी हा व्हिडिओ मॅक्सीमाईज करू का?
02:23 पुन्हा एकदा, बिलकुल नाही.
02:26 खरं तर, आपण तो लहान करू शकतो.
02:29 मी आधीच शक्य तितके लहान केले आहे.
02:33 मी ब्राउज़र अश्याप्रकारे मूव करेन कि व्हिडिओ स्क्रीनच्या एका बाजूला येईल.
02:43 दुसऱ्या बाजूला, आपण तो सॉफ्टवेअर उघडू जो व्हिडिओ शिकवतो.
02:49 या प्रकरणात, Scilab.
02:51 कारण Scilab एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, आपण हे करू शकतो.
02:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट व्यावसायिक सॉफ्टवेअरला प्रोत्साहन करत नाही.
03:00 तर, जे सॉफ्टवेअर तुम्हाला शिकायचे आहे नेहमी विनामूल्य डाउनलोड करू शकता.
03:05 आपण सॉफ्टवेअर विंडो मॅक्सीमाईज करू शकतो का?
03:08 पुन्हा नाही. त्याऐवजी, तो लहान करा आणि दुसऱ्या बाजूला घेऊन जा जसे मी आधी केले आहे.
03:15 मी आता स्पोकन ट्युटोरियल आणि सॉफ्टवेअर 'साइड बाय साइड' जाणून घेण्यासाठी, उघडले आहे.
03:20 आपण पुढे काय करूया?
03:22 पुढील स्लाईडवर जाऊया.
03:28 व्हिडिओ प्ले करा. स्पोकेन ट्युटोरियलमधील कमांड ऐका.
03:32 व्हिडिओ पॉज़ करा.
03:34 सॉफ्टवेअर वर तीच कमांड करुन पहा.
03:37 जर ती कमांड काम करेल, तर पुढील कमांड ऐका.
03:41 जर हे काम करणार नाही, तर ट्यूटोरियल रीवाइंड करा.
03:44 पुन्हा ऐका आणि प्रयत्न करा.
03:47 वारंवार करा.
03:49 Scilab चा वापर करून हे मी करून दाखवते.
03:54 Audio Playing
04:11 आपण हे पॉज करू.
04:15 ही कमांड साईलॅब सॉफ्टवेअर वर पून्हा करू.
04:23 p ईक्वल्स 1 2 3, कंस बंद करा.
04:32 आपल्याला व्हिडिओमध्ये एकसारखे परिणाम मिळतात.
04:35 पण, हे अत्यंत कंटाळवाणे आहे.
04:37 मला व्हिडिओ ऐकणे आणि काहीही न करणे आवडत नाही.
04:40 हे अत्यंत हळू देखील आहे.
04:42 कोणतीही समस्या नाही स्पोकन ट्युटोरियल मेथड आपल्याला हळूहळू किंवा जलद सराव करण्यास परवानगी देते.
04:48 आता मी स्पष्ट करेल की जलद कसे शिकू शकतो.
04:51 व्हिडिओ ऐकत असताना, आपण सॉफ्टवेअरवर कार्य करू शकतो.
04:57 आपण पुढील कमांड ऐकुया आणि एकाच वेळी सॉफ्टवेअर वर ह्याचे प्रयत्न करूया.
05:03 आता मी प्ले बटन दाबते.
05:09 Audio Playing
05:23 मी व्हिडिओ पॉज केला.
05:32 आपण व्हिडिओ ऐकत असतांना मला टाइप करतांनाहि पाहिले.
05:36 स्पोकन ट्यूटोरियल वापरून अधिक जलद जाणून घेण्यासाठी हा एक मार्ग आहे.
05:40 मी पुन्हा करून पाहते. स्पोकन ट्युटोरियलचे दृष्टिकोन आपल्याला हळूहळू किंवा जलद सराव करण्यास परवानगी देते.
05:45 काही वेळा, व्हिडिओ मधून सॉफ्टवेरला वेगळे करणे कठीण असू शकते.
05:50 या प्रकरणात कोणीहि काही ओवरलॅपिंग स्थान वापरू शकतो.
05:54 पुढील स्लाईडमध्ये, याचे एक उदाहरण बघू.
06:03 हे एक चित्र आहे जे मी एका पुस्तकाच्या अध्यायात वापरले आहे, जे नुकताच लिहून ठेवले आहे.
06:09 आपण xfig वर स्पोकन ट्यूटोरियल आणि xfig सॉफ्टवेअर देखील पाहू शकतो.
06:15 जरी एक ओवरलॅप आहे , तरी आपण अजूनही ह्याचे काही भाग पाहू शकतो.
06:18 आपण पुढे गेल्यास, स्थान आणि आकार देखील बदलू शकतो.
06:23 मॅक्सीमाईजिंग करण्यापेक्षा इतर काहीही करण्यासाठी परवानगी आहे!
06:27 सर्व स्टेप्स करण्यासाठी एक अन्य आवश्यकता वर लक्ष्य देऊ.
06:32 काय होईल जेव्हा स्पोकन ट्यूटोरियल म्हणेल एक फाइल उघडा?
06:37 ती फाईल नसल्यास, शिकणे प्रभावहीन होईल - असे नाही होणार का ?
06:41 काळजी करू नका - आम्ही स्पोकेन ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या प्रत्येक फाइल उपलब्ध करून देतो.
06:47 कारण, या शिवाय, स्पोकन ट्युटोरियलची सर्व स्टेप्स पुनः केली जाऊ शकत नाही.
06:55 आता मी हे एका उदाहर्णाद्वारे करून दाखवते.
07:00 त्यासाठी, आता मी 'tokens' नावाचे C आणि C ++ ट्यूटोरियल उघडते.
07:11 मी आधीच हे योग्य स्थानात ठेवले आहे.
07:15 आता मी हे प्ले करते.
07:20 Audio Playing
07:36 पॉज करते.
07:41 व्हिडिओ म्हणतो, फाईल 'tokens.c' नावाने उघडा.
07:46 जर फक्त ही फाइल उपलब्ध करून दिली तर सर्व स्टेप्स पुन: केले जाऊ शकते.
07:50 आपण पाहूया हि फाइल वेब पेज वर उपलब्ध आहे का?
07:55 आता ब्राउज़रला पूर्णपणे परत आणू, जेणेकरून आपण सर्व लिंक पाहू शकतो.
08:06 आपण खाली स्क्रोल करू.
08:13 येथे Code files नावाचे एक लिंक आहे.
08:16 ह्याच्यात 'tokens.c' फाईल आहे.
08:21 तपासूया कि ती आपण डाउनलोड करू शकतो का?
08:24 मी या लिंकवर क्लिक करते.
08:27 शिका आणि पाहा, हि फाईल सेव्ह होण्यासाठी तयार आहे.
08:31 हि सेव्ह करू नका.
08:35 हि मी आपल्या अभ्यासाठी सोडणार आहे.
08:38 विवध ऑपरेटिंग सिस्टममध्ये थोडेसे फरक असू शकतात.
08:43 उदाहरणार्थ, आपल्या पुष्टीच्या बिना जिप फाईल ताबडतोब डाउनलोड होऊ शकते.
08:48 कोणत्याही परिस्थितीत खात्री करून घ्या, सर्व आवश्यक फाइल्स अश्या लिंक मधून उपलब्ध केली जाईल.
08:54 जर आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध नसेल तर काय करावे?
08:57 काळजी करू नका. ऑफलाइन पाहण्यासाठी, इमेज फाईल बनवणे शक्य आहे.
09:02 आता मी आपल्याला दाखवते स्पोकन ट्युटोरियल वेब पेजमध्ये कुठून हा इमेज बनवू शकतो.
09:09 हे पुढील टॅबमध्ये आहे.
09:12 ब्राउज़र खूप लहान केल्यामुळे, सर्व लिंक दृश्यमान नाहीत.
09:16 सर्व लिंक्स पाहण्यासाठी, मी स्क्रीनला मोठे करते.
09:21 हे Software Training, Downloads, Create your own disk image मध्ये उपलब्ध आहे.
09:33 ह्या सुविधा द्वारे जिप फाईल बनवली जाते ज्याच्यात सर्व संबंधित फाइल्स असतात.
09:37 काही क्वचित आवश्यक फाइल्स गहाळ होऊ शकते.
09:41 असे असल्यास, समस्या दुरुस्त करण्यास आपली मदतीची गरज आहे.
09:44 मी आपल्याला हे आमच्या वेब पेज वर दाखवते.
09:47 स्क्रीन पुन्हा लहान करू.
09:50 आपण मागील टॅबवर परत जाऊ.
09:56 आपण वर स्क्रोल करू.
09:59 'Report missing component' नावाचे लिंक पाहा.
10:03 कृपया ह्या लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती प्रदान करा.
10:08 बस एवढच मित्रांनो. मी पुढील स्लाईडवर जाते.
10:12 थोडक्यात आपण या ट्युटोरियलमध्ये काय शिकलो.
10:16 आपण शिकलो साइड-बाय-साइड मेथडचा अर्थ काय आहे.
10:20 साइड-बाय-साइड मेथड एका वेळी एक कमांड जाणून घेण्यासाठी कशी मदत करते.
10:25 स्पोकन ट्यूटोरियल्सचा वापर करून कोणताही व्यक्ती कसे हळूहळू किंवा जलद शिकू शकतो.
10:31 स्पोकन ट्यूटोरियलला लागणारे मटेरियल कुठे उपलब्ध आहे.
10:36 स्पोकन ट्यूटोरियल कसे वापरायचे नाही
10:40 जर आपण फक्त स्पोकेन ट्युटोरियल पाहतो, तर आपल्याला पूर्ण लाभ मिळत नाही.
10:45 हे एक कार्यशाळा बिल्कुल नाही.
10:47 जर एक आयोजक आपल्याला स्पोकन ट्युटोरियल पाहण्यास सांगतो, तर ते आपले कार्य करत नाहीत.
10:52 कृपया साइड-बाय-साइड मेथडचा अनुसरण करा, जसे की ट्यूटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे.
10:58 आपल्यासाठी एक असाइनमेंट आहे.
11:01 या ट्युटोरियलमध्ये दर्शविले गेलेले प्रत्येक स्टेप्स पुन्हा करा.
11:05 हा मेथड एक अन्य विषयाच्या स्पोकन ट्युटोरियलसाठी प्रयोग करा.
11:08 प्रचार करा - स्पोकन ट्युटोरियल विद्यार्थ्यांकरिता शिकण्यास मदत करते.
11:14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
11:22 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:25 प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क करा.
11:28 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
11:34 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana