LibreOffice-Calc-on-BOSS-Linux/C3/Linking-Calc-Data/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:44, 6 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस कॅल्क मधील लिंकिंग वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:10 | कॅल्क मध्ये इतर शीट्स चा उल्लेख करणे, |
00:14 | कॅल्क मध्ये हयपर्लींक चा उपयोग करणे शिकुया. |
00:18 | इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:28 | जर तुम्ही दोन्ही स्प्रेडशीट सेव केली असेल तर, |
00:31 | लिबर ऑफीस कॅल्क तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन,सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये, |
00:36 | इतर स्प्रेडशीट वरुन एक सेल रेफरेन्स करण्याची परवानगी देते. |
00:42 | चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडूया. |
00:47 | आपल्या फाइल ची शीट "1" “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते. |
00:53 | मी कॉलम्स "Spent" आणि "Received" मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत. |
01:03 | आता अनुक्रमे “Cost” आणि “Spent” घटका खालील एकूण बेरीज शोधू. |
01:10 | "C9" सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला “is equal to SUM” कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा. |
01:22 | नंतर “Enter” की दाबा. |
01:26 | "D9" सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा. |
01:34 | आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन “Cost” आणि “Spent” खालील एकूण रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया. |
01:44 | “Sheet 2” टॅब वर क्लिक करूया. |
01:47 | हे नवीन शीट उघडेल. |
01:50 | आता "A1" सेल वर क्लिक करा आणि त्या आत “COMPONENT” शीर्षक टाइप करा. |
01:58 | "B1" सेल वर क्लिक करा आणि त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा. |
02:06 | आता शीर्षका खाली घटकांची नावे प्रविष्ट करा.. |
02:10 | "A3" सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून “Enter” दाबा. |
02:18 | “COSTS” खाली, "A4" सेल मध्ये पुढचा घटक “SPENT” प्रविष्ट करा. |
02:26 | आता रिकाम्या सेल "B3" वर क्लिक करा. |
02:29 | शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स "B3" आणि "B4" जवळ एकूण रक्कम असेल. |
02:36 | ज्याची आपण शीट '1' मध्ये गणना केली होती. |
02:40 | हे रेफरेन्सिंग द्वारे करूया. |
02:43 | सेल "B3" मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे “equal to” चिन्हा वर क्लिक करा. |
02:52 | आता शीट टॅब वरील “Sheet 1” क्लिक करा. |
02:58 | या शीट मध्ये, आपण सेल "C9" वर क्लिक करूया जी “Costs” कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते. |
03:06 | लक्ष द्या, “Input line” मध्ये “Sheet 1 dot C9” स्टेट्मेंट प्रदर्शित झाले आहे. |
03:13 | आता “Input line” पुढील चेक मार्क वर क्लिक करा. |
03:18 | लक्ष द्या की, “Sheet 1” टॅब मध्ये “Costs” खाली डेटा ची एकूण बेरीज आपोआप “Sheet 2 “ टॅब मधील B3 सेल मध्ये प्रविष्ट झाली आहे. |
03:33 | या प्रमाणे, रेफरेन्सिंग द्वारे तुम्ही इतर घटकांची एकूण बेरीज प्रविष्ट करू शकता. |
03:39 | जर येथे खूप डेटा कंटेंट सोबत अनेक शीट्स असतील तर डेटा संक्षिप्त पणे प्रस्तुत करण्यासाठी रेफरेन्सिंग उपयुक्त ठरू शकते. |
03:48 | आता कॅल्क शीट मध्ये हायपरलिंक निर्माण करणे शिकुया. |
03:53 | तुम्ही हायपरलिंक चा वापर.....
स्प्रेडशीट च्या आत मध्ये वेगळ्या स्थानासाठी, इतर फाइल्स किंवा web sites साठी ही करू शकता. |
04:05 | “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये personal finance tracker is in “Sheet 1” मध्ये आहे आणि बाकीचे कंटेंट “Sheet 2” मध्ये आहे. |
04:15 | समजा आपल्यास Sheet 1 वरुन Sheet 2 मध्ये जायचे असल्यास, |
04:20 | प्रथम, “Sheet 1” टॅब वर क्लिक करा. |
04:24 | येथे "B14" सेल वर क्लिक करा आणि ”Sheet 2” प्रविष्ट करा. |
04:31 | तुम्ही पाहु शकता की “Input line” वर “Sheet 2” नाव प्रदर्शित झाले आहे. |
04:37 | आता "Input Line" मधील टेक्स्ट “Sheet 2” निवडा. |
04:42 | टेक्स्ट निवडल्या नंतर टूल बार मधील “Hyperlink” आयकॉन वर क्लिक करा |
04:50 | "Hyperlink" डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:53 | डाव्या बाजू वरील “Document” पर्याय निवडुया. |
04:57 | डायलॉग बॉक्स मधील “Target in document” आयकॉन वर क्लिक करा. |
05:02 | एक नवीन “Target in document” डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:06 | आता “Sheet” पर्याया पुढील “plus चिन्हावर क्लिक करा. |
05:12 | प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्स मधील “Sheet 2” पर्याया वर क्लिक करा. |
05:17 | “Apply” बटना वर क्लिक करा आणि नंतर “Close” बटना वर क्लिक करा. |
05:23 | आता, हायपर लिंक डायलॉग बॉक्स वरुन “Apply” बटना वर क्लिक करून नंतर “Close” बटना वर क्लिक करा. |
05:30 | सेल मध्ये “Sheet 2” टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत “Sheet 1” टॅब प्रदर्शित होते. |
05:38 | जेव्हा आपण “Sheet 2” टेक्स्ट वर क्लिक करू तर हे आपणास थेट त्या शीट वर घेऊन जाईल जेथे आपण Costs साठी रक्कम प्रविष्ट केली होती. |
05:49 | आपण हायपरलिंक निर्माण केली आहे. |
05:53 | हायपरलिंक काढून टाकण्यास प्रथम हायपरलिंक्ड टेक्स्ट “Sheet 2” निवडा. |
05:59 | आता राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Default Formatting” पर्याया वर क्लिक करा. |
06:07 | टेक्स्ट आता हायपरलिंक्ड नाही. |
06:11 | हे डॉक्युमेंट्स टेक्स्ट मधील एका सध्या टेक्स्ट प्रमाणे आहे. |
06:15 | या बद्लास अंडू करूया. |
06:18 | हा पाठ येथे संपत आहे. |
06:23 | संक्षिप्त रुपात आपण, कॅल्क मधील इतर शीट्स रेफरेन्स करणे, |
06:29 | कॅल्क मध्ये हायपर लिंक वापरणे शिकलो. |
06:35 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:38 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
06:41 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . |
06:45 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:50 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
06:54 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:01 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे "talk to teacher"चा भाग आहे. |
07:05 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
07:13 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
07:24 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |