Advanced Cpp/C2/Exception-Handling/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:24, 1 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:01 | C++ मधील Exception Handling वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:09 | एक्सेप्शन हँडलिंग. |
00:11 | उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:14 | ह्या पाठासाठी, |
00:16 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:20 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:25 | Exception बद्दल जाणून घेऊ. |
00:29 | एक्सेप्शन ही समस्या प्रोग्रॅम कार्यान्वित होताना निर्माण होते. |
00:34 | ही प्रोग्रॅमला मिळालेली run-time एरर असू शकते. |
00:39 | आता एक्सेप्शन हँडलिंग बद्दल जाणून घेऊ. |
00:42 | प्रोग्रॅम कार्यान्वित होताना आलेल्या समस्येला दिलेला प्रतिसाद म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. |
00:50 | एक्सेप्शन हँडलिंग प्रोग्रॅमचे कार्य पुढे चालू ठेवण्याची परवानगी देते. |
00:55 | हे समस्या ओळखायला मदत करते . |
00:57 | आणि नियंत्रित पध्दतीने प्रोग्रॅम थांबवायला मदत करते. |
01:02 | एक्सेप्शन्सचे प्रकार पाहू. |
01:05 | Try, Catch |
01:07 | आणि Throw |
01:09 | एरर असेल असा कोड आपण try ब्लॉकमधे ठेवतो. |
01:13 | नंतर हे throw द्वारे हाताळता येते. |
01:16 | यानंतर catch स्टेटमेंट वापरून एक्सेप्शन पकडले जाते. |
01:21 | आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. |
01:23 | try, catch आणि throw चा सिंटॅक्स असा आहे: |
01:27 | Throw: try ब्लॉक आणि catch ब्लॉक |
01:32 | येथे अर्ग्युमेंट पास करू. |
01:35 | throw स्टेटमेंट try ब्लॉक मधेही लिहिता येते. |
01:40 | आपल्याकडे एकापेक्षा जास्त try-catch ब्लॉक्स असू शकतात. |
01:44 | आता एक्सेप्शन हँडलिंगचे उदाहरण पाहू. |
01:48 | माझ्याकडे लिहिलेला कोड उघडू. |
01:51 | exception.cpp हे फाईलनेम आहे. |
01:55 | ह्या प्रोग्रॅममधे एक्सेप्शन हँडलिंगद्वारे divide by zero ही एरर हाताळू. |
02:02 | आता कोड समजून घेऊ. |
02:04 | iostream ही हेडर फाईल आहे. |
02:07 | येथे std namespace वापरू. |
02:11 | येथे int a आणि int b ही अर्ग्युमेंट असलेले division हे फंक्शन आहे. |
02:18 | नंतर b == 0 आहे का ते तपासू. |
02:22 | true असल्यास division by zero condition ही एक्सेप्शन throw करू. |
02:27 | फंक्शन आपल्याला a आणि b चा भागाकार रिटर्न करेल. |
02:32 | हे आपले main फंक्शन आहे. |
02:34 | ह्यात x, आणि y ही इंटिजर व्हेरिएबल्स आणि z हे डबल व्हेरिएबल घोषित केले. |
02:42 | येथे x आणि y च्या व्हॅल्यूज घेऊ. |
02:46 | हा आपला try ब्लॉक आहे. |
02:48 | येथे division हे फंक्शन कॉल केले आहे. |
02:51 | आणि रिझल्ट z मधे संचित करू. |
02:54 | नंतर z ची व्हॅल्यू प्रिंट करू. |
02:57 | हा catch ब्लॉक आहे. |
02:59 | ह्यात msg हे कॅरॅक्टर कॉन्स्टंट अर्ग्युमेंट म्हणून पास करू. |
03:06 | नंतर msg प्रिंट करू. |
03:08 | हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे. |
03:11 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:13 | Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
03:21 | कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space exception dot cpp space hyphen o space ex एंटर दाबा. |
03:32 | टाईप करा dot slash ex एंटर दाबा. |
03:36 | Enter the value of x and y: |
03:38 | मी 3 आणि 0 टाईप करत आहे. |
03:42 | आऊटपुट असे दिसेल : Division by zero condition |
03:46 | पुन्हा कंपाईल करू. |
03:48 | up अॅरो की दोनदा दाबा. |
03:51 | एंटर दाबा. पुन्हा up अॅरो की दोनदा दाबा. |
03:55 | Enter value of x and y |
03:57 | मी 8 आणि 2 टाईप करत आहे. |
04:01 | आऊटपुट 4 आहे. |
04:04 | अशाप्रकारे try, catch आणि Throw ब्लॉक कार्य करते. |
04:08 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
04:11 | स्लाईडसवर जाऊ. |
04:14 | थोडक्यात, |
04:16 | या पाठात शिकलो, एक्सेप्शन हँडलिंग. try, catch आणि Throw ब्लॉक्स. |
04:23 | असाईनमेंट म्हणून employess चे वय दाखवा. |
04:26 | वय 15 पेक्षा कमी नाही ना हे तपासून एक्सेप्शन Throw करा. |
04:31 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:34 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:38 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04:48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:52 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
04:59 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:04 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:16 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |