PHP-and-MySQL/C2/Loops-Foreach-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:53, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | स्वागत. FOREACH loop, |
00:02 | हे शेवटचे लूप आज शिकू या. |
00:04 | हे मूलत: array च्या व्हॅल्युज सोबत काम करते. |
00:10 | किंवा array च्या घटकांच्या सहाय्याने लूप करते. |
00:13 | मागील ट्युटोरियलमध्ये मी arrayच्या घटकांना id tags म्हणतात असे म्हटले होते. |
00:21 | परंतु त्यांना id tags म्हणत नाहीत. |
00:24 | जेव्हा आपण arrayची व्हॅल्यू एको करतो तेव्हा, |
00:29 | येथे हे id आहेत. जसे की numerical id, keys किंवा tags |
00:35 | त्याबद्दल मी माफी मागते. |
00:37 | आता आपण FOREACH हा लूप बघू या. त्यासाठी आपण एक array बनवू या. |
00:42 | नंबर्स व्हेरिएबल बनवू. तो एक array बनवून घेऊ या. |
00:47 | आपण मागील ट्युटोरियलमध्ये हे पाहिले होते आणि आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे नंबर्स आहेत. |
00:58 | FOREACH लूप अशा प्रकारे आहे. |
01:03 | आपल्याकडे FOREACH आहे. आता येथे आपली condition असेल. याला काय म्हणायचे ते आपण नंतर ठरवू. |
01:13 | येथे आपण आपल्या arrayचे नाव म्हणजेच नंबर असे टाईप करू या. |
01:21 | मग as आणि व्हॅल्यू टाईप करा. अर्थात येथे कुठलेही नाव देता येते. |
01:27 | आपण येथे व्हॅल्यू हे नाव टाईप केले आहे. |
01:32 | मग curly brackets मध्ये आपली मुख्य कमांड म्हणजेच echo व्हॅल्यू असे टाईप करा. |
01:40 | आपण line break ही कमांड येथे शेवटी concatenate करू शकतो. आता हे कार्यान्वित करू या. |
01:46 | आपला लूप सर्वात सोप्या पध्दतीने echo झाला आहे. आपण array echo करण्यासाठी इतर लूपही वापरू शकतो परंतु ते manually लिहावे लागतील. |
02:00 | ह्याद्वारे तुम्ही array चा प्रत्येक घटक echo करणे, त्यावर क्रिया करणे वा तो नवीन arrayत संचित करू शकता. |
02:07 | त्यात फेरफार कसे करायचे हे आता बघू. |
02:12 | आता आपण2 चा पाढा बनवणार आहोत. |
02:17 | त्यासाठी प्रथम हे डिलिट करू या. |
02:23 | येथे आपल्याला arrayतील प्रत्येक आकड्याची दुप्पट हवी आहे आणि बाहेर ती प्रत्यक्ष व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणून आपण arrayतील प्रत्येक घटकाला 2ने गुणणार आहोत. |
02:39 | आता येथे नंबर्स असे टाईप करा. |
02:44 | माफ करा. येथे व्हॅल्यू असले पाहिजे. कारण FOREACH हे घटक व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये संचित केले होते. |
02:54 | लूपच्या माध्यमातून ही प्रत्येक व्हॅल्यू एकेक करून येथे येईल. |
02:58 | म्हणजे व्हॅल्यू times 2 is आणि मग पुढे कंसात व्हॅल्यू times 2 असे टाईप करू या. |
03:08 | हे arithmetical operator आहेत. याबद्दल पूर्वी बघीतले होते. |
03:13 | mathematical operator पेक्षा arithmetical operator हे अधिक योग्य नाव आहे. |
03:18 | आता दोन या आकड्याने गुणले जाईल. |
03:22 | आता हे अजून मजेशीर बनवण्यासाठी आपण multiple नामक |
03:28 | नवे व्हेरिएबल बनवू. |
03:30 | आणि वर multiple हे व्हेरिएबल डिक्लेअर करू. |
03:33 | याची व्हॅल्यू दोन असेल. मी हे केवळ रिप्लेस केले आहे. |
03:38 | हे मी मला हवे तसे बदलू शकते. |
03:41 | आता हे लोड करून रिफ्रेश करा. |
03:44 | येथे ब्रेक पाहिजे होता. |
03:46 | येथे शेवटी ब्रेक असे टाईप करू या. |
03:49 | कारण आपण हा रिझल्ट नीट वाचू शकत नव्हतो. |
03:52 | माफ करा.1 times 2 is 2 |
03:54 | आता 2 times 2 is 4 अशा प्रकारे 10 times 2 is 20 |
04:00 | हे सर्व बरोबर आहे. |
04:02 | आपण हे बदलू शकतो. आता समजा आपल्याला 10चा पाढा बनवायचा आहे. |
04:08 | रिफ्रेश करा. माफ करा. मी येथे दोनच्या जागी multiple असे टाईप करण्यास विसरले होते. |
04:18 | आता आपण हे echo करून बघू. |
04:21 | हे रिफ्रेश करा. 1 times 10 is 10, 2 times 10 is 20, अशा प्रकारे आपल्याला मिळाले आहे. |
04:28 | multiple ची व्हॅल्यू बदलून उदाहरणार्थ 12 करू |
04:32 | तेव्हा आपल्या रिझल्टमध्ये दोन व्हॅल्यूज बदलतात. |
04:36 | हे बघा. FOREACH लूप आणि array वापरून आपण एक गुणाकाराचा प्रोग्रॅम बनवला. यामध्ये हवी ती संख्या टाकून तीचा पाढा बनवू शकतो. |
04:49 | अशा प्रकारे हे FOREACH लूप आहे. धन्यवाद. |
04:52 | भाषांतर मनाली रानडे, व आवाज---यांनी दिला आहे. |