Java/C2/Errors-and-Debugging-in-Eclipse/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:36, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: Errors-and-Debugging-in-Eclipse
Author: Manali Ranade
Keywords: Java
Time | Narration |
00:01 | Errors and Debugging using Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:10 | Java Program लिहिताना होणा-या संभाव्य चुका, |
00:14 | Eclipse च्या सहाय्याने त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे. |
00:20 | त्यासाठी Ubuntu 11.10 आणि Eclipse 3.7 वापरणार आहोत. |
00:27 | तुम्हाला Eclipse मध्ये Java Program, |
00:30 | लिहून तो कार्यान्वित करण्याबद्दल माहिती असावी. |
00:33 | नसल्यास वेबसाईटला भेट द्या. |
00:41 | Java program मधील typical errors म्हणजे, |
00:45 | semicolon(;) नसणे, |
00:47 | मेसेजच्या बाहेर double quotes(" ") नसणे, |
00:50 | filename आणि classname भिन्न असणे, |
00:52 | print statement, lower-case मध्ये टाईप करणे. |
00:55 | एक प्रोग्रॅम लिहून त्यात ह्या चुका करू आणि Eclipse मध्ये काय होते ते पाहू. |
01:04 | हे Eclipse IDE आहे आणि project HelloWorld' उघडलेला आहे. |
01:11 |
project मध्ये New Class बनवू आणि तो वापरू. class ला ErrorFree नाव देऊ. आणि public static Void main हे methods stub सिलेक्ट करा. |
01:37 | package explorer minimise करा. comments काढून टाका आणि errors सहित print statement समाविष्ट करा. |
02:23 | Eclipse मध्ये ज्या ओळीवर error' आहे ती डाव्या मार्जिनमध्ये लाल फुली म्हणजे cross mark ने दाखवली जाते. |
02:35 | System.out.println मध्ये errors असल्यामुळे डावीकडे लाल फुली दिसत आहे. |
02:44 | लाल फुली वर माऊस नेल्यावर errors ची सूची दिसेल . |
02:51 | पहिली error म्हणजे insert semi-colon to complete block statements ही syntax error दाखवली जाईल. |
02:58 | कारण statement नेहमी semicolon ने संपवले जाते. |
03:03 | statement च्या शेवटी semicolon टाका. |
03:08 | Ctrl s ने file सेव्ह करा. |
03:16 | semi-colon लिहून सेव्ह केल्यावर पहिली error जाईल. |
03:21 | पुढील एक error अशी दिसेल, hello world cannot be resolved to a variable, कारण console वर कोणताही message दाखवण्यासाठी तो double quotes मध्ये लिहावा लागतो. |
03:37 | HelloWorld, quotes मध्ये नसल्याने Java ते व्हेरिएबल समजतो. |
03:41 | message च्या आधी आणि नंतर double quotes द्या. |
03:55 | Ctrl S ने सेव्ह करा. लाल फुली जाईल. program मध्ये error राहिलेली नाही. तो कार्यान्वित करू. |
04:10 | Java applications' म्हणून Run करा. |
04:15 | console वर मेसेज प्रिंट झालेला दिसेल. |
04:22 | पुढील error पाहू. |
04:25 | जी file name आणि class name वेगळे असल्याने मिळते. |
04:29 | Eclipse मध्ये शक्यतो असे होत नाही. |
04:31 | कारण फाईल बनवण्यासाठी आपण New Class wizard वापरतो. आणि eclipse |
04:39 | आपोआप फाईल बनवते. |
04:41 | पण Eclipse च्या बाहेर Java file बनवून project मध्ये समाविष्ट केल्यास ही error होऊ शकेल. |
04:47 | ही error मिळण्यासाठी class name बदलून पाहू. |
04:59 | Java हे case-sensitive असल्यामुळे class name आणि file name वेगळे झाले आहे. |
05:09 | आता डावीकडे लाल फुली दिसत आहे. |
05:14 | The public type errorfree must be defined in its own file हा message मिळेल. |
05:20 | तसेच errorfree हा शब्द लाल रंगाने underline केला आहे. |
05:29 | Eclipse काही fixes प्रदान करते. येथे 2 fixes उपलब्ध आहेत. |
05:35 | पहिले म्हणजे rename compilation unit to errorfree.java |
05:39 | दुसरे rename the type to errorfree. |
05:43 | हे दुरूस्त करण्यासाठी दुसरा पर्याय निवडणार आहोत. classname पुन्हा ErrorFree असे rename केल्यावर error नाहिशी झाली. |
06:03 | पुढील error ही print statement मध्ये होणा-या टायपिंगच्या चुकांमुळे मिळते. |
06:09 | capital S च्या जागी small s टाईप करा. |
06:15 | येथे लाल फुली मिळेल. |
06:18 | system cannot be resolved हा error मेसेज दिसेल. |
06:23 | Java ला system नावाचा class, object किंवा variable अपेक्षित आहे. |
06:28 | परंतु code मध्ये system object सारखे काहीच नाही. |
06:33 | आता possible fixes पाहू. |
06:39 | 11 fixes पैकी आठवा पर्याय निवडणार आहोत. |
06:48 | Change to 'System' (java.lang) |
06:58 | येथे बदल होऊन capital S झाल्यावर ही error गेलेली दिसेल. |
07:06 | अशाप्रकारे Eclipse द्वारे Java मधील errors ओळखून त्या दुरूस्त करू शकतो. |
07:15 | आपण अंतिम ट्प्प्यात आलो आहोत. |
07:18 | आपण शिकलो, |
07:20 | Java Program मधील संभाव्य चुका, |
07:23 | Eclipse द्वारे त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे. |
07:30 | Assignment म्हणून खाली दिलेल्या code मधील error शोधून त्या दुरूस्त करा. |
07:39 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:42 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:48 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:53 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:57 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:07 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:11 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:17 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:23 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |