LibreOffice-Suite-Math/C2/Introduction/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:18, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबर ऑफीस Math चा परिचय आणि फॉर्मुला एडिटर या बदद्ल शिकू. |
00:12 | आपण खालील विषय शिकू: |
00:15 | LibreOffice Math म्हणजे काय? |
00:18 | फॉर्मुला एडिटर चा वापर करून Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता. |
00:23 | साधारण फॉर्मुला लिहीणे. |
00:26 | LibreOffice Math म्हणजे काय? |
00:29 | लिबर ऑफीस Math, गणितीय सूत्राना तयार करणे आणि संपादित करण्यासाठी संकल्पित केलेले एक सॉफ्टवेअर एप्लिकेशन आहे. |
00:38 | हे लिबर ऑफीस सूट च्या आतमध्ये आहे, म्हणून हे ओपन सोर्स, विनामूल्य आणि वितरणासाठी आहे. |
00:47 | Math चा वापर करून तयार केलेले सूत्र आणि समीकरण एकटे कार्य करू शकतात, |
00:53 | किंवा लिबर ऑफीस सूट मध्ये इतर डॉक्युमेंट्स मध्ये हे वपरू शकता. |
00:58 | सूत्र(Formula), Writer किंवा Calc डॉक्युमेंट्स मध्ये अंतःस्थापित केले जाऊ शकतात. |
01:05 | सूत्राचे काही उदाहरणार्थ- fractions, integrals, equations आणि matrices. |
01:13 | Mathच्या वापरासाठी सिस्टम आवश्यकता पाहु. |
01:17 | विंडोस साठी तुम्हाला Microsoft Windows 2000 (Service Pack 4 or higher), XP, Vista, किंवा Windows 7; ची गरज आहे. |
01:28 | Pentium-compatible PC 256 Mb RAM (512 Mb RAM recommended); |
01:36 | Ubuntu Linux साठी सिस्टम आवश्यकता आहेत- Linux kernel version 2.6.18 or higher; Pentium-compatible PC 512Mb RAM recommended. |
01:51 | सिस्टम आवश्यकते वरील संपूर्ण माहिती साठी libreoffice वेबसाइट ला भेट द्या. |
01:58 | जर तुमच्या कडे अगोदरच लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत असेल, तर लिबर ऑफीस सूट प्रोग्राम मध्ये तुम्हाला Math मिळेल. |
02:06 | जर तुमच्याकडे लिबर ऑफीस सूट प्रतिष्ठापीत नसेल तर, तर तुम्ही official वेबसाइट वरुन यास डाउनलोड करू शकता. |
02:14 | linux मध्ये तुम्ही, synaptic package manager वरुन प्रतिष्ठापीत करू शकता. |
02:18 | मी लिबर ऑफीस वर्जन 3.3.3 प्रतिष्ठापीत केले आहे. |
02:24 | ठीक आहे, आता सुरवात करू आणि Math एप्लिकेशन उघडू. |
02:28 | Windows मध्ये Start मेन्यू वर जा. All Programs>> LibreOffice Suite>> LibreOffice Math वर क्लिक करा. |
02:39 | आपण यास लिबर ऑफीस राइटर डॉक्युमेंट्स मधून सुद्धा घेऊ शकतो. |
02:46 | नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी LibreOffice Writer वर क्लिक करा. |
02:53 | आता Writer विंडो मध्ये, Math वर जा. |
02:57 | Main मेन्यू बार वरील Insert मेन्यू वर क्लिक करू आणि नंतर खालच्या दिशेने असलेल्या Object वर आणि नंतर Formula वर क्लिक करा. |
03:09 | आता आपण Writer विंडो मध्ये तीन क्षेत्र पाहु शकतो. |
03:14 | पहिले सर्वात वर Writer क्षेत्र आहे. |
03:18 | येथे लहान करडा बॉक्स वर लक्ष द्या. |
03:22 | येथे आपण लिहिलेले समीकरण किंवा सूत्र गणितीय आकारात(form) दिसतील. |
03:30 | दुसरे, फॉर्मुला एडिटर क्षेत्र किंवा समीकरण, खाली आहे. |
03:37 | येथे आपण विशेष मार्कप लॅंग्वेज मध्ये गणितीय सूत्र टाइप करू शकतो. |
03:44 | आणि तिसरे एलिमेंट्स विंडो आहे जे उजव्या बाजुवर आहे. |
03:50 | जर तुम्हाला Elements विंडो दिसत नसेल तर, View मेन्यू वर क्लिक करून आणि नंतर Elements निवडून त्यास एक्सेस करू शकतो. |
04:01 | ही विंडो आपल्यास गणितीय चिन्हे आणि वक्यप्रायोग पुरविते. |
04:08 | जर आपण Writer क्षेत्रा मध्ये करड्या बॉक्स च्या बाहेर एकदा क्लिक करू, तर विंडो अदृश्य होते . |
04:17 | Math formula Editor आणि Elements window ला पुन्हा आणण्यासाठी करड्या बॉक्स वर डबल क्लिक करा. आता एक साधे गुणाकार सूत्र लिहु, 4x3 =12. (4 multiplied by 3 is equal to 12') |
04:37 | आता विंडो मध्ये वर आणि खाली चिन्हांच्या श्रेणी आहेत. |
04:46 | चला सर्वात वर डाव्या आयकॉन वर क्लिक करू. टूल टिप येथे Unary किंवा Binary ऑपरेटर्स दर्शविते. |
04:57 | आणि खाली, आपण काही मूलभूत गणितीय ऑपरेटर्स जसे की, अधिक, वाजाबकी, गुणाकार आणि भागाकार पाहु शकतो. |
05:08 | दुसऱ्या रो मध्ये गुणाकार दर्शविणाऱ्या ‘a into b’ वर क्लिक करू. |
05:17 | आता फॉर्मुला एडिटर विंडो कडे लक्ष द्या. |
05:20 | हे ‘Times’ शब्दा द्वारे विभक्त असलेले दोन प्लेस होल्डर्स दर्शविते. |
05:27 | आणि सर्वात वर राइटर ग्रे बॉक्स क्षेत्रा मध्ये, गुणाकार चिन्हाद्वारे विभक्त असलेले दोन चौकोन कडे लक्ष द्या. |
05:37 | डबल क्लिक द्वारे फॉर्मुला एडिटर मध्ये पहिला प्लेस होल्डर चिन्हांकित करू आणि नंतर 4टाइप करा. |
05:46 | पुढे, फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये दुसरा प्लेस होल्डर चिन्हांकित करून नंतर फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये 3 टाइप करू. |
05:54 | लक्ष द्या, राइटर ग्रे बॉक्स आपोआप रिफ्रेश होऊन ‘4 into 3’ दर्शवित आहे. |
06:03 | आपण वर असलेल्या View मेन्यू वर क्लिक करून Update निवडू शकतो. |
06:10 | किंवा विंडो रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट F9 चा वापर ही करू शकता. |
06:16 | पुढे , सूत्र पूर्ण करू आणि त्यात =12 (‘is equal to 12’) जोडू. |
06:24 | यासाठी दुसर्या आयकॉन वर क्लिक करू जे, Elements विंडो मध्ये Categories सेक्शन मध्ये ‘Relations’ दर्शविते. |
06:35 | येथे विविध रिलेशन्स एलिमेंट्स वर लक्ष द्या. |
06:38 | पहिला: a=b (‘a is equal to b’ )निवडू. |
06:44 | आपण पहिला प्लेस होल्डर डिलीट करू आणि दुसऱ्या प्लेस होल्डर मध्ये 12 टाइप करू. |
06:53 | आणि हे आपले राइटर क्षेत्रा मधील पहिले सूत्र आहे- ‘4 times 3 is equal to 12’. |
07:02 | आता आपण सोप्या पद्धतीत, सूत्र लिहिण्यासाठी एलिमेंट्स विंडो चा वापर कसा करायचा हे शिकलो. |
07:09 | आपण फॉर्मुला एडिटर विंडो वर राइट क्लिक करून आणि येथे चिन्ह निवडून सूत्र ही लिहु शकतो. |
07:19 | एलिमेंट्स विंडो मध्ये, कॉंटेक्स्ट मेन्यू सिंबल च्या समान केटेगरीस दर्शविते. |
07:26 | कोणतीही कॅटेगरी निवडने, हे त्या कॅटेगरी मध्ये उपलब्ध असलेले सिंबल दर्शविते. |
07:33 | सूत्र लिहिण्याची तिसरी पद्धत आहे, |
07:37 | आपण फॉर्मुला एडिटर विंडो मध्ये प्रत्यक्षात सूत्र लिहु शकतो. |
07:42 | येथे आपण, Math अप्लिकेशन समजू शकेल, अशी विशेष मार्क अप लॅंग्वेज वापरुया. |
07:50 | आपण मार्क अप लॅंग्वेज चे एक सोपे उदाहरण अगोदर पहिले आहे. |
07:56 | 4 times 3 equals 12’. |
07:59 | येथे ‘times’ हा शब्द लक्षात घ्या. |
08:03 | या प्रमाणे, 4 divided by 4 equals 1, लिहिण्यासाठी मार्क अप: 4 over 4 equals 1’ आहे. |
08:15 | आपण हे केले आहे. तुमच्यासाठी येथे assignment आहे. |
08:20 | राइटर विंडो मध्ये खालील सूत्र लिहा. |
08:24 | 4 divided by 4 = 1. |
08:29 | तुमच्या सूत्रा च्या मध्ये रिकामी रेष एंटर करण्यासाठी ‘newline’ मार्कअप चा वापर करा. |
08:36 | A Boolean AND b |
08:40 | 4 is greater than 3 |
08:43 | x is approximately equal to y. |
08:47 | And 4 is not equal to 3 |
08:51 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:59 | संक्षिप्त रूपात , आपण खालील विषय शिकलो. |
09:03 | LibreOffice Math म्हणजे काय? |
09:06 | Mathवापरण्यासाठी सिस्टम ची आवश्यकता. |
09:10 | Formula Editor चा वापर, |
09:12 | साधारण फॉर्मुला लिहीणे. |
09:16 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हि दिले जाते . |
09:28 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
09:33 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
09:39 | या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे यानी केले असून मी आवाज रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |