PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-5/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | mySQL part 5 मध्ये स्वागत. डेटा echo करून userला दाखवणे ह्यासाठी आपण "while" statement वापरणार आहोत . |
00:12 | त्यासाठी row variable बनवले. त्याची व्हॅल्यू "=mysql_fetch_assoc" आहे. |
00:19 | हे "extract" query पासून associative array बनवेल. |
00:25 | आता "people" ह्या table मधून सर्व सिलेक्ट करून "id" नुसार त्यांचा चढता क्रम लावणार आहोत. |
00:33 | WHILE लूप मध्ये row हा associative array बनवला आहे. त्यामुळे row[0] लिहिणे चूक ठरेल कारण हे numeric आहे. |
00:46 | हे numeric id tags आहेत. त्याऐवजी येथे fieldnames वापरणार आहोत कारण हा associative array आहे. |
01:00 | 0, 1, 2, 3, 4 ऐवजी आपण नावे वापरणार आहोत. |
01:07 | आपण व्हेरिएबल्स बनवू. id equals row नंतरfirstname equals row याप्रकारे बनवणार आहोत. |
01:16 | हेच copy आणि paste करू. |
01:19 | हे indent करू. |
01:24 | ही पाचही व्हेरिएबल्स एकत्र दिसतील. |
01:28 | येथे केवळ नावे बदलू. |
01:33 | यामुळे आपले काम लवकर झाले. |
01:36 | आपल्याकडे lastname, date of birth आणि gender ही आहे. |
01:47 | आपल्याकडील डेटाचा वापर कसा करायचा ते पाहू. |
01:51 | आपण "echo" command वापरू. |
01:55 | आपण जे echo करू ते लूपमुळे रिपीट होईल. |
01:59 | हे येथे पूर्ण रेकॉर्ड आहे. हा कोड रिपीट करू. |
02:03 | उदाहरणार्थ येथे text टाईप करा. आपल्याकडे एकूण चार रेकॉर्डस आहेत. |
02:12 | रिफ्रेश केल्यावर text चार वेळा echo झालेले दिसेल. |
02:17 | चार वेळा टाइप केल्यानंतर या कोड चा खंड येथे प्रत्येक लूप दर्शवित आहे. |
02:23 | आपणid किंवा firstname किंवा इतर काहीही associative array द्वारे डेटाबेसमधून extract केले आहे. |
02:33 | टाईप करा firstname lastname was born on dob for date of birth and is gender आता मी तेथे 'gender' लिहिते. |
02:49 | न विसरता linebreak द्या आणि रिफ्रेश करा. |
02:55 | variable names वापरून आपला संपूर्ण डेटा structured स्वरूपात दिसेल . |
03:02 | हव्या त्या क्रमाने सर्व रेकॉर्ड दाखवली जातील. |
03:06 | आपण हा star देऊन टेबलमधील सर्व फिल्डस, प्रत्येक रेकॉर्डसाठी दाखवली जातील असे पाहिले. |
03:20 | टाईप करा IF gender==F then gender=female. |
03:36 | येथे पूर्ण स्पेलिंग लिहिले आहे. पुढे else gender=male. आपण व्हेरिएबलनुसार पूर्ण स्पेलिंग पुन्हा लिहित आहोत. |
03:50 | रिफ्रेश केल्यावर Mच्या जागी male आणि F च्या जागी female दिसते आहे. डेटा दाखवण्याचे असे अनेक प्रकार आहेत. |
03:59 | people ह्या table मधील डेटा सिलेक्ट करून id वर चढता क्रम लावला आहे. |
04:06 | हा उतरत्या क्रमानेही लावता येतो. आपल्याला डेटाचा क्रम बदलेला दिसेल. |
04:16 | firstname प्रमाणेही डेटाचा क्रम ठरवू शकतो. alphabetical order प्रमाणे चढता किंवा उतरता क्रम आपल्याला दिसेल. |
04:32 | म्हणजेच A D E आणि K असे दिसेल. |
4:34 | हे surname साठीही करू शकतो. |
4:36 | हे कुठल्याही फिल्डसाठी करू शकतो. उदाहरणार्थ Date of birth. |
4:44 | येथे पुन्हा id टाईप करून descending करा. limit एक, किंवा दोन, तीन, चार वापरू शकतो. |
04:57 | आपण limit एक वापरू. |
04:59 | येथे एक घेऊ. ज्यामुळे युजरला टेबलमध्ये समाविष्ट झालेली सर्वात शेवटची व्यक्ती समजेल. |
05:10 | येथे "echo" करू. |
05:13 | echo last person to be inserted into table was आणि पुढे linebreak समाविष्ट करा. |
05:28 | फक्त first आणि last name echo करू. |
05:33 | हे गोंधळात टाकणारे आहे. |
05:37 | Last person to be inserted. हे कार्य करत आहे. |
05:40 | "limit" कमांड आधीच टाईप केली आहे. |
05:42 | आपणid उतरत्या क्रमाने लावून त्यातील फक्त एक रेकॉर्ड घेणार आहोत. म्हणजेच चार रेकॉर्ड असतील तर 4, 3, 2, 1 यातील फक्त एकच म्हणजे चार क्रमांकाचे रेकॉर्ड दाखवले जाईल. |
06:02 | मागे दाखवल्या गेलेल्या रेकॉर्डनुसार टेबलमधील शेवटच्या व्यक्तीचे नावecho केले जाईल. |
06:09 | "while" केवळ एक data value returnकरेल. |
06:12 | हे जरा गोंधळात टाकणारे आहे. |
06:17 | "select * from people" ही एक कमांड, "order by id decs" ही दुसरी आणि "limit 1" ही अजून एक कमांड. |
06:26 | commaकिंवा इतर काही वापरलेले नाही. अशाप्रकारे आपणquery मध्ये code लिहितो. |
06:36 | code तपासण्यासाठी php myadmin मधील "insert" function च्या सहाय्याने record समाविष्ट केले जाईल. |
06:44 | उदाहरणार्थ "David Green" टाईप करा. कुठलीही date of birth निवडा. |
06:53 | येथे male असे निवडा. |
07:00 | खाली जाऊन डेटा सबमिट करा. |
07:02 | browse करा. नवी व्हॅल्यू मिळाली आहे. |
07:03 | रिफ्रेश करू. "David Green" असे दिसेल. |
07:11 | वेबसाईटवर videos किंवा फोटो ठेवण्यासाठी उपयोगी आहे. |
07:18 | युजरने ठेवलेली शेवटची गोष्ट किंवा |
07:21 | वेबसाईटवर रजिस्टर झालेली शेवटची व्यक्ती तुम्ही बघू शकता. |
07:26 | असे अनेक उपयोग आहेत. |
07:28 | आपण mysql query द्वारे डेटा echo केला आणि त्यात बदलही केले. |
07:35 | पुढील भागात युजरला निवडक डेटा कसा दाखवायचा ते समजून घेऊ. |
07:45 | काही html forms बनवणार आहोत. |
07:50 | त्याद्वारे युजरला हवे असलेले टेबल किंवा डेटाबेसमधील नाव निवडता येईल. |
07:55 | पुढील भागात भेटू. धन्यवाद. |
08:03 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |