Netbeans/C2/Adding-a-File-Chooser/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00.00 | नमस्कार. |
00.01 | जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत. |
00.07 | ह्या पाठात शिकू, |
00.09 | ऍप्लिकेशन बनवणे. |
00.10 | ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे. |
00.12 | File Chooser(फाईल चुजर) समाविष्ट करणे. |
00.14 | File Chooser(फाईल चुजर) कॉनफिगर करणे. |
00.17 | ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे. |
00.19 | ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04 |
00.26 | आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00.31 | ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javax.swing.JFileChooser कॉम्पोनंटद्वारे File chooser(फाईल चुजर) समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00.42 | सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे .txt फाईल लोड करेल. |
00.52 | प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू. |
00.55 | IDE उघडा. |
00.57 | मुख्य मेनूतील File(फाइल) खालील New Project(न्यू प्रॉजेक्ट) सिलेक्ट करा. |
01.03 | category तील Java(जावा) आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा. |
01.08 | आणि Next(नेक्स्ट) क्लिक करा. |
01.10 | Project Name(प्रॉजेक्ट नेम)फिल्डमधे टाईप करा JFileChooserDemo. |
01.20 | Create Main Class(क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा. |
01.23 | Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
01.27 | Finish(फिनिश) क्लिक करा. |
01.31 | येथे JFrame कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू. |
01.37 | Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करा. |
01.41 | New(न्यू) मधील Other( अदर) सिलेक्ट करा. |
01.45 | कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms आणि टाईप खालील JFrameForm निवडा. |
01.51 | Next(नेक्स्ट) क्लिक करा. |
01.54 | Class Nameमधे टाईप करा JFileChooserDemo. |
02.02 | Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemo.resources. |
02.12 | Finish(फिनिश) क्लिक करा. |
02.17 | Properties(प्रॉपर्टीस ) विंडोमधे Title(टाइटल) प्रॉपर्टी सिलेक्ट करा. |
02.22 | टाईप करा Demo Application. (डेमो ऍप्लिकेशन) |
02.30 | खात्रीसाठी एंटर दाबा. |
02.32 | Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी उघडा. |
02.40 | Menu Bar(मेनु बार ) कॉम्पोनंट सिलेक्ट करून Jframe च्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा. |
02.50 | Menu Bar(मेनु बार) कॉम्पोनंटचा Edit(एडिट ) आयटम राईट क्लिक करा. |
02.55 | कॉन्टेक्स्ट मेनूमधे Delete(डिलीट ) सिलेक्ट करा. |
02.59 | पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooser(फाइलचुजर ) उघडण्याची परवानगी देईल. |
03.07 | दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा. |
03.14 | पॅलेटमधील Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी खालील नवा Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा. |
03.22 | मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील File(फाइल) आयटमवर ड्रॉप करा. |
03.30 | Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा. |
03.35 | आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा. |
03.41 | आयटमचे नाव बदलून Open(ओपन) करून OK(ओके ) क्लिक करा. |
03.48 | Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा. |
03.53 | कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा. |
03.58 | टेक्स्ट बदलून ते Open(ओपन) करा आणि एंटर दाबून खात्री करा. |
04.04 | Open(ओपन) मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा. |
04.08 | मेनू आयटम Open(ओपन) वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून Events(इवेंट्स) मधील Action(एक्षन ) खालील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड) पर्याय निवडा. |
04.20 | GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल. |
04.25 | OpenActionPerformed() ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल. |
04.31 | Design(डिज़ाइन) व्ह्यूवर परत जा. |
04.35 | File Chooser(फाइलचुजर ) मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा. |
04.39 | Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी निवडा. |
04.45 | Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा. |
04.48 | फॉर्मच्या मेनूबार वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा. |
04.53 | jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या. |
05.03 | Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा. |
05.07 | कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा . |
05.12 | आयटमचे नाव बदलून Exit(एग्ज़िट) करून OK(ओके) क्लिक करा. |
05.20 | Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा. |
05.25 | कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar(स्पेस बार ) दाबा. |
05.30 | टेक्स्ट बदलून Exit(एग्ज़िट) करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा. |
05.36 | Exit(एग्ज़िट) ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा. |
05.41 | मेनू आयटम Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करा. |
05.44 | कॉन्टेक्स्ट मेनूतून Events(इवेंट्स), Action(एक्षन ), Action Performed()(एक्षन पर्फॉर्म्ड) निवडा. |
05.51 | GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल. |
05.56 | ExitActionPerformed() नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल. |
06.02 | Navigator(नॅविगेटर) विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed नोड बनलेला दिसेल. |
06.12 | Navigator(नॅविगेटर) दिसत नसल्यास, |
06.14 | मेनूबारमधील Window(विंडो) मेनूवर जा. |
06.18 | Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) क्लिक करा. |
06.25 | येथे OpenActionPerformed नोडच्या वरती ExitActionPerformed नोड दिसेल . |
06.33 | Exit(एग्ज़िट) मेनू आयटम सुरू करण्यासाठी, |
06.36 | System.exit(0) हे स्टेटमेंट ExitActionPerformed() मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू. |
06.47 | Design(डिज़ाइन) मोडवर जा. |
06.50 | पॅलेटच्या Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) कॅटॅगरीमधून फॉर्मवर Text Area(टेक्स्ट एरिया) ड्रॅग करा. |
07.06 | File Chooser(फाइल चुजर) द्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या. |
07.18 | व्हेरिएबलचे नाव बदलून textarea(टेक्स्ट एरिया) करा. |
07.26 | आता पुढे File Chooser (फाइल चुजर) समाविष्ट करू. |
07.31 | Navigator(नॅविगेटर) विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी Window(विंडो) खालील Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) सिलेक्ट करा. |
07.38 | Navigator(नॅविगेटर) मधे Jframe नोडवर राईट क्लिक करा. |
07.44 | कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) मधील Swing Windows(स्विंग विंडोस) खालील File Chooser(फाइल चुजर) पर्याय निवडा. |
07.54 | फॉर्ममधे JFileChooser समाविष्ट झालेले तुम्ही Navigator(नॅविगेटर) मधे पाहू शकता . |
08.01 | JFileChooser नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooser(फाइल चुजर) नाव द्या. |
08.16 | OK क्लिक करा. |
08.19 | आता File Chooser(फाइल चुजर) समाविष्ट केले आहे. |
08.21 | पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी File Chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करू. |
08.27 | तसेच custom file filter(कस्टम फाइल फिल्टर) समाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाइल चुजर)समाविष्ट करू. |
08.34 | Navigator(नॅविगेटर) विंडोमधे JfileChooser निवडा. |
08.38 | आता Properties(प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू. |
08.43 | पॅलेट खालील Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे, |
08.47 | dialogTitle बदलून This is my open dialog करा. |
09.00 | निश्चित करण्यासाठी एंटर दाबा. |
09.03 | आता Source(सोर्स) मोडवर जाऊ. |
09.07 | आता FileChooser(फाइल चुजर) ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू. |
09.12 | आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed() मेथडमधे कॉपी पेस्ट करू. |
09.20 | हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल. |
09.27 | आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooser ची getSelectedFile() ही मेथड कॉल करू. |
09.36 | आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDE च्या सोर्स व्ह्यूमधील OpenActionPerformed मेथडमधे पेस्ट करू. |
09.51 | एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून Fix Imports(फिक्स इंपोर्ट्स) सिलेक्ट करा. |
10.00 | आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू. ज्यामुळे File Chooser(फाइल चुजर) केवळ .txt फाईल्स दाखवेल. |
10.09 | डिझाईन मोडवर जाऊन Navigator(नॅविगेटर) विंडोमधे fileChooser(फाइल चुजर) सिलेक्ट करा. |
10.16 | Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे fileFilter( फाइल फिल्टर ) प्रॉपर्टीच्या पुढील ellipsis( एलिप्सिस) बटणावर क्लिक करा. |
10.25 | fileFilter( फाइल फिल्टर ) डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून Custom Code(कस्टम कोड) निवडा. |
10.31 | टेक्स्ट फिल्डमधे new MyCustomFilter() टाईप करा. |
10.41 | OK क्लिक करा. |
10.44 | कस्टम कोड कार्य करण्यासाठी MyCustomFilter क्लास लिहू. |
10.52 | हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो. |
10.57 | import(इम्पोर्ट) स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे, |
11.04 | हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत. |
11.11 | अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो. |
11.20 | प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Run(रन) क्लिक करा. |
11.31 | Run Project(रन प्रॉजेक्ट) डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemo.resources.JFileChooserDemo हा मेन क्लास सिलेक्ट करा. |
11.41 | OK क्लिक करा. |
11.47 | ऍप्लिकेशन चालू झाल्यावर File( फाइल) मेनूतील Open( ओपन) निवडून डेमो कार्यान्वित करू. |
11.55 | टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा. |
12.00 | आपण Sample.txt निवडून Open( ओपन) क्लिक करू. |
12.06 | fileChooser(फाइल चुजर) टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे. |
12.10 | ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exit(एग्ज़िट) सिलेक्ट करा. |
12.17 | या पाठात आपण शिकलो, |
12.19 | जावा ऍप्लिकेशन मधे File chooser(फाइल चुजर) समाविष्ट करणे, |
12.23 | File chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करणे. |
12.27 | असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा. |
12.35 | मेनूबार खाली Save(सेव) मेनू आयटम समाविष्ट करा. |
12.38 | सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा. |
12.42 | फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा. |
12.51 | आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे. ज्यामधे filechooser(फाइल चुजर) फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल. |
13.01 | जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल. |
13.09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टच्या माहितीसाठी, |
13.12 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
13.15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
13.19 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
13.24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13.30 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13.33 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
13.41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13.46 | यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
13.53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13.59 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
14.04 | धन्यवाद . |