Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 00:50, 18 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00.01 नमस्कार.
00.02 Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत.
00.10 आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,
00.15 JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू.
00.22 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.29 ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
00.34 आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.
00.39 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.52 जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड.
00.59 IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
01.07 आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.
01.13 ह्या पाठात पाहू -
01.15 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
01.18 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
01.20 लेबलवर इमेज दाखवणे.
01.22 माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
01.25 ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.
01.28 आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ.
01.33 फाईल मेनूतून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडा.
01.37 Categories(केटेगरीस) मधील Java(जावा), Projects(प्रॉजेक्ट्स) खालील Java Application (जावा अप्लिकेशन ) निवडून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
01.46 Project Name(प्रॉजेक्ट नेम ) फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा.
01.54 Create Main Class (क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.
01.58 तसेच Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
02.03 Finish (फिनिश) क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.
02.08 ह्या भागात Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवून त्यात Jlabel(जेलेबल ) समाविष्ट करणार आहोत.
02.14 प्रथम Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवू.
02.17 Projects(प्रॉजेक्ट्स) विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा.
02.23 Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Jframe form(जेफ्रेम फॉर्म) पर्याय निवडा.
02.30 Class Name(क्लास नेम ) फिल्डमधे ImageDisplay टाईप करा.
02.37 Package (पॅकेज) फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा.
02.45 Finish(फिनिश) क्लिक करा.
02.48 आता Jlabel(जेलेबल) समाविष्ट करू.
02.52 IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label(लेबल) कॉम्पोनंट निवडून Jframe(जेफ्रेम) वर ड्रॅग करा.
03.01 आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
03.06 ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java(जावा) पॅकेज बनवतात.
03.15 लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
03.19 प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Java Package(जावा पॅकेज) निवडा.
03.30 New Package विझार्ड(न्यू पॅकेज विझार्ड) मधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा.
03.40 त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल.
03.47 Finish(फिनिश) क्लिक करा.
03.49 इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.
03.59 ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
04.04 आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.
04.08 GUI designer मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.
04.14 विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon(आयकॉन) प्रॉपर्टीवर जा.
04.23 ellipsis(एलिप्सिस) म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा.
04.30 Icon प्रॉपर्टी(आइकान) डायलॉग बॉक्समधे Import to Project वर क्लिक करा.
04.34 फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
04.42 Next(नेक्स्ट) क्लिक करा.
04.45 विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources(रिसोर्सस) फोल्डर निवडा.
04.49 Finish(फिनिश) क्लिक करा.
04.52 नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.
04.57 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते.
05.07 OK क्लिक करा.
05.11 तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build(क्लीन अँड बिल्ड) पर्याय निवडा.
05.18 आता फाईल विंडोवर जाऊन build(बिल्ड) फोल्डर खालील,
05.29 dist(डिस्ट ) फोल्डर मधे jar फाईल बघू शकता.
05.33 imagedisplay(इमेजडिसप्ले) क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
05.38 तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.
05.43 आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
05.48 Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे Text(टेक्स्ट) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
05.56 आणि jLabel1 डिलिट करा.
06.04 लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.
06.10 परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
06.15 त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.
06.18 आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.
06.26 GUI Designer मधे Source(सोर्स) टॅब क्लिक करा.
06.30 Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.
06.33 GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Code च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा.
06.42 येथे ही कीलाईन आहे.
06.49 jLabel1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor(प्रॉपर्टी एडिटर) वापरलेला असल्याने IDE ने setIcon मेथड बनवली आहे.
06.57 त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIcon च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.
07.10 एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.
07.19 Events(इवेंट्स) खालील Mouse(माउस) मधील mouseClicked(माउसक्लिक्ड ) क्लिक करा.
07.24 व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल.
07.28 येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
07.33 GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.
08.00 आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
08.05 प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे.
08.12 आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.
08.15 आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे.
08.24 ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.
08.36 import javax.swing.*
08.45 आणि import java.awt.* हे समाविष्ट करा.
08.53 ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.
08.59 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.
09.02 इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
09.07 इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा.
09.12 प्रथम प्रोजेक्टचा Main class(मेन क्लास) सेट करू.
09.16 प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे IDE ला समजते .
09.21 याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JAR फाईलमधे Main class(मेन क्लास) हा घटक तयार झाल्याची खात्री होते.
09.33 प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties(प्रॉपर्टीस) निवडा.
09.41 Project Properties(प्रॉजेक्ट प्रॉपर्टीस) च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run(रन) कॅटॅगरी सिलेक्ट करा.
09.47 Main Class (मेन क्लास) फिल्ड समोर असलेले Browse(ब्राउज़) बटण क्लिक करा.
09.51 org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class(सेलेक्ट मेन क्लास) क्लिक करा.
10.01 OK क्लिक करा.
10.05 आता Project नोड(प्रॉजेक्ट) वर राईट क्लिक करून Clean & Build(क्लीन & बिल्ड) सिलेक्ट करा.
10.11 Files(फाइल्स) विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो.
10.20 Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.
10.23 dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.
10.32 आता टूलबारवरील Run(रन) निवडा.
10.34 इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.
10.39 ह्या इमेजवर क्लिक करा.
10.42 वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.
10.50 आता असाईनमेंट करू.
10.54 ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
11.01 प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा.
11.12 आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.
11.17 ही कार्यान्वित करू.
11.20 असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11.26 आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत.
11.34 शिकलो ते थोडक्यात,
11.36 Jframe फॉर्म बनवला.
11.39 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
11.41 लेबलवर इमेज दाखवली.
11.44 तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
11.49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11.53 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.56 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
12.02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12.11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.23 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
12.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
12.46 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana