Difference between revisions of "Scilab/C2/Conditional-Branching/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Conditional Branching''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Scilab''' @-timing 3.11 to 3.20 original video is blur. {| style="border-spacing:0…')
 
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Conditional Branching'''
+
{| border=1
 
+
!Time
'''Author: Manali Ranade'''
+
!Narration
 
+
'''Keywords: Scilab'''
+
 
+
@-timing 3.11 to 3.20 original video is blur.
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Revision as of 11:48, 16 April 2014

Time Narration
00.01 सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत.
00.04 ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
00.09 येथे सायलॅब मधील "if-then-else" आणि "select-case conditional" या रचनांबद्दल जाणून घेऊ.
00.19 कंडिशनची पूर्ती झाल्यास if स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते.
00.24 उदाहरणार्थ,
00.27 n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end
00.37 येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो.
00.43 'is equal to is equal to' हा equality ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो.
00.51 ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल.
00.57 येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे,
01.01 तसेच then की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे.
01.04 त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते.
01.08 end की वर्डने "if" स्टेटमेंट संपवले जाते.
01.11 स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
01.20 आत्तापर्यंत कंडिशन true असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले.
01.26 कंडिशन false असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते.
01.36 ते अनुक्रमे 'else' किंवा 'elseif' द्वारे करू शकतो.
01.40 हे कसे करायचे ते पाहू.
01.41 ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true आणि 'else' द्वारे false ह्या कंडिशन तपासणार आहोत.
01.55 हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा.
02.03 आऊटपुट पाहा.
02.05 वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत.
02.09 योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते.
02.19 सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा.
02.27 सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात.
02.31 case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात.
02.38 गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते.
02.41 उदाहरण बघू या.
02.44 व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत.
02.59 कट पेस्ट करा. एंटर दाबा.
03.06 आऊटपुट पाहा.
03.09 आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03.14 ह्या पाठात if - elseif - else स्टेटमेंट आणि select स्टेटमेंट बद्दल शिकलो.
03.20 सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत.
03.25 सायलॅब लिंक्स पाहात रहा.
03.27 स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी National Mission on Education through ICT कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
03.35 यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे.
03.38 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी----- आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana