Difference between revisions of "Digital-Divide/D0/Introduction-to-PAN-Card/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 322: | Line 322: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:54 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:54 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| यासाठी अर्थसहाय्य | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. |
|- | |- | ||
Line 334: | Line 334: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:14 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:14 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |
|} | |} |
Revision as of 12:57, 11 April 2014
Title of script: Introduction-to-PAN-Card
Author: Manali Ranade
Keywords: Digital-Divide
|
|
---|---|
00:00 | Introduction to PAN card वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:06 | येथे शिकणार आहोत, |
00:08 | - पॅन कार्ड विषयी, |
00:10 | - पॅन कार्ड ची रचना आणि वैधता, |
00:14 | -पॅन कार्ड ची आवश्यकता, |
00:16 | -पॅन कार्ड ची माहिती. |
00:18 | पॅन म्हणजे पर्मनेंट अकाउंट नंबर |
00:23 | पॅन कार्ड असे दिसते. |
00:28 | हा सर्व कायदेशीर घटकांना प्रदान केलेला दहा अक्षरी अल्फा न्यूमरीक क्रमांक आहे. |
00:35 | हे भारतीय आयकर विभागाकडून अधिकृतपणे प्रदान केले जाते. |
00:40 | पॅन कार्ड देण्याचा सर्वात महत्वा चा उद्देश आहे, |
00:44 | ओळखपत्र म्हणून आणि, |
00:48 | सदर घटकाच्या सर्व आर्थिक माहितीचा मागोवा घेणे. |
00.53 | पॅन कार्ड बद्दल तथ्ये. |
00.55 | पॅन हा एकमेव, राष्ट्रीय आणि कायमस्वरूपी असतो. |
01:00 | पत्त्यामधे बदल झाला तरी तो अबाधित राहतो. |
01:03 | एकापेक्षा अधिक पॅन बाळगणे बेकायदेशीर ठरते. |
01:07 | पॅन कार्ड कोणाला मिळू शकते? |
01:10 | व्यक्ती |
01:12 | कंपनी |
01:15 | HUF म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब. |
01:19 | विश्वस्त आणि इतर संस्था. |
01:22 | पॅन कार्ड का आवश्यक असते? |
01:25 | कारण हा महत्त्वाचा फोटो-आयडी पुरावा म्हणून कार्य करतो. |
01:30 | पॅन कार्ड चा उपयोग आपल्याला बँकेत खाते उघडण्यासाठी, |
01:38 | मालमत्तेची खरेदी-विक्री इत्यादी साठी होतो. |
01:43 | पॅन चा उपयोग करपात्र पगाराचे उत्पन्न काढण्यासाठी खातेकरण हेतूने केला जातो. |
01.50 | तसेच इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी होतो. |
01.53 | शेअर ट्रेडिंगसाठी, DEMAT अकाउंट उघडण्यासाठी ह्याचा कागदोपत्री पुरावा म्हणून वापर होतो. |
01.59 | तसेच बँकेतून 50, 000 रूपयांपेक्षा अधिक रोख रक्कम काढताना पुरावा म्हणून वापर होतो. |
02:07 | कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभागाला याचा उपयोग होतो. |
02:13 | याद्वारे अप्रत्यक्षरित्या लोकांच्या क्रेडिट हिस्ट्रीचा मागोवा घेतला जातो. |
02:18 | TDS (Tax Deductions at Source) मिळविण्यासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून याचा उपयोग केला जातो. |
02:27 | हा पासपोर्ट चा अर्ज करण्यासाठी, कागदोपत्री पुरावा आहे. |
02:31 | पत्त्यामधे बदल करण्यासाठी, |
02:32 | आणि अशाच प्रकारची इतर कागदपत्र मिळवण्यासाठीही होतो. |
02:40 | 50,000 पेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवींसाठी, |
02:47 | हॉटेलचे बिल आणि प्रवासखर्च 25,000 पेक्षा जास्त असल्यास, |
02:56 | क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, |
03:05 | टेलिफोन कनेक्शनचा अर्ज करण्यासाठी. |
03:10 | अशा प्रकारे पॅन ची रचना असते, |
03:13 | पहिली पाच अक्षरे नंतर त्यापुढे चार अंक आणि शेवटी पुन्हा अक्षर. |
03:21 | पहिली तीन अक्षरे AAA पासून ZZZ पर्यंत अशा प्रकारचा वर्णमालेचा अनुक्रम असतो. |
03.29 | चौथे अक्षर हे कार्डधारक नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतो ह्याबद्दल माहिती पुरवते. |
03.36 | P व्यक्तीसाठी |
03.38 | C कंपनीसाठी |
03.41 | HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) साठी |
03.45 | F फर्मसाठी |
03.47 | A Association of Persons (AOP) साठी |
03.51 | T AOP (Trust) साठी |
03.53 | B Body of Individuals (BOI) साठी |
03.57 | L Local Authority साठी |
04.01 | J Artificial Juridical Person साठी आणि, |
04.05 | G Government साठी. |
04:07 | पॅन चे पाचवे अक्षर म्हणजे |
04:10 | (a) "Personal" प्रकारच्या पॅन कार्ड साठी, व्यक्तीच्या आडनावाचे/शेवटच्या नावाचे पहिले अक्षर. |
04:18 | आकृतीत दाखविल्याप्रमाणे Yadav हे आडनाव आहे. म्हणून पाचवे अक्षर Y आहे. किंवा |
04:26 | (b) Company/ HUF/ Firm किंवा इतर प्रकारच्या पॅन कार्ड मधे Entity/ Trust/ Society/ Organizationचे नाव. |
04.38 | आकृतीत दाखविल्याप्रमाणे Shanoz हे ट्रस्ट चे नाव आहे. |
04.42 | म्हणून पाचवे अक्षर S आहे. |
04.46 | शेवटचे अक्षर हे अल्फाबेटिक चेक डिजिट असते. |
04.50 | पॅन कार्ड प्रदान केल्याची तारीख त्याच्या उजवीकडे उभ्या रेषेत नमूद केलेली असते. |
04.59 | नव्या आणि चालू पॅन नंबर्स ची वैधता तपासण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.
https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourPanLink.html |
05:10 | संक्षिप्त रूपात |
05:12 | पाठात आपण शिकलो, |
05:15 | -पॅन कार्ड विषयी |
05:16 | - पॅन कार्ड ची रचना आणि वैधता |
05.19 | -पॅन कार्ड ची आवश्यकता आणि |
05.21 | -पॅन कार्ड ची माहिती. |
05.23 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05.27 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05.30 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
05:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
05:36 | स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:40 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:43 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
05:50 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:54 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. |
06:01 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:11 | हा पाठ येथे संपत आहे. |
06:14 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |