Difference between revisions of "GIMP/C2/Two-Minutes-Edit/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
 
| 00.23
 
| 00.23
|Meet The GIMPच्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
|Meet The GIMP च्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
+
 
|-
 
|-
 
| 00.25
 
| 00.25
||हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
+
|हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
  
|-
 
|-
 
| 00.31
 
| 00.31
 
| येथे या इमेज सह काय समस्या आहे?
 
| येथे या इमेज सह काय समस्या आहे?
 
|-
 
|-
 
| 00.35
 
| 00.35
 
| या बोर्ड वर काय आहे. तेथे काहीही योग्य रीतीने दिसत नाही,  
 
| या बोर्ड वर काय आहे. तेथे काहीही योग्य रीतीने दिसत नाही,  
 
|-
 
|-
 
| 00.39
 
| 00.39
 
| पॉप आउट साठी मला हे लेखन येथे हवे आहे.
 
| पॉप आउट साठी मला हे लेखन येथे हवे आहे.
 
|-
 
|-
 
| 00.44
 
| 00.44
 
|मला आकाश आहे तसे ठेवायचे आहे, म्हणून मी ही लेयर दुहेरी करते आणि मी curves टूल निवडते.
 
|मला आकाश आहे तसे ठेवायचे आहे, म्हणून मी ही लेयर दुहेरी करते आणि मी curves टूल निवडते.
 
|-
 
|-
 
| 00.56
 
| 00.56
 
|आणि इमेज च्या या भागावर नजर टाका.
 
|आणि इमेज च्या या भागावर नजर टाका.
 
|-
 
|-
 
| 01.02
 
| 01.02
 
|ते फिक्‍कट मिळविण्यासाठी मी वक्र वर खेचते.  
 
|ते फिक्‍कट मिळविण्यासाठी मी वक्र वर खेचते.  
 
|-
 
|-
 
| 01.10
 
| 01.10
 
|हे अधिक चांगले दिसत आहे. आणि आता मी अधिक गडद मिळविण्यासाठी हा काळा पॉइण्ट अधिक पुढे वर खेचत आहे.
 
|हे अधिक चांगले दिसत आहे. आणि आता मी अधिक गडद मिळविण्यासाठी हा काळा पॉइण्ट अधिक पुढे वर खेचत आहे.
 
|-
 
|-
 
| 01.19
 
| 01.19
 
| हे कार्य करायला पाहिजे.
 
| हे कार्य करायला पाहिजे.
 
|-
 
|-
 
| 01.25
 
| 01.25
|आता मला लेखन तळाच्या इमेज मध्ये sign  बोर्ड वर हवे आहे .
+
|आता मला लेखन तळाच्या इमेज मध्ये sign  बोर्ड वर हवे आहे .
  
|-
 
|-
Line 102: Line 92:
 
|-
 
|-
 
| 03.03
 
| 03.03
|आता हे चांगले दिसत आहे असे वाटते.  
+
|आता हे चांगले दिसत आहे, असे वाटते.  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 03.07
 
| 03.07
 
|आता मी ही इमेज सेव करण्यास तयार आहे.
 
|आता मी ही इमेज सेव करण्यास तयार आहे.
 
|-
 
|-
 
| 03.12
 
| 03.12
| मी येथे copies वर कार्य करत आहे, म्हणून मी केवळ save वर क्लिक करू शकते किंवा Ctrl + S दाबु शकते आणि अर्थातच मला येथे या सर्व लेयर्स ना सेव करायचे नाही आणि मी हे Jpeg imageस्वरुपात सेव करत आहे.
+
| मी येथे copies वर कार्य करत आहे, म्हणून मी केवळ save वर क्लिक करू शकते किंवा Ctrl + S दाबु शकते आणि अर्थातच मला येथे या सर्व लेयर्स ना सेव करायचे नाही आणि मी हे Jpeg image स्वरुपात सेव करत आहे.
  
|-
 
|-
 
| 03.32
 
| 03.32
 
|ही इमेज वेब वर अपलोड करण्यासाठी, त्याचा आकार बदलणे गरजेचे आहे, म्हणून मी Image, Resize, Scale Image वर जाते.  मी हे खाली स्केल करून रुंदी 600 करते.
 
|ही इमेज वेब वर अपलोड करण्यासाठी, त्याचा आकार बदलणे गरजेचे आहे, म्हणून मी Image, Resize, Scale Image वर जाते.  मी हे खाली स्केल करून रुंदी 600 करते.
 
|-
 
|-
 
| 03.58
 
| 03.58
|आता मला हे थोडे तीक्ष्ण करावे लागेल, महणून मी Filters, Enhance, Sharpenवर जाते.  
+
|आता मला हे थोडे तीक्ष्ण करावे लागेल, महणून मी Filters, Enhance, Sharpen वर जाते.  
  
|-
 
|-
Line 127: Line 112:
 
|-
 
|-
 
|04.38
 
|04.38
|मी हे copy म्हणून सेव करते.  
+
|मी हे copy म्हणून सेव करते.  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|04.44
 
|04.44
Line 141: Line 124:
 
| 04.53
 
| 04.53
 
| संपादन करताना नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
 
| संपादन करताना नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
 
|-
 
|-
Line 148: Line 130:
 
|-
 
|-
 
| 05.15
 
| 05.15
| काळा इमेज लपवितो आणि पांढरे त्यातील स्टफ प्रदर्शित करतो.  
+
| काळाइमेज लपवितो आणि पांढरे त्यातील स्टफ प्रदर्शित करतो.  
  
|-
 
|-
 
| 05.22
 
| 05.22
|दुसरी गोष्ट, जर तुम्ही overlay मोड मध्ये त्यावर दुसरी लेयर ठेवली, तर इमेज ला अधिक चांगले कॉन्ट्रास्ट आणि रंग येतील.  
+
|दुसरी गोष्ट, जर तुम्ही overlay मोड मध्ये त्यावर दुसरी लेयर ठेवली, तर इमेज ला अधिक चांगले कॉन्ट्रास्ट आणि रंग येतील.  
 
+
 
|-
 
|-
 
| 05.33
 
| 05.33
 
|अतिशय जलद संपादन मिळविण्यासाठी या दोन युक्त्या आहेत.  
 
|अतिशय जलद संपादन मिळविण्यासाठी या दोन युक्त्या आहेत.  
 
|-
 
|-
 
| 05.41
 
| 05.41
 
|या प्रतिमेत आपण किमान दोन समस्या पाहू शकता.
 
|या प्रतिमेत आपण किमान दोन समस्या पाहू शकता.
 
|-
 
|-
 
| 05.46
 
| 05.46
|पहिली, या लोकांचे पाय कपल्या गेले आहे. जे तेथे असणे छान दिसले असते.  
+
|पहिली, या लोकांचे पाय कपल्या गेले आहे. जे तेथे असणे छान दिसले असते.   
   
+
 
|-
 
|-
 
| 05.55
 
| 05.55
 
|आणि दुसरी समस्या आहे की,  ही इमारत  इमेज मध्ये घसरत आहे, कारण मी कॅमरा वर पकडला होता.  
 
|आणि दुसरी समस्या आहे की,  ही इमारत  इमेज मध्ये घसरत आहे, कारण मी कॅमरा वर पकडला होता.  
 
|-
 
|-
 
| 06.08
 
| 06.08
 
|मी prespective टूल निवडते.  
 
|मी prespective टूल निवडते.  
 
|-
 
|-
 
|06.15
 
|06.15
 
|directions डायलॉग मध्ये मी corrective backward निवडते आणि preview मध्ये मी grid निवडते.
 
|directions डायलॉग मध्ये मी corrective backward निवडते आणि preview मध्ये मी grid निवडते.
 
|-
 
|-
 
|06.23
 
|06.23
 
| मी outline किंवा इमेज  निवडू शकते परंतु मी grid निवडते.
 
| मी outline किंवा इमेज  निवडू शकते परंतु मी grid निवडते.
 
|-
 
|-
 
|06.30
 
|06.30
 
|आणि जेव्हा मी इमेज मध्ये क्‍लिक करते, येथे मला काही उपयुक्त माहिती नसलेली विंडो मिळते.
 
|आणि जेव्हा मी इमेज मध्ये क्‍लिक करते, येथे मला काही उपयुक्त माहिती नसलेली विंडो मिळते.
 
|-
 
|-
 
|06.38
 
|06.38
 
|त्यामुळे मी यास बाहेर खेचते आता माझ्या कडे येथे ही ग्रिड आहे. आता मला असे करावे लागेल की, इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स या उभ्या लाइन सह संरेखित करावे लागेल.  
 
|त्यामुळे मी यास बाहेर खेचते आता माझ्या कडे येथे ही ग्रिड आहे. आता मला असे करावे लागेल की, इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स या उभ्या लाइन सह संरेखित करावे लागेल.  
 
|-
 
|-
 
| 06.52
 
| 06.52
 
|आउटपुट इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स एकतर उभ्या किंवा आडव्या असतील आणि ही सर्वात वरची लाइन इमेज च्या सर्वात वर असेल.
 
|आउटपुट इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स एकतर उभ्या किंवा आडव्या असतील आणि ही सर्वात वरची लाइन इमेज च्या सर्वात वर असेल.
 
|-
 
|-
 
| 07.02
 
| 07.02
 
|आणि महणून मी  यास केवळ येथे खेचत आहे.
 
|आणि महणून मी  यास केवळ येथे खेचत आहे.
 
|-
 
|-
 
| 07.07
 
| 07.07
 
|मी इमेज मध्ये भोवती पाहते आणि हे बऱ्यापैकी  ठीक आहे असे वाटते.
 
|मी इमेज मध्ये भोवती पाहते आणि हे बऱ्यापैकी  ठीक आहे असे वाटते.
 
|-
 
|-
 
| 07.41
 
| 07.41
 
|आणि आता मी transform दाबते.  
 
|आणि आता मी transform दाबते.  
 
|-
 
|-
 
|07.45
 
|07.45
| आणि हे रुपांतर होईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.  
+
| आणि हे रुपांतर होईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.  
 
+
 
|-
 
|-
 
|07.51
 
|07.51
 
|आणि हे येथे आहे.  
 
|आणि हे येथे आहे.  
 
|-
 
|-
 
|07.55
 
|07.55
 
|आता आपण येथे दुसरी समस्या पाहु.
 
|आता आपण येथे दुसरी समस्या पाहु.
 
|-
 
|-
 
|08.00
 
|08.00
 
|ही  जमिनी उत्तम नाही.
 
|ही  जमिनी उत्तम नाही.
 
|-
 
|-
 
|08.03
 
|08.03
 
|म्हणून मला ही इमेज क्रॉप करावी लागेल.
 
|म्हणून मला ही इमेज क्रॉप करावी लागेल.
 
|-
 
|-
 
| 08.16
 
| 08.16
 
|मी crop टूल वर जाते.
 
|मी crop टूल वर जाते.
 
|-
 
|-
 
| 08.19
 
| 08.19
 
|आणि मला ही बाजूची इमारत क्रॉप करायची आहे आणि त्या मध्ये केवळ हेच ठेवायचे आहे.  
 
|आणि मला ही बाजूची इमारत क्रॉप करायची आहे आणि त्या मध्ये केवळ हेच ठेवायचे आहे.  
 
|-
 
|-
 
| 08.28
 
| 08.28
| हे थोडेसे चौरसा सारखे दिसत आहे म्हणून मी fixed aspect ratio  वर क्लिक करते आणि त्यास 1 by 1 असे ठेवते.
+
| हे थोडेसे चौरसा सारखे दिसत आहे. म्हणून मी fixed aspect ratio  वर क्लिक करते आणि त्यास 1 by 1 असे ठेवते.
  
|-
 
|-
 
| 08.40
 
| 08.40
 
| आता माझ्याकडे चौरस क्रॉप आहे.
 
| आता माझ्याकडे चौरस क्रॉप आहे.
 
|-
 
|-
 
| 08.45
 
| 08.45
 
|इमेज मध्ये लोकांना ठेवण्यासाठी.
 
|इमेज मध्ये लोकांना ठेवण्यासाठी.
 
|-
 
|-
 
| 08.51
 
| 08.51
 
| हे क्रॉप कार्य करायला हवे असे मला वाटते.
 
| हे क्रॉप कार्य करायला हवे असे मला वाटते.
 
|-
 
|-
 
| 08.56
 
| 08.56
 
|त्यावर क्लिक करा आणि हे येथे आहे.  
 
|त्यावर क्लिक करा आणि हे येथे आहे.  
 
|-
 
|-
 
| 09.00
 
| 09.00
 
|आता मी Curves टूल निवडते.
 
|आता मी Curves टूल निवडते.
 
|-
 
|-
 
|09.04
 
|09.04
 
|त्या मध्ये अधिक कॉन्ट्रास्टसाठी उच्च लाइन्स अधिक थोडे वर घेते.  
 
|त्या मध्ये अधिक कॉन्ट्रास्टसाठी उच्च लाइन्स अधिक थोडे वर घेते.  
 
|-
 
|-
 
| 09.19
 
| 09.19
 
| आता ही सुद्धा इमेज पूर्ण झाली आहे.
 
| आता ही सुद्धा इमेज पूर्ण झाली आहे.
 
|-
 
|-
 
| 09.24
 
| 09.24
 
| ही पुढील इमेज आहे.
 
| ही पुढील इमेज आहे.
 
|-
 
|-
 
| 09.27
 
| 09.27
 
|आता या इमेज सह काय करावे.
 
|आता या इमेज सह काय करावे.
 
|-
 
|-
 
| 09.37
 
| 09.37
|मी rotate टूल निवडते आणि 1दाबून इमेज मध्ये झूम करते.
+
|मी rotate टूल निवडते आणि 1 दाबून इमेज मध्ये झूम करते.
 
+
 
|-
 
|-
 
| 09.49
 
| 09.49
 
| येथे मी इमेज च्या मध्य भागी एक चांगला उभा भाग शोधते आणि direction मध्ये मी corrective backwards रोटेशन निवडते.
 
| येथे मी इमेज च्या मध्य भागी एक चांगला उभा भाग शोधते आणि direction मध्ये मी corrective backwards रोटेशन निवडते.
 
|-
 
|-
 
| 10.04
 
| 10.04
 
| मी interpolation , cubic निवडते आणि preview मध्ये grid निवडते.   
 
| मी interpolation , cubic निवडते आणि preview मध्ये grid निवडते.   
 
|-
 
|-
 
| 10.12
 
| 10.12
 
|आता मी ग्रिड लाइन्स मिळविण्यासाठी इमेज वर क्लिक करते आणि आता मी घराच्या उभ्या स्ट्रक्चर्स सह या लाइन्स संरेखित करते.  
 
|आता मी ग्रिड लाइन्स मिळविण्यासाठी इमेज वर क्लिक करते आणि आता मी घराच्या उभ्या स्ट्रक्चर्स सह या लाइन्स संरेखित करते.  
 
|-
 
|-
 
| 10.24
 
| 10.24
 
|आणि हे असेच आहे.
 
|आणि हे असेच आहे.
 
|-
 
|-
 
| 10.28
 
| 10.28
|माझ्या कडे ही लहान  उघडी  विंडो आहे जी 2.90 डिग्री दर्शवित आहे आणि मी rotateवर क्लिक करते आणि अंतिम परिणामसाठी थांबते.
+
|माझ्या कडे ही लहान  उघडी  विंडो आहे जी 2.90 डिग्री दर्शवित आहे आणि मी rotate वर क्लिक करते आणि अंतिम परिणामसाठी थांबते.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 10.40
 
| 10.40
 
| ते येथे आहे.
 
| ते येथे आहे.
 
|-
 
|-
 
| 10.44
 
| 10.44
 
|ते चांगले दिसत आहे.  
 
|ते चांगले दिसत आहे.  
 
|-
 
|-
 
| 10.48
 
| 10.48
 
| तुम्ही येथे पुष्कळ अशी विकृती पाहु शकता आणि मला याच्या सुधारणे कडे लक्ष दिले पाहिजे, परंतु आता मी ही इमेज क्रॉप करीत आहे.
 
| तुम्ही येथे पुष्कळ अशी विकृती पाहु शकता आणि मला याच्या सुधारणे कडे लक्ष दिले पाहिजे, परंतु आता मी ही इमेज क्रॉप करीत आहे.
 
|-
 
|-
 
| 11.07
 
| 11.07
 
|मला असे वाटते की ही ठीक आहे.
 
|मला असे वाटते की ही ठीक आहे.
 
|-
 
|-
 
| 11.13
 
| 11.13
|मला असे वाटते की मी, योगयरित्या इमेज रोटेट केली नाही.
+
|मला असे वाटते की मी, योगयरित्या इमेज रोटेट केली नाही.
 
+
 
|-
 
|-
 
| 11.23
 
| 11.23
 
| पण मी पुरेसे रोटेट केले नाही आणि मी योग्य जागा निवडलेली नाही.  
 
| पण मी पुरेसे रोटेट केले नाही आणि मी योग्य जागा निवडलेली नाही.  
 
|-
 
|-
 
| 11.34
 
| 11.34
 
| तर चला पुन्हा हे करू.
 
| तर चला पुन्हा हे करू.
 
|-
 
|-
 
| 11.39
 
| 11.39
 
|मी Ctrl + Z दाबून स्टेप पुन्हा अंडू करते.
 
|मी Ctrl + Z दाबून स्टेप पुन्हा अंडू करते.
 
|-
 
|-
 
| 12.00
 
| 12.00
 
| मी पुन्हा rotate टूल निवडते.
 
| मी पुन्हा rotate टूल निवडते.
 
|-
 
|-
 
| 12.10
 
| 12.10
|मी पूर्वी नीवडलेल्या सेट्टिंग्स बदलत नाही आणि मी येथे या TVटॉवर मधून इमेज चा मध्य सेट करीत आहे.
+
|मी पूर्वी नीवडलेल्या सेट्टिंग्स बदलत नाही आणि मी येथे या TV टॉवर मधून इमेज चा मध्य सेट करीत आहे.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 12.34
 
| 12.34
|आणि फक्त यास TVटॉवर मध्ये संरेखित करीत आहे.
+
|आणि फक्त यास TV टॉवर मध्ये संरेखित करीत आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 12.41
 
| 12.41
|TVटॉवर हा इमेज चा प्रबळ भाग आहे आणि जर तो सरळ नसेल तर इमेज सरळ वाटणार नाही.
+
|TV टॉवर हा इमेज चा प्रबळ भाग आहे आणि जर तो सरळ नसेल तर इमेज सरळ वाटणार नाही.
 
+
 
|-
 
|-
 
| 12.59
 
| 12.59
 
|हे चांगले दिसते.
 
|हे चांगले दिसते.
 
|-
 
|-
 
| 13.01
 
| 13.01
|आणि आता मी crop टूल घेते आणि क्रॉप असा निवडा की ज्यात खूप नकारात्मक जागा नसेल.
+
|आणि आता मी crop टूल घेते आणि क्रॉप असा निवडा की ज्यात खूप नकारात्मक जागा नसेल.
 
+
 
|-
 
|-
 
| 13.26
 
| 13.26
| आणि आता एक शेवटची गोष्ट, इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट आणण्यासाठी कदाचित थोडेसे वक्रासह कार्य करू.
+
| आणि आता एक शेवटची गोष्ट, इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट आणण्यासाठी कदाचित थोडेसे वक्रासह कार्य करू.
 
+
 
|-
 
|-
 
| 13.44
 
| 13.44
| हे ठीक आहे. आता मी ही इमेज पूर्ण केली आहे.
+
| हे ठीक आहे. आता मी ही इमेज पूर्ण केली आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 13.50
 
| 13.50
| ही इमेज potrait मोड मध्ये असावी म्हणून मला येथे हे बदलावे लागेल.
+
| ही इमेज potrait मोड मध्ये असावी म्हणून मला येथे हे बदलावे लागेल.
 
+
 
|-
 
|-
 
| 13.59
 
| 13.59
 
| मी image, Transform, आणि rotate 90 degree anticlockwise  वर जाते.
 
| मी image, Transform, आणि rotate 90 degree anticlockwise  वर जाते.
 
|-
 
|-
 
| 14.08
 
| 14.08
 
|आता मी माझी इमेज रोटेट केली आहे.  
 
|आता मी माझी इमेज रोटेट केली आहे.  
 
|-
 
|-
 
| 14.11
 
| 14.11
|तुम्ही इमेज  90 degree रोटेट करता तेव्हा, त्याच्या गुणवत्तेत तोटा होत नाही, जे jpeg इमेजस सह खास महत्त्वाचे आहे.
+
|तुम्ही इमेज  90 degree रोटेट करता तेव्हा, त्याच्या गुणवत्तेत तोटा होत नाही, जे jpeg इमेजस सह खास महत्त्वाचे आहे.
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 14.28
 
| 14.28
 
|चला आता ह्या इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट मिळवू आणि हे करण्यासाठी curves टूल चा वापर करा.
 
|चला आता ह्या इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट मिळवू आणि हे करण्यासाठी curves टूल चा वापर करा.
 
|-
 
|-
 
| 14.37
 
| 14.37
 
|तुम्ही levels टूल  किंवा इतर वापरू शकता परंतु  माझ्यासाठी curves टूल उत्तम आहे.  
 
|तुम्ही levels टूल  किंवा इतर वापरू शकता परंतु  माझ्यासाठी curves टूल उत्तम आहे.  
 
|-
 
|-
 
| 14.44
 
| 14.44
 
|आणि केवळ स्लाइड ‘S’ कर्व  त्यावर ठेवा, हे झाले आहे, म्हणून मी इमेज सेव करते.
 
|आणि केवळ स्लाइड ‘S’ कर्व  त्यावर ठेवा, हे झाले आहे, म्हणून मी इमेज सेव करते.
 
|-
 
|-
 
| 14.59
 
| 14.59
 
|आता पुढील इमेज.
 
|आता पुढील इमेज.
 
|-
 
|-
 
| 15.01
 
| 15.01
Line 413: Line 322:
 
| 15.10
 
| 15.10
 
|पहिले आहे rotate टूल.  
 
|पहिले आहे rotate टूल.  
 
|-
 
|-
 
| 15.13
 
| 15.13
 
| corrective मोड आणि preview मध्ये grid वापरा आणि grid, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
 
| corrective मोड आणि preview मध्ये grid वापरा आणि grid, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
 
|-
 
|-
 
| 15.24
 
| 15.24
 
|नंतर वाकलेल्या लाइन्स साठी तुम्हाला perspective टूल ची आवश्यकात आहे.  
 
|नंतर वाकलेल्या लाइन्स साठी तुम्हाला perspective टूल ची आवश्यकात आहे.  
 
|-
 
|-
 
| 15.31
 
| 15.31
| पुन्हा corrective मोड आणि grid वापरा आणि grid ला या, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
+
| पुन्हा corrective मोड आणि grid वापरा आणि grid ला या, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
 
+
 
|-
 
|-
 
| 15.48
 
| 15.48
|कॉन्ट्रास्ट आणि इमेज चे  लाइटनेस दुरुस्त करण्यासाठी, curves टूल निवडा आणि एक  ‘S’ वक्र लागू करा, हे बहुतांश घटनांमध्ये उपयुक्त आहे, किंवा काही प्रकरणांमध्ये जर तुम्हाला एक सॉफ्टर इमेज हवी असेल तर, ‘S’  वक्र उलटा करा आणि तुम्ही येथे बाहेर खरोखर धुके पाहु शकता.

| 16.23
 
| 16.23
Line 434: Line 339:
 
|-
 
|-
 
| 16.37
 
| 16.37
|शेवटी जलद संपादनासाठी फिल्टर महत्वाचे आहे.
+
|शेवटी जलद संपादनासाठी फिल्टर महत्वाचे आहे.
 
+
 
|-
 
|-
 
| 16.43
 
| 16.43
|  Enhance आणि Sharpenवर जा.
+
|  Enhance आणि Sharpen वर जा.
 
+
 
|-
 
|-
 
| 16.47
 
| 16.47
| भरपूर टूल्स लागू केल्यानंतर, समजा उदाहरणार्थ rotating किंवा transformation टूल, perspectiveकिंवा resizing, इमेज सॉफ्ट मिळेल.
+
| भरपूर टूल्स लागू केल्यानंतर, समजा उदाहरणार्थ rotating किंवा transformation टूल, perspective किंवा resizing, इमेज सॉफ्ट मिळेल.
  
|-
 
|-
 
| 17.02
 
| 17.02
|आणिsharpening ने तुम्ही त्यास पुन्हा करू शकता.
+
|आणि sharpening ने तुम्ही त्यास पुन्हा करू शकता.
 
+
 
|-
 
|-
 
| 17.08
 
| 17.08
 
|तुम्हाला लेयर सोबत परिचित असायला हवे.
 
|तुम्हाला लेयर सोबत परिचित असायला हवे.
 
|-
 
|-
 
| 17.15
 
| 17.15
 
|प्रथम लेयर डबल करा आणि उदाहरणसाठी overlay मोड किंवा  इतर मोड मध्ये काय होते ते तपासा.
 
|प्रथम लेयर डबल करा आणि उदाहरणसाठी overlay मोड किंवा  इतर मोड मध्ये काय होते ते तपासा.
 
|-
 
|-
 
| 17.26
 
| 17.26
 
|येथे अण्वेषन करण्यासाठी बरेच काही आहे आणि मी हे कधीतरी नंतर पूर्ण करेल.
 
|येथे अण्वेषन करण्यासाठी बरेच काही आहे आणि मी हे कधीतरी नंतर पूर्ण करेल.
 
|-
 
|-
 
| 17.33
 
| 17.33
 
|प्रत्येक वेळी लेयर मोड बदलल्याने तुम्ही पहाल की, मला पूर्णतः एक भिन्न इमेज मिळते.
 
|प्रत्येक वेळी लेयर मोड बदलल्याने तुम्ही पहाल की, मला पूर्णतः एक भिन्न इमेज मिळते.
 
|-
 
|-
 
| 17.41
 
| 17.41
 
|आणि तुम्हाला इमेज चा फक्त एक भाग बदलायचा असल्यास layer mask जोडा आणि इमेज मध्ये हवे असलेले स्टफ पांढऱ्या ने भरा.
 
|आणि तुम्हाला इमेज चा फक्त एक भाग बदलायचा असल्यास layer mask जोडा आणि इमेज मध्ये हवे असलेले स्टफ पांढऱ्या ने भरा.
 
|-
 
|-
 
| 17.58
 
| 17.58
 
| आणि स्टफ जे तुम्हाला काळ्या मध्ये नको असतील.
 
| आणि स्टफ जे तुम्हाला काळ्या मध्ये नको असतील.
 
|-
 
|-
 
| 18.05
 
| 18.05
 
|करडे हे काही दृष्यमान  आणि पारदर्शक आहे.  
 
|करडे हे काही दृष्यमान  आणि पारदर्शक आहे.  
 
|-
 
|-
 
| 18.12
 
| 18.12
 
|आणि हे या आठवड्या करिता होते.  
 
|आणि हे या आठवड्या करिता होते.  
 
|-
 
|-
 
| 18.17
 
| 18.17
 
|पुढील आठवड्यात पुन्हा भेटू अशी आशा करते.
 
|पुढील आठवड्यात पुन्हा भेटू अशी आशा करते.
 
|-
 
|-
 
| 18.25
 
| 18.25
 
|Spoken Tutorial Project  तरफे  या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 
|Spoken Tutorial Project  तरफे  या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Revision as of 17:03, 27 March 2014

Time Narration
00.23 Meet The GIMP च्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.25 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.31 येथे या इमेज सह काय समस्या आहे?
00.35 या बोर्ड वर काय आहे. तेथे काहीही योग्य रीतीने दिसत नाही,
00.39 पॉप आउट साठी मला हे लेखन येथे हवे आहे.
00.44 मला आकाश आहे तसे ठेवायचे आहे, म्हणून मी ही लेयर दुहेरी करते आणि मी curves टूल निवडते.
00.56 आणि इमेज च्या या भागावर नजर टाका.
01.02 ते फिक्‍कट मिळविण्यासाठी मी वक्र वर खेचते.
01.10 हे अधिक चांगले दिसत आहे. आणि आता मी अधिक गडद मिळविण्यासाठी हा काळा पॉइण्ट अधिक पुढे वर खेचत आहे.
01.19 हे कार्य करायला पाहिजे.
01.25 आता मला लेखन तळाच्या इमेज मध्ये sign बोर्ड वर हवे आहे .
01.32 म्हणून मी layer mask निवडते आणि काळ्या ने layer mask भरते.

01.43 आता मी परत माझ्या जुन्या इमेज वर आहे आणि layer mask वर कार्य करते ज्याची काठ पांढरी आहे.
01.54 आता मी येथे paint टूल निवडते.
02.00 आणि माझा फोरग्राउंड रंग पांढरा निवडते.
02.05 मी ब्रश निवडून त्यास मोठे करते.

02.12 आणि आता मी layer mask वर पेंटिंग करत आहे .
02.18 आणि कदाचित मला इमेज मध्ये झूम केले पाहिजे.
02.25 हे चांगले आहे.
02.27 चांगले आहे.
02.31 तुम्ही माझ्या की इंडिकेटर मध्ये दाबल्या असलेल्या कीज पाहु शकता.
02.37 हे या प्रकारे चांगले दिसते.
02.40 मी पुन्हा ही लेयर दुहेरी करते आणि overlay mode निवडते, आणि बॅकग्राउंड मध्ये थोडे अधिक पॉप मिळविण्यासाठी मी oapacity सह जरा खाली जाते.
03.03 आता हे चांगले दिसत आहे, असे वाटते.
03.07 आता मी ही इमेज सेव करण्यास तयार आहे.
03.12 मी येथे copies वर कार्य करत आहे, म्हणून मी केवळ save वर क्लिक करू शकते किंवा Ctrl + S दाबु शकते आणि अर्थातच मला येथे या सर्व लेयर्स ना सेव करायचे नाही आणि मी हे Jpeg image स्वरुपात सेव करत आहे.
03.32 ही इमेज वेब वर अपलोड करण्यासाठी, त्याचा आकार बदलणे गरजेचे आहे, म्हणून मी Image, Resize, Scale Image वर जाते. मी हे खाली स्केल करून रुंदी 600 करते.
03.58 आता मला हे थोडे तीक्ष्ण करावे लागेल, महणून मी Filters, Enhance, Sharpen वर जाते.
04.20 मी इमेज मध्ये art effect तपासते आणि येथे तुम्ही काही प्रकाश पाहु शकता.
04.38 मी हे copy म्हणून सेव करते.
04.44 मी यास samll नाव देऊन सेव करते.
04.50 आणि मी ही इमेज पूर्ण केली आहे.
04.53 संपादन करताना नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
04.58 पहिली, जर तुम्हाला इमेज चा एक भाग बदलायचा असेल आणि बाकी सर्व तसेच ठेवायचे असेल, तर त्या लेयर ची एक कॉपी बनवा आणि तुमचे बदल करा आणि नंतर लेयर मास्क ठेवा.
05.15 काळा, इमेज लपवितो आणि पांढरे त्यातील स्टफ प्रदर्शित करतो.
05.22 दुसरी गोष्ट, जर तुम्ही overlay मोड मध्ये त्यावर दुसरी लेयर ठेवली, तर इमेज ला अधिक चांगले कॉन्ट्रास्ट आणि रंग येतील.
05.33 अतिशय जलद संपादन मिळविण्यासाठी या दोन युक्त्या आहेत.
05.41 या प्रतिमेत आपण किमान दोन समस्या पाहू शकता.
05.46 पहिली, या लोकांचे पाय कपल्या गेले आहे. जे तेथे असणे छान दिसले असते.
05.55 आणि दुसरी समस्या आहे की, ही इमारत इमेज मध्ये घसरत आहे, कारण मी कॅमरा वर पकडला होता.
06.08 मी prespective टूल निवडते.
06.15 directions डायलॉग मध्ये मी corrective backward निवडते आणि preview मध्ये मी grid निवडते.
06.23 मी outline किंवा इमेज निवडू शकते परंतु मी grid निवडते.
06.30 आणि जेव्हा मी इमेज मध्ये क्‍लिक करते, येथे मला काही उपयुक्त माहिती नसलेली विंडो मिळते.
06.38 त्यामुळे मी यास बाहेर खेचते आता माझ्या कडे येथे ही ग्रिड आहे. आता मला असे करावे लागेल की, इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स या उभ्या लाइन सह संरेखित करावे लागेल.
06.52 आउटपुट इमेज मध्ये या ग्रिड लाइन्स एकतर उभ्या किंवा आडव्या असतील आणि ही सर्वात वरची लाइन इमेज च्या सर्वात वर असेल.
07.02 आणि महणून मी यास केवळ येथे खेचत आहे.
07.07 मी इमेज मध्ये भोवती पाहते आणि हे बऱ्यापैकी ठीक आहे असे वाटते.
07.41 आणि आता मी transform दाबते.
07.45 आणि हे रुपांतर होईपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
07.51 आणि हे येथे आहे.
07.55 आता आपण येथे दुसरी समस्या पाहु.
08.00 ही जमिनी उत्तम नाही.
08.03 म्हणून मला ही इमेज क्रॉप करावी लागेल.
08.16 मी crop टूल वर जाते.
08.19 आणि मला ही बाजूची इमारत क्रॉप करायची आहे आणि त्या मध्ये केवळ हेच ठेवायचे आहे.
08.28 हे थोडेसे चौरसा सारखे दिसत आहे. म्हणून मी fixed aspect ratio वर क्लिक करते आणि त्यास 1 by 1 असे ठेवते.
08.40 आता माझ्याकडे चौरस क्रॉप आहे.
08.45 इमेज मध्ये लोकांना ठेवण्यासाठी.
08.51 हे क्रॉप कार्य करायला हवे असे मला वाटते.
08.56 त्यावर क्लिक करा आणि हे येथे आहे.
09.00 आता मी Curves टूल निवडते.
09.04 त्या मध्ये अधिक कॉन्ट्रास्टसाठी उच्च लाइन्स अधिक थोडे वर घेते.
09.19 आता ही सुद्धा इमेज पूर्ण झाली आहे.
09.24 ही पुढील इमेज आहे.
09.27 आता या इमेज सह काय करावे.
09.37 मी rotate टूल निवडते आणि 1 दाबून इमेज मध्ये झूम करते.
09.49 येथे मी इमेज च्या मध्य भागी एक चांगला उभा भाग शोधते आणि direction मध्ये मी corrective backwards रोटेशन निवडते.
10.04 मी interpolation , cubic निवडते आणि preview मध्ये grid निवडते.
10.12 आता मी ग्रिड लाइन्स मिळविण्यासाठी इमेज वर क्लिक करते आणि आता मी घराच्या उभ्या स्ट्रक्चर्स सह या लाइन्स संरेखित करते.
10.24 आणि हे असेच आहे.
10.28 माझ्या कडे ही लहान उघडी विंडो आहे जी 2.90 डिग्री दर्शवित आहे आणि मी rotate वर क्लिक करते आणि अंतिम परिणामसाठी थांबते.
10.40 ते येथे आहे.
10.44 ते चांगले दिसत आहे.
10.48 तुम्ही येथे पुष्कळ अशी विकृती पाहु शकता आणि मला याच्या सुधारणे कडे लक्ष दिले पाहिजे, परंतु आता मी ही इमेज क्रॉप करीत आहे.
11.07 मला असे वाटते की ही ठीक आहे.
11.13 मला असे वाटते की मी, योगयरित्या इमेज रोटेट केली नाही.
11.23 पण मी पुरेसे रोटेट केले नाही आणि मी योग्य जागा निवडलेली नाही.
11.34 तर चला पुन्हा हे करू.
11.39 मी Ctrl + Z दाबून स्टेप पुन्हा अंडू करते.
12.00 मी पुन्हा rotate टूल निवडते.
12.10 मी पूर्वी नीवडलेल्या सेट्टिंग्स बदलत नाही आणि मी येथे या TV टॉवर मधून इमेज चा मध्य सेट करीत आहे.
12.34 आणि फक्त यास TV टॉवर मध्ये संरेखित करीत आहे.
12.41 TV टॉवर हा इमेज चा प्रबळ भाग आहे आणि जर तो सरळ नसेल तर इमेज सरळ वाटणार नाही.
12.59 हे चांगले दिसते.
13.01 आणि आता मी crop टूल घेते आणि क्रॉप असा निवडा की ज्यात खूप नकारात्मक जागा नसेल.
13.26 आणि आता एक शेवटची गोष्ट, इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट आणण्यासाठी कदाचित थोडेसे वक्रासह कार्य करू.
13.44 हे ठीक आहे. आता मी ही इमेज पूर्ण केली आहे.
13.50 ही इमेज potrait मोड मध्ये असावी म्हणून मला येथे हे बदलावे लागेल.
13.59 मी image, Transform, आणि rotate 90 degree anticlockwise वर जाते.
14.08 आता मी माझी इमेज रोटेट केली आहे.
14.11 तुम्ही इमेज 90 degree रोटेट करता तेव्हा, त्याच्या गुणवत्तेत तोटा होत नाही, जे jpeg इमेजस सह खास महत्त्वाचे आहे.
14.28 चला आता ह्या इमेज मध्ये थोडे अधिक कॉंट्रास्ट मिळवू आणि हे करण्यासाठी curves टूल चा वापर करा.
14.37 तुम्ही levels टूल किंवा इतर वापरू शकता परंतु माझ्यासाठी curves टूल उत्तम आहे.
14.44 आणि केवळ स्लाइड ‘S’ कर्व त्यावर ठेवा, हे झाले आहे, म्हणून मी इमेज सेव करते.
14.59 आता पुढील इमेज.
15.01 तुमचे इमेजस जलद संपादनासाठी, सर्वांना एकत्र ठेवण्याकरिता, तुम्हाला काही मूलभूत टूल्स ची आवश्यकता आहे.
15.10 पहिले आहे rotate टूल.
15.13 corrective मोड आणि preview मध्ये grid वापरा आणि grid, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
15.24 नंतर वाकलेल्या लाइन्स साठी तुम्हाला perspective टूल ची आवश्यकात आहे.
15.31 पुन्हा corrective मोड आणि grid वापरा आणि grid ला या, उभ्या किंवा आडव्या सह संरेखित करा.
15.48 कॉन्ट्रास्ट आणि इमेज चे लाइटनेस दुरुस्त करण्यासाठी, curves टूल निवडा आणि एक ‘S’ वक्र लागू करा, हे बहुतांश घटनांमध्ये उपयुक्त आहे, किंवा काही प्रकरणांमध्ये जर तुम्हाला एक सॉफ्टर इमेज हवी असेल तर, ‘S’ वक्र उलटा करा आणि तुम्ही येथे बाहेर खरोखर धुके पाहु शकता.
16.23 आणि Image, Transform menu वर जा. जेथे तुम्ही इमेज रोटेट करू शकता आणि आउटपुट चा आकार मोजू शकता.
16.37 शेवटी जलद संपादनासाठी फिल्टर महत्वाचे आहे.
16.43 Enhance आणि Sharpen वर जा.
16.47 भरपूर टूल्स लागू केल्यानंतर, समजा उदाहरणार्थ rotating किंवा transformation टूल, perspective किंवा resizing, इमेज सॉफ्ट मिळेल.
17.02 आणि sharpening ने तुम्ही त्यास पुन्हा करू शकता.
17.08 तुम्हाला लेयर सोबत परिचित असायला हवे.
17.15 प्रथम लेयर डबल करा आणि उदाहरणसाठी overlay मोड किंवा इतर मोड मध्ये काय होते ते तपासा.
17.26 येथे अण्वेषन करण्यासाठी बरेच काही आहे आणि मी हे कधीतरी नंतर पूर्ण करेल.
17.33 प्रत्येक वेळी लेयर मोड बदलल्याने तुम्ही पहाल की, मला पूर्णतः एक भिन्न इमेज मिळते.
17.41 आणि तुम्हाला इमेज चा फक्त एक भाग बदलायचा असल्यास layer mask जोडा आणि इमेज मध्ये हवे असलेले स्टफ पांढऱ्या ने भरा.
17.58 आणि स्टफ जे तुम्हाला काळ्या मध्ये नको असतील.
18.05 करडे हे काही दृष्यमान आणि पारदर्शक आहे.
18.12 आणि हे या आठवड्या करिता होते.
18.17 पुढील आठवड्यात पुन्हा भेटू अशी आशा करते.
18.25 Spoken Tutorial Project तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana