Difference between revisions of "GIMP/C2/The-Curves-Tool/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.25 |Meet The GIMP च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वा…') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 28: | Line 28: | ||
| 00.44 | | 00.44 | ||
| तुम्ही पाहु शकता की Curves टूल मध्ये एक स्तंभालेख आहे आणि येथे करड्या रंगाचे दोन बार आहेत. | | तुम्ही पाहु शकता की Curves टूल मध्ये एक स्तंभालेख आहे आणि येथे करड्या रंगाचे दोन बार आहेत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 37: | Line 36: | ||
| 01.06 | | 01.06 | ||
| परंतु आता आपण Curve टूल च्या करड्या स्केल बार वर लक्ष केंद्रित करू. | | परंतु आता आपण Curve टूल च्या करड्या स्केल बार वर लक्ष केंद्रित करू. | ||
− | |||
|- | |- | ||
| 01.11 | | 01.11 | ||
− | |येथील हे बार इमेज | + | |येथील हे बार इमेज स्त्रोत च्या विविध रंगाची श्रेणी दर्शविते. |
|- | |- | ||
Line 58: | Line 56: | ||
| 01.49 | | 01.49 | ||
| आणि उदाहरणसाठी येथे हे 184 करडे आहे. | | आणि उदाहरणसाठी येथे हे 184 करडे आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 70: | Line 67: | ||
|- | |- | ||
|02.07 | |02.07 | ||
− | | अशाच प्रकारे तुम्ही संबंधित टोन मिळविण्यासाठी | + | | अशाच प्रकारे तुम्ही संबंधित टोन मिळविण्यासाठी ते हिरव्या आणि निळ्या मध्ये बदलू शकता. |
|- | |- | ||
|02.14 | |02.14 | ||
− | |आणि या इमेज मध्ये हे फार आश्चर्य नाही की, हिरवे चॅनेल हे प्रबळ चॅनेल आहे , ज्यामध्ये भरपूर वॅल्यूस आहेत. | + | |आणि या इमेज मध्ये हे फार आश्चर्य नाही की, हिरवे चॅनेल हे प्रबळ चॅनेल आहे, ज्यामध्ये भरपूर वॅल्यूस आहेत. |
|- | |- | ||
|02.24 | |02.24 | ||
− | | आता reset | + | | आता reset channel क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 91: | Line 88: | ||
|02.49 | |02.49 | ||
| स्तंभालेख येथे सर्वाधिक रंग श्रेणी आहे हे दर्शविते. | | स्तंभालेख येथे सर्वाधिक रंग श्रेणी आहे हे दर्शविते. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 144: | Line 140: | ||
| 04.43 | | 04.43 | ||
|एक मर्यादा आहे की, मी वक्र पाठीमागे खेचु शकत नाही, आणि मी ज्या क्षणी असे करेल, curve टूल वरील पॉइण्ट गमावला जाईल. | |एक मर्यादा आहे की, मी वक्र पाठीमागे खेचु शकत नाही, आणि मी ज्या क्षणी असे करेल, curve टूल वरील पॉइण्ट गमावला जाईल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 161: | Line 156: | ||
| 05.28 | | 05.28 | ||
|आपण reset बटना वर क्लिक करून वक्र री-स्टार्ट करू शकतो आणि मूळ वक्र मिळवू शकतो. | |आपण reset बटना वर क्लिक करून वक्र री-स्टार्ट करू शकतो आणि मूळ वक्र मिळवू शकतो. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 169: | Line 163: | ||
|- | |- | ||
| 05.42 | | 05.42 | ||
− | | logarithmic | + | | logarithmic mode मध्ये तुम्हाला लहान वॅल्यूस स्पष्ट पणे मिळतात. |
|- | |- | ||
Line 220: | Line 214: | ||
|- | |- | ||
| 08.00 | | 08.00 | ||
− | |आणि हे करण्यासाठी मी ‘S’ | + | |आणि हे करण्यासाठी मी ‘S’ curve वापरेल. |
|- | |- | ||
Line 228: | Line 222: | ||
|- | |- | ||
| 08.25 | | 08.25 | ||
− | | तुम्ही अधिक तेज | + | | तुम्ही अधिक तेज साठी वक्र थोडा वर खेचु शकता. |
|- | |- | ||
| 08.39 | | 08.39 | ||
− | |मी | + | |मी OK वर क्लिक करते तेव्हा, वक्रा ची वॅल्यू संचित होते. |
− | + | ||
|- | |- | ||
| 08.44 | | 08.44 | ||
Line 239: | Line 232: | ||
|- | |- | ||
| 08.52 | | 08.52 | ||
− | | येथे पिक्सल सहित या दरम्यान कोणतेही वॅल्यू नाही आणि जेव्हा मी logarithmic | + | | येथे पिक्सल सहित या दरम्यान कोणतेही वॅल्यू नाही आणि जेव्हा मी logarithmic mode वर क्लिक करते, येथेही तुम्ही पाहु शकता, विशिष्ट पिक्सल साठी वॅल्यू तेथे नाही. |
|- | |- | ||
Line 251: | Line 244: | ||
|- | |- | ||
| 09.24 | | 09.24 | ||
− | |OK वर क्लिक करा आणि आता तुम्ही पाहु शकता की हे खराब झाले आहे आणि आपण एक इमेज colour | + | |OK वर क्लिक करा आणि आता तुम्ही पाहु शकता की हे खराब झाले आहे आणि आपण एक इमेज colour banding ने समाप्त कराल. |
|- | |- | ||
|09.38 | |09.38 | ||
− | |केवळ एक बदल करण्यासाठी curves टूल चा वापर करा आणि हे काळजीपूर्वक वापरा नाहीतर शेवटी तुम्ही इमेज मधील पिक्सल गमवाल आणि तुम्हाला त्यात एक color | + | |केवळ एक बदल करण्यासाठी curves टूल चा वापर करा आणि हे काळजीपूर्वक वापरा नाहीतर शेवटी तुम्ही इमेज मधील पिक्सल गमवाल आणि तुम्हाला त्यात एक color bandings इमेज मिळते. |
|- | |- | ||
Line 264: | Line 257: | ||
| 10.01 | | 10.01 | ||
|तुम्हाला पुढील ट्यूटोरियल पाहण्याची अशा करते. | |तुम्हाला पुढील ट्यूटोरियल पाहण्याची अशा करते. | ||
− | |||
|- | |- | ||
| 10.08 | | 10.08 | ||
− | + | |अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. | |
|- | |- | ||
| 10.23 | | 10.23 | ||
− | | Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते | + | | Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |
Revision as of 15:51, 27 March 2014
Time | Narration
|
00.25 | Meet The GIMP च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.28 | हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे. |
00.33 | आता आजच्या ट्यूटोरियल ची सुरवात करू. |
00.35 | हे वक्र (curves) बदद्ल आहे. |
00.37 | मी प्रथम टूल बॉक्स मधील Curves टूल सक्रियित करते आणि नंतर इमेज मध्ये क्लिक करते. |
00.44 | तुम्ही पाहु शकता की Curves टूल मध्ये एक स्तंभालेख आहे आणि येथे करड्या रंगाचे दोन बार आहेत. |
00.58 | नंतर तेथे curves टूल मध्ये निवडण्यासाठी काही बटन्स आहेत जसे की, preview, save, open इत्यादी. |
01.06 | परंतु आता आपण Curve टूल च्या करड्या स्केल बार वर लक्ष केंद्रित करू. |
01.11 | येथील हे बार इमेज स्त्रोत च्या विविध रंगाची श्रेणी दर्शविते. |
01.20 | आणि या बार मध्ये आपल्याकडे काही पिक्सल्ज़ आहेत, जे खरोखर गडद आहेत आणि काही पिक्सल्ज़ जे खरोखर उजळ आहेत आणि त्यामध्ये गडद पासून फिक्कट पिक्सल्ज़ आहेत . |
01.33 | आणि हा आडवा बार येथे 256 विविध रंग टोन ने बनलेला आहे. |
01.39 | या बार वर आधीचे पॉइण्ट शून्य आहे, जे काळे आहे आणि शेवटचे पॉइण्ट 255 आहे जे पांढरे आहे. |
01.49 | आणि उदाहरणसाठी येथे हे 184 करडे आहे. |
01.53 | ह्या इमेज मध्ये भरपूर रंगाचा समावेश आहे आणि मी चॅनेल बदलून येथे वेग-वेगळे रंग दाखवु शकते. |
02.01 | colour चॅनेल मधून लाल निवडू आणि तुम्ही इमेज मध्ये लाल टोन पाहु शकता. |
02.07 | अशाच प्रकारे तुम्ही संबंधित टोन मिळविण्यासाठी ते हिरव्या आणि निळ्या मध्ये बदलू शकता. |
02.14 | आणि या इमेज मध्ये हे फार आश्चर्य नाही की, हिरवे चॅनेल हे प्रबळ चॅनेल आहे, ज्यामध्ये भरपूर वॅल्यूस आहेत. |
02.24 | आता reset channel क्लिक करा. |
02.27 | प्रत्येक टोन वरील स्तंभलेख चे वक्र, हे पिक्सल चे गणन आहे, ज्यात तेजस्विता आहे. |
02.38 | आणि आपल्याकडे येथे क्षेत्र आहे, जेथे बार वरील या आणि या टर्मिनल सहित पिक्सल ची संख्या जवळजवळ समान आहे. |
02.49 | स्तंभालेख येथे सर्वाधिक रंग श्रेणी आहे हे दर्शविते. |
02.56 | curve टूल सक्रिय असल्यास तुम्ही इमेज मध्ये जाऊ शकता आणि माउस चे कर्सर एक छोट्या ड्रॉपर मध्ये बदलेल, आणि जेव्हा मी येथे क्लिक करेल, स्तंभालेखा मधील लाइन त्या पॉइण्ट मध्ये बदलेल. |
03.10 | तुम्ही इमेज मध्ये क्लिक करू शकता. इमेज मध्ये कोणती टोन कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही भोवती फिरवू शकता. |
03.18 | आपण येथील आडवा बार पूर्ण केला आहे. |
03.22 | आणि इथे हे आऊटपुट आहे. |
03.26 | आणि येथेही 256 विविध वॅल्यूस आहेत आणि ते इमेज ची रचना करतात. |
03.33 | आडवा बार, डेटा समाविष्ट करतो, जो वक्रा मध्ये ठेवला आहे आणि उभा बार डेटा समाविष्ट करतो जो बाहेर ठेवला आहे. |
03.44 | ही मधली लाइन जी, आलेख ओलांडत आहे, ती ट्रॅन्स्लेशन फंक्शन आहे. |
03.53 | जेव्हा मी करड्या मध्या पासून वर translation वक्र पर्यंत जाते, आणि जेव्हा मी उभ्या बार च्या डाव्या बाजुवर जाते, तेव्हा मी पुन्हा करड्या मध्या वर येते. |
04.04 | मी हा वक्र हवा तसा खेचु शकते आणि जेव्हा मी यास खाली खेचते, तुम्ही पहाल की, इमेज गडद होते. |
04.13 | आणि आता जेव्हा मी करड्या मध्या पासून वर वक्र पर्यंत जाते,आणि नंतर डाव्या बाजूला जाते, तर मी गडद करड्या वर उतरते. |
04.23 | येथे तुम्ही पहाल की, खाली असलेला बार, हा मूळ इनपुट आहे आणि उभा बार हे curve टूल चे आउटपुट आहे. |
04.34 | मी भरपूर वेग-वेगळ्या मार्गाने हा वक्र बदलू शकते, ज्याला मर्यादा नाही. |
04.43 | एक मर्यादा आहे की, मी वक्र पाठीमागे खेचु शकत नाही, आणि मी ज्या क्षणी असे करेल, curve टूल वरील पॉइण्ट गमावला जाईल. |
04.53 | परंतु, मला इमेज मध्ये कोणतेही उजळ पिक्सल नको असल्यास, तर मी सर्व पॉइण्ट्स खाली खेचु शकते, आणि नंतर इमेज जवळजवळ काळी आहे. |
05.10 | केवळ हा बिंदू येथे वर खेचा आणि तुम्ही येथे काही उजळ स्टफ मिळवू शकता. |
05.17 | तुम्ही Curves टूल च्या भोवती कार्य करू शकता, जोपर्यंत तुम्हाला पूर्वीची फॅशन असलेली इमेज मिळत नाही. |
05.28 | आपण reset बटना वर क्लिक करून वक्र री-स्टार्ट करू शकतो आणि मूळ वक्र मिळवू शकतो. |
05.34 | curves टूल मध्ये आणखी काही बटन्स आहेत जसे की, Linear Mode आणि Logarithmic Mode. |
05.42 | logarithmic mode मध्ये तुम्हाला लहान वॅल्यूस स्पष्ट पणे मिळतात. |
05.49 | येथे linear mode मध्ये, येथे असलेल्या या लाइन पासून या लाइन ला दुहेरी वॅल्यू आहे. |
05.56 | logarithmic mode मध्ये ही लाइन 1 असु शकते, ही 10, ही 100 आणि ही 1000. |
06.06 | प्रत्येक स्टेप तुम्हाला 10 पट जास्त मूल्य देते आणि यासहित तुम्ही पहाल linear mode मधील लहान पिक्सल लपलेले आहेत. |
06.17 | तुम्ही हे या कोपर्यात पहाल आणि तुम्ही असे म्हणू शकत नाही की, जर तेथे पिक्सल असतील तर त्याची वॅल्यू 250 पेक्षा जास्त आहे. |
06.27 | परंतु logarithmic, मध्ये, तुम्ही पहाल आपल्याकडे इमेज च्या पूर्ण श्रेणी वर पिक्सल आहेत. |
06.40 | येथे Curve type नामक एक बटन आहे. आतापर्यंत मी येथे टूल्स वापरलेले आहेत, जेथे वक्र वक्राला मिळवितात, आणि जेव्हा curve type बदलते, मी प्रत्यक्षात वक्र पेंट करू शकते आणि काही खरोखर मजेदार स्टफ मिळवू शकते, जे मी आतापर्यंत कधीही वापरले नाही. |
07.12 | नंतर येथे save dialog आणि open dialog बटन आहे. |
07.17 | जेव्हा तुमचे वक्र बदलणे पूर्ण होईल तर तुम्ही यास पुढील वापरासाठी सेव करू शकता आणि हवे असेल तेव्हा यास आठवू शकता. |
07.28 | मी एका माणसाला ओळखते ज्याने विवाह सोहळ्यात खूप शूट्स केले आहेत आणि त्याच्या कडे एक विशेष वक्र आहे ज्याची, पांढऱ्या ड्रेसला रचना देण्यासाठी, पांढऱ्या मध्ये चांगली ट्यून आहे. |
07.42 | मी या इमेज मध्ये curve टूल चा वापर कशी करू शकते. |
07.47 | मला इमेज चा गडद भाग अजुन थोडा गडद हवा आहे. |
07.52 | मला मध्य टर्म आहे तसे ठेवायचे आहे आणि मला उजळ भाग अजुन उजळ हवा आहे. |
08.00 | आणि हे करण्यासाठी मी ‘S’ curve वापरेल. |
08.06 | मी खालच्या भागावर थोडेसे खाली वक्र खेचते, तुम्ही पाहता गडद भाग अधिक गडद होतो आणि मी उजळ भागावर जाते आणि वक्र वर ढकलते आणि उजळ भाग अधिक उजळ करते. |
08.25 | तुम्ही अधिक तेज साठी वक्र थोडा वर खेचु शकता. |
08.39 | मी OK वर क्लिक करते तेव्हा, वक्रा ची वॅल्यू संचित होते. |
08.44 | आणि येथे मी ही प्रक्रिया पुन्हा करते, तुम्ही पाहु शकता, स्तंभालेख बदलला आहे. |
08.52 | येथे पिक्सल सहित या दरम्यान कोणतेही वॅल्यू नाही आणि जेव्हा मी logarithmic mode वर क्लिक करते, येथेही तुम्ही पाहु शकता, विशिष्ट पिक्सल साठी वॅल्यू तेथे नाही. |
09.04 | प्रत्येक वेळी curves टूल वापरतांना तुम्ही इमेज मधील काही पिक्सल गमावता. |
09.12 | वक्र ऑपरेशन विरुद्ध करून अंडू करण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजेच वक्रास येथे वर आणि येथे खाली खेचून. |
09.24 | OK वर क्लिक करा आणि आता तुम्ही पाहु शकता की हे खराब झाले आहे आणि आपण एक इमेज colour banding ने समाप्त कराल. |
09.38 | केवळ एक बदल करण्यासाठी curves टूल चा वापर करा आणि हे काळजीपूर्वक वापरा नाहीतर शेवटी तुम्ही इमेज मधील पिक्सल गमवाल आणि तुम्हाला त्यात एक color bandings इमेज मिळते. |
09.56 | या ट्यूटोरियल साठी एवढेच. |
10.01 | तुम्हाला पुढील ट्यूटोरियल पाहण्याची अशा करते. |
10.08 | अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. |
10.23 | Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |