Difference between revisions of "C-and-C++/C4/Function-Call/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.01 |C आणि C++ मधील''' Function calls''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध…')
 
Line 220: Line 220:
 
|-
 
|-
 
| 04.06
 
| 04.06
आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.  
+
|आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.  
  
 
|-
 
|-

Revision as of 13:03, 27 March 2014

Time Narration


00.01 C आणि C++ मधील Function calls वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 या ट्यूटोरियल मध्ये आपण, फंक्शन calls च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की,
00.13 call by value.
00.14 call by reference.

00.16 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00.19 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00.26 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00.31 फंक्शन्स call by value च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.35 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक पद्धत आहे.
00.40 जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो.
00.45 फंक्शन कडे पास करण्यापूर्वी,
00.48 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील.
00.54 फंक्शन च्या बाहेर हे प्रभावित होणार नाही.
00.58 फंक्शन call by value वरील एक प्रोग्राम पाहू.
01.02 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल.
01.08 कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyval.c. आहे.
01.13 या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत. मी कोड समजवुन सांगते.
01.19 ही हेडर फाइल आहे.
01.21 येथे आपल्याकडे फंक्शन cube आहे. एक आर्ग्युमेंट म्हणून int x आहे.
01.27 या फंक्शन मध्ये आपण 'x' च्या घनाचे गणन करू आणि 'x' ची वॅल्यू रिटर्न करू.
01.33 हे main फंक्शन आहे .
01.36 येथे आपण n ला 8 अशी वॅल्यू देऊ. 'n' हे इंटिजर वेरीयेबल आहे.
01.43 त्यानंतर आपण फंक्शन cube कॉल करू.
01.45 'n' ची वॅल्यू आणि n चा घन प्रिंट करू.
01.49 आणि हे return statement आहे.
01.52 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
01.54 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02.02 संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space callbyval.c space hyphen o space val. Enter दाबा.
02.12 आता टाइप करा , dot slash val. Enter दाबा.
02.16 असे आउटपुट दर्शविले जाईल, Cube of 8 is 512.
02.23 आता आपण फंक्शन call by reference पाहु.
02.26 आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
02.29 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे.
02.33 ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते.
02.39 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो.
02.45 या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला pointer type असे घोषित करावे लागेल.
02.50 फंक्शन call by reference वरील एक उदाहरण पाहु.
02.54 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.c आहे.
02.59 ही आपली stdio.h म्हणून हेडर फाइल आहे.
03.03 त्यानंतर आपल्याकडे swap फंक्शनआहे.
03.06 हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल.
03.10 'a' ची वॅल्यू 'b' च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट.
03.15 तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स pointer type आहे.
03.21 येथे आपण 't' हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे.
03.25 प्रथम, a ची वॅल्यू t मध्ये संचित होते.
03.28 नंतर b ची वॅल्यू a मध्ये संचित होते.
03.32 आणि नंतर t ची वॅल्यू b मध्ये संचित होते.
03.37 या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात.
03.40 हे main फंक्शन आहे .
03.42 येथे आपण 'i' आणि 'j' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत.
03.49 नंतर यूज़र इनपुट म्हणून i आणि j च्या वॅल्यूज घेऊ.
03.53 Ampersand i आणि Ampersand j, i आणि j चे memory address देईल.
03.59 प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू.
04.04 नंतर आपण फंक्शन swap कॉल करू .
04.06 आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.
04.10 आणि हे return statement आहे.
04.13 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04.16 टर्मिनल वर परत या.
04.19 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space callbyref dot c space hyphen o space ref. Enter दाबा.
04.29 टाइप करा, dot slash ref. Enter दाबा.
04.33 आपल्यास enter the values दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते.
04.40 असे आउटपुट दर्शविले जाईल, before swapping 6 and 4
04.44 After swapping 4 and 6
04.48 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
04.53 माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू .
04.57 हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन callbyreference .
05.01 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.cpp आहे.
05.06 चला कोड पाहु.
05.08 ही आपली iostream म्हणून हेडर फाइल आहे.
05.12 येथे आपण std namespace वापरत आहोत.
05.16 फंक्शन ची घोषणा C++ प्रमाणे आहे.
05.19 या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून ampersand x आणि ampersand y पास केले.
05.25 हे आपल्यास x आणि y चे memory address देईल.
05.29 त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू.
05.32 उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे.
05.36 printf' statement च्या जागी cout आणि scanf statement च्या जागी cin आहे.
05.44 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
05.48 संकलित करण्यासाठी टाइप करा,; g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1, Enter दाबा.
06.00 टाइप करा, dot slash ref1, Enter दाबा.
06.05 इथे असे दर्शित होईल,
06.07 Enter values of a and b
06.10 मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते.
06.13 आउटपुट दर्शविले जाते,
06.15 Before swapping a and b 4 and 3
06.19 After swapping a and b 3 and 4
06.23 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.
06.26 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
06.30 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06.32 फंक्शन call by value.
06.34 आणि फंक्शन call by reference.
06.37 असाइनमेंट
06.38 C++ मधील call by वापरुन,
06.42 संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा.
06.46 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.49 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.52 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06.58 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.01 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.05 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07.11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.27 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07.31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble