Difference between revisions of "GIMP/C2/Setting-Up-GIMP/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 20: | Line 20: | ||
| 00.39 | | 00.39 | ||
| हा Unix वर्ल्ड साठी एक इतिहास आहे आणि Unix लोकांना स्क्रीन वर सर्वत्र पसरलेले विंडोस आवडतात तसेच एकाच वेळी अनेक प्रोग्राम कार्यान्वित करणे ही आवडते. | | हा Unix वर्ल्ड साठी एक इतिहास आहे आणि Unix लोकांना स्क्रीन वर सर्वत्र पसरलेले विंडोस आवडतात तसेच एकाच वेळी अनेक प्रोग्राम कार्यान्वित करणे ही आवडते. | ||
+ | |||
|- | |- | ||
| 00.49 | | 00.49 | ||
− | |जर तुम्हाला खरोखर या विविध विंडो सहित काम करता जमत नसेल तर तुम्हाला | + | |जर तुम्हाला खरोखर या विविध विंडो सहित काम करता जमत नसेल तर तुम्हाला GIMP shopपाहायला हवे. |
|- | |- | ||
| 00.57 | | 00.57 | ||
| हा एक प्रोग्राम आहे जो GIMP वापरतो आणि त्यास थोडेसे फोटॉशॉप प्रमाणे बनविण्यासाठी त्यामध्ये नवीन यूज़र इंटरफेस ठेवतो. | | हा एक प्रोग्राम आहे जो GIMP वापरतो आणि त्यास थोडेसे फोटॉशॉप प्रमाणे बनविण्यासाठी त्यामध्ये नवीन यूज़र इंटरफेस ठेवतो. | ||
+ | |||
+ | |||
|- | |- | ||
Line 62: | Line 65: | ||
|- | |- | ||
|01.45 | |01.45 | ||
− | |नंतर आपल्याकडे कलर्स निवडण्यास Color | + | |नंतर आपल्याकडे कलर्स निवडण्यास Color boxआहे आणि त्या खाली Toolbox वरुन टूल्स चे अनेक पर्याय आहेत. |
|- | |- | ||
Line 73: | Line 76: | ||
|- | |- | ||
| 02.09 | | 02.09 | ||
− | |त्याखाली | + | |त्याखाली color selection डायलॉग आहे जेथे तुम्ही अनेक कलर निवडू शकता. |
|- | |- | ||
Line 227: | Line 230: | ||
|- | |- | ||
| 06.24 | | 06.24 | ||
− | |सर्व टूल्स जे येथे दिसत नाहीत ते File आणि Dialogs वर क्लिक | + | |सर्व टूल्स जे येथे दिसत नाहीत ते File आणि Dialogs वर क्लिक केल्या वर ते येथे येतील. |
|- | |- |
Revision as of 16:06, 10 March 2014
Time | Narration
|
00.21 | GIMP सेट करणाऱ्या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.25 | आज मी तुम्हाला दाखवेल, पहिल्यांदा GIMP वापरतांना ते सेट कसे करायचे. |
00.30 | The GIMP एक मोठ्या विंडो ऐवजी इतर विंडोस आणि Macintosh प्रोग्राम प्रमाणे अनेक लहान विंडोस वापरते. |
00.39 | हा Unix वर्ल्ड साठी एक इतिहास आहे आणि Unix लोकांना स्क्रीन वर सर्वत्र पसरलेले विंडोस आवडतात तसेच एकाच वेळी अनेक प्रोग्राम कार्यान्वित करणे ही आवडते.
|
00.49 | जर तुम्हाला खरोखर या विविध विंडो सहित काम करता जमत नसेल तर तुम्हाला GIMP shopपाहायला हवे. |
00.57 | हा एक प्रोग्राम आहे जो GIMP वापरतो आणि त्यास थोडेसे फोटॉशॉप प्रमाणे बनविण्यासाठी त्यामध्ये नवीन यूज़र इंटरफेस ठेवतो.
|
01.05 | मला GIMP वापरायला आवडते कारण सर्व नवीन आणि चांगले टूल्स GIMP मध्ये आहे. |
01.12 | ही आजची सूचना आहे जी तुम्हाला उपयुक्त माहिती आणि सूचना देईल. |
01.17 | सध्यासाठी Undo पर्यायाबदद्ल सूचना आहे. ज्या द्वारे तुम्ही काही स्टेप करू शकता आणि पुन्हा त्यास Undo ने बदलू शकता. |
01.26 | हे अनेकवेळा कार्य करते. |
01.28 | काही खूप वेगळे करण्यापूर्वी तुमचे कार्य सेव करणे अधिक चांगले आहे. |
01.33 | चला आता इतर टूल्स पाहु. |
01.36 | येथे GIMP ची मुख्य विंडो आहे. कमांड सेंट्रल. |
01.41 | आणि सर्वात वर येथे Toolbox आहे. |
01.45 | नंतर आपल्याकडे कलर्स निवडण्यास Color boxआहे आणि त्या खाली Toolbox वरुन टूल्स चे अनेक पर्याय आहेत. |
01.53 | यास थोडे मोठे करू. |
01.56 | येथे आपल्याकडे, Layers, Channels, Color Channels, Path आणि Undo History साठी डायलॉग बॉक्सेस आहेत. |
02.09 | त्याखाली color selection डायलॉग आहे जेथे तुम्ही अनेक कलर निवडू शकता. |
02.15 | तेथे आणखीन डायलॉग आहेत जसे की, Brushes, Patterns, Gradient आणि इत्यादी. |
02.21 | मला यामधील काही डायलॉग्स टूलबॉक्स मध्ये समाविष्ट करायचे आहेत. हे खूप सोपे आहे. |
02.28 | डायलॉग च्या टाइटल मध्ये Layers शब्दावर क्लिक करा आणि त्यास टूलबार च्या खाली Color Picker या शब्दावर आणा. |
02.39 | आणि मला असा टॅब डायलॉग मिळाला आहे. |
02.43 | मी हे चॅनेल्स ने करेल. |
02.46 | मी हे Paths ने करेल.
|
02.52 | आणि मी हे Undo History ने करेल. |
02.54 | मला Brushes टूल ची गरज आहे असे वाटत नाही कारण जर टूल ला ब्रश आहे तर ते इथे दिसेल आणि नंतर मी हे निवडू शकते. |
03.09 | परंतु मला कलर हवेत तर मी त्या वर क्लिक करते आणि त्यास Undo History च्या पुढे ड्रॅग करते. |
03.16 | आणि ही विंडो येथे बंद करू शकतो. |
03.23 | मी सर्व डायलॉग बॉक्सेस File >> Dialogs द्वारे एक्सेस करू शकते. |
03.30 | तुम्ही पाहु शकता येथे काही डायलॉग्स आहेत जे आपल्या टूल बॉक्स मध्ये नाहीत आणि आपल्याला त्यातील एक हवा आहे तो म्हणजे टूल.
|
03.38 | माझ्या टूल बॉक्स मध्ये काही टूल समाविष्ट आहे ज्याचा मी वापर केलेला नाही. आणि मी त्यास मला जे टूल्स वापरयाचे आहेत त्या सोबत रीप्लेस करेल. |
03.48 | मला जे टूल्स हवे आहेत त्याने सुरवात करू. |
03.51 | मला Curves, Levels, Threshold. Brightness आणि Contrast हवेत. मला निवडायचे नाही. |
03.58 | मला Perspective Clone, Ink किंवा Airbrush ची गरज नाही. |
04.05 | आणि मला उरलेले सर्व टूल हवे आहेत. |
04.08 | स्पेस किती उरला आहे हे पहिल्या नंतर मी याकडे बघेण. |
04.16 | आता मी File आणि Preferences वर जाते. |
04.26 | मी Environment आणि Interface जसे आहे तसे ठेवते. |
04.32 | Theme मध्ये Small निवडते. |
04.35 | जेव्हा मी ही विंडो एका बाजूला ओढेल सर्व आइकॉन्स आंकुचित झाले आहेत आणि तेथे टूल्स च्या माहिती साठी आणखीन जागा उपलब्ध आहे. |
04.45 | Tool पर्याया वर जा आणि Default Interpolation ला SINC मध्ये बदला SINC हे pixels मोजण्यासाठी एक उत्तम interpolation आहे, आकार बदलतांना किंवा रोटेट करतांना आणि इत्यादी. |
05.00 | इतर पर्यायांना जसे आहेत तसे ठेवा. |
05.03 | Toolbox वर जा आणि तुमच्या कडे हा पर्याय असेल तर त्यास निवडा किंवा निवडू नका. |
05.12 | Foreground आणि Background कलर बदलण्यासाठी तुम्ही कलर वापरु शकता जी जलद पद्धत आहे. |
05.19 | तुम्ही Brush आणि Gradient टूल्स मिळवू शकता, येथे तुम्ही लहाण इमेज किंवा सक्रिय इमेज चे थंबनेल ही मिळवू शकता. |
05.29 | मला याची गरज नाही म्हणून मी हे निवडत नाही. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला हे हवे आहे की नाही. |
05.36 | तुम्ही Default image, Default grid आणि Default image विंडो जसे आहे तसे ठेवा. |
05.42 | सर्व Preferences झाले आहेत. |
05.45 | आणि, |
05.47 | मी Path बदललेला नाही तर मी यास येथे वापरु शकते. |
05.52 | काही अधिक स्पेस मिळण्यासाठी येथील केवळ एक टूल मला काढावा लागेल. परंतु प्रथम मी हे थोडे मोठे करते. |
06.01 | तुम्ही पाहु शकता Toolbox डायलॉग खूपच लहान झाला आहे. |
06.06 | त्यास येथे ओढा. |
06.08 | मला असे वाटते की मी येथे नवीन रो न घेता आणखीन 3 टूल्स जोडू शकते. |
06.19 | तर मी Brightness, Hue-Saturation आणि Color Balance जोडेल. |
06.24 | सर्व टूल्स जे येथे दिसत नाहीत ते File आणि Dialogs वर क्लिक केल्या वर ते येथे येतील. |
06.39 | आता आपण आपल्या कार्या साठी सज्ज आहोत. |
06.42 | जेव्हा तुम्ही GIMP बंद कराल सर्व पर्याय आपोआप सेव होतील आणि हे पुन्हा तसेच सुरू होईल जसे तुम्ही त्यास बंद केले होते.
|
06.52 | तसे असले तरी मी development version, वापरत आहे GIMP 2.3.18 चे अस्थिर वर्जन आहे. |
07.02 | मी आत्ताच पहिले की आज 2.3.19 प्रकाशित झाले आहे. |
07.07 | यास 'unstable' म्हणतात परंतु GIMP हे अशा थराला पोहोचले आहे की, जेथे संस्थर वर 2.4 हे पुढील स्थिर वर्जन आहे . आणि या वर्षी ते मार्केट मधील इतर सॉफ्टवेअर प्रमाणे स्थिर आहे. |
07.22 | GIMP सेट्टिंग बदद्ल एवढेच. |
07.25 | हे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |