Difference between revisions of "GIMP/C2/Colours-And-Dialogs/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.23 |Meet The GIMP मध्ये आपले स्वागत.हे ट्यूटोरियल, उत्तरे…')
 
Line 204: Line 204:
 
|-
 
|-
 
| 11.29
 
| 11.29
आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल.
+
|आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल.
  
 
|-
 
|-

Revision as of 16:00, 14 February 2014

Time Narration


00.23 Meet The GIMP मध्ये आपले स्वागत.हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.32 येथे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर डायलॉग आहे, तुम्ही 6 विविध पद्धतीने रंग निवडू शकता.
00.47 या पहिल्या पद्धतीत तुम्ही H, S, V, R, G, B असे काही स्लाइडर्स पाहु शकता आणि ते अनुक्रमे hue, saturation,value,red, green,blue चे प्रतीक आहे.


01.04 येथे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून काळा निवडते आणि तुम्ही पाहु शकता Hue,Saturation,Value,red,green,blue च्या सर्व वॅल्यू शून्य आहेत.
01.20 आणि जेव्हा मी Hue ची वॅल्यू वाढविते काहीच बदल होत नाही.
01.28 काळे काळेच राहते कारण वॅल्यू शून्य आहे आणि जेव्हा मी वॅल्यू वाढविते, मला एक वेगळी करडी छटा मिळते.
01.41 वॅल्यू शून्य असतांना, मी saturation वाढवू शकते आणि काहीच बदलले नाही.
01.50 परंतु तुम्ही येथे पाहु शकता की, जेव्हा मी saturation वाढविते, इतर स्लाइडर्स मधील रंग किंचीतसे बदलतात.
01.59 जर मी Hue ओढते, काहीच होत नाही. परंतु जेव्हा मी saturation ओढते, वॅल्यू चा रंग बदलून तो ब्लू सारखा होतो.


02.12 जर तुम्हाला HSV पद्धतीने रंग निवडायचे असल्यास, केवळ Saturation आणि Value स्लाइडर ओढा आणि तुम्हाला Hue स्लाइडर मध्ये इंद्रधनुष्याचे विविध रंग मिळतील, तुम्ही या मधून रंग निवडू शकता.
02.48 येथे तुम्ही पाहु शकता की red,green आणि blue स्लाइडर्स मधील रंग HSV स्लाइडर च्या नुसार बदलले आहे. आणि हे रंग निवडण्यास सोपे झाले आहे.
03.03 जर तुम्हाला फिक्कट रंग हवे असतील तर saturation स्लाइडर अड्जस्ट करा आणि जर तुम्हाला गडद रंगाचे चांगले मिश्रण हवे असेल तर value स्लाइडर अनुक्रमे स्लाइड करा आणि red, green किंवा blue स्लाइडर मधील प्रमाण निवडा.
03.23 तर Hue, Saturation आणि Value हे समजण्यासाठी सोपे नाही परंतु रंग निवडण्याची एक चांगली पद्धत आहे.
03.44 मी हा dialog विशिष्ट रंग सेट करायचा असेल तरच वापरते.
03.51 जर मला अगदी मध्यम करडा हवा असल्यास वॅल्यू स्लाइडर ला 50 पर्यंत ओढा, म्हणजे वॅल्यू 0% आणि 100% मध्ये विभागली जाईल आणि RGB स्लाइडर मी 127 मध्ये सेट करते आणि तुम्हाला अगदी करडा मध्यम मिळेल.
04.28 चला आता इतर dialogs पाहु.
04.33 हा dialog, HSV कलर मॉडेल वर आधारित आहे आणि प्रथम तुम्हाला हवा असलेला रंग वर्तुळ मधून निवडा.
04.50 आणि नंतर त्रिकोणा मध्ये Value आणि Saturation निवडा.
05.02 जेव्हा Hue निवडलेला असेल, तुम्हाला येथे त्याच Hue साठी त्रिकोणामध्ये value आणि Saturation च्या विविध वॅल्यू मिळतील.
05.22 पुढील dialog येथे असलेल्या dialog च्या समान आहे.
05.27 या मध्ये तुमच्याकडे Hue निवडण्यासाठी एक स्ट्रिप आहे आणि तुम्हाला या चौकोना मध्ये त्रिकोणा मध्ये असल्या प्रमाणे तेच रंग मिळतील आणि आता तुम्ही या भागा वरुन तुमचा रंग निवडू शकता किंवा तुम्ही येथे hue बदलून नवीन रंग निवडू शकता.
05.58 येथे तुम्ही Saturation वर जाऊ शकता.
06.02 आणि अशा प्रकारे स्लाइडिंग ने वॅल्यू चे एकत्रीकरण निवडा आणि Hue ला अशा प्रकारे स्लाइड करा.
06.12 येथे तुम्ही गडद रंग मिळविण्यासाठी वॅल्यू सेट करू शकता तसेच saturation आणि Hue ला अनुक्रमे बदलू शकता .
06.33 अशा पद्धतीने हे red,green आणि blue साठी कार्य करते.
06.40 मला हव्या असलेल्या रंगा मध्ये मी blue चे प्रमाण बदलू शकते आणि नंतर त्याच पद्धतीने red आणि green चे प्रमाण ही.


06.55 हा dialog अगोदरच्या dialog प्रमाणे navnirmithi karnaraनाही.
07.01 पुढील dialog आहे, water colour mixup.
07.10 येथील हा स्लाइडर कलर पॉट्स मधून tipping च्या तीव्रतेस अड्जस्ट करतो.
07.18 आणि तुम्ही या बॉक्स मधून रंग निवडू शकता.
07.32 आणि हा परिणामी रंग असेल.
07.37 तुम्ही रंग निवडू शकता समजा हा पिवळा, आणि मी यामध्ये किंचितसा निळा आणि लाल जोडते आणि परिणामी तुम्हाला खूप गढूळ रंग मिळेल.
07.56 मी अनेकदा हा dialog वापरत नाही.
08.02 आणि हा dialog क्रियाशील पॅलेट दर्शवितो आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे पॅलेट सेव करू शकता.
08.10 हे केवळ graphic designingआणि web designing साठी उपयुक्त आहे मी या dialog सहित अगोदर कधी कार्य केले नाही.
08.20 अजुन एक गोष्ट म्हणजे,जी पूर्ण करायची आहे ती आहे येथील प्रिंटर चा रंग.
08.31 केवळ व्यावसायिक प्रिंटर्स साठी हा उपयुक्त आहे आणि प्रिंटर्स red,green आणि blue ऐवजी Cyan, Meganta आणि Yellow वापरतात म्हणून ते रंग सबट्रॅक्ट करतात.
08.54 red, green आणि blue मिश्रित करून white जोडा आणि जर मी Cyan, Meganta आणि Yellow शून्य मध्ये सेट करते तर केवळ white पेपर प्रिंट होतो.
09.11 जर मला black रंग सेट करायचा असेल तर मी Cyan, Meganta आणि Yellow 100 मध्ये सेट करू शकते आणि मला पूर्ण ब्लॅक मिळेल .
09.37 हे रंग, हे dyes लाइट वरुन सबट्रॅक्ट होतात आणि केवळ cyan परवर्तीत होतो.
09.46 आणि त्यास मिश्रित करून तुम्ही लाइट वरुन अधिकाधिक सबट्रॅक्ट करू शकता आणि सर्व रंग मिळवून त्यास प्रिंट करू शकता .
09.58 येथे काही दिसणारे रंग आहेत ज्यास प्रिंट केल्या जाऊ शकत नाही म्हणून परिणाम बदलतो .
10.35 चौथा स्लाइडर k आहे जो black दर्शित करतो.
10.41 blue सहित विजोडता टाळण्यासाठी ते Black साठी K रूपात सेट केले आहे.


10.51 जेव्हा मी पंढर्या रंगावर क्लिक करते जो बॅकग्राउंड रंग आहे, तुम्ही पाहु शकता काहीही बदललेले नाही.
11.08 रंग समान आहेत, परंतु Cyan स्लाइडर खाली गेले आहे आणि K स्लाइडर वर गेले आहे.
11.18 त्यास पुन्हा करू.
11.20 Y स्लाइडर ला 40 पर्यंत स्लाइड करा, M ला 80, आणि C ला 20 पर्यंत.
11.29 आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल.
11.41 तर तुम्ही पाहु शकता की रंग बदललेला नाही, परंतु इमेज मध्ये अगोदर असलेले cyan, magenta आणि yellow मिश्रण, magenta, yellow आणि black मध्ये बदलले आहे.
11.59 Black हे थोडे सामान्य प्रतिचे आहे, येथील स्टॅटिक पॉइण्ट साठी cyan, magenta आणि yellow, macky मिश्रणा ऐवजी, Magenta, Yellow आणि Black चे मिश्रण वापरले .
12.22 आणि आता आपण colour selection चे सर्व सहा dialogs पूर्ण केले आहे.
12.28 परंतु या दोन रंगाची आदलाबदली उरलेली आहे.
12.32 पुढचा रंग हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि दुसरा माझा बॅकग्राउंड रंग आहे, आणि त्यावर क्लिक केल्यास, तुम्ही येथे रंग सेट करू शकता.
12.46 आणि जर तुम्हाला हे रंग तुमच्या इमेज किंवा तुमच्या selection मध्ये हवे असतील तर केवळ त्या भागावर रंग ओढा, तो त्या रंगाने भरला जाईल.


13.02 तुम्ही टूल बॉक्स मध्ये या रंगाची आदलाबदली करू शकता.
13.14 File, Preferences आणि नंतर tool boxवर जा आणि तुम्ही येथे फोरग्राउंड, बॅकग्राउंड रंग तसेच ब्रश आणि क्रियाशील इमेज पाहु शकता.
13.37 मी हे नंतर बंद करेल कारण, हे माझ्या टूल बॉक्स मध्ये अधिक जागा घेते.
13.46 फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड चा रंग अदलाबदल करण्यासाठी. उजव्या बाजुवर असलेल्या सर्वात वर च्या कोपर्‍यात colour swaps हा लहान आयकॉन आहे.
13.56 हेच आपण 'X' की दाबून करू शकतो .
14.03 खाली डाव्या बाजुवर कोपर्‍यात असलेला हा आयकॉन फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग ब्लॅक आणि वाइट मध्ये सेट करण्यासाठी आहे.
14.14 हे एक चांगले नवीन वैशिष्ट्य आहे. हे एक कलर पीकर आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीन तसेच वेबसाइट वरुन तुम्हाला हवा असलेल्या कोणताही रंग निवडू शकता.
14.31 आणि शेवटी येथे एक फील्ड आहे जेथे तुम्ही रंग निश्चित करण्यासाठी hex कोड पाहु शकता .
14.45 आणि जेव्हा मी रंग बदलते तुम्ही पाहु शकता की Hex कोड कसा बदलला आहे आणि मी कोड टाइप ही करू शकते आणि मी रंग मिळवू शकते किंवा रंगाचे नाव टाइप ही करू शकते.
15.06 उदाहरणार्थ मी 'L' टाइप करते आणि तुम्हाला lawn green.चे सर्व रंग मिळतील. हा lawn green. आहे. तर हा होता संक्षिप्त रूपात colour dialog.
15.19 मला असे वाटते मी या बदद्ल फार बोलले.
15.23 Spoken Tutorial project तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana