Difference between revisions of "Java/C2/Arithmetic-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 || '''Time'''' || '''Narration''' |- | 00:01 | Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपल…')
 
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border=1
 
+
 
|| '''Time''''
 
|| '''Time''''
 
|| '''Narration'''
 
|| '''Narration'''
  
|-
 
|-
 
+
| 00:01
| 00:01
+
| Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
 
+
| Java तील '''Arithmetic Operations''' वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 00:05
| 00:05
+
| या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही '''Arithmetic Operations ''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
 
+
| या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही '''Arithmetic Operations ''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
+
 
+
 
'''बेरीज  
 
'''बेरीज  
 
'''वाजबाकी'''
 
'''वाजबाकी'''
 
'''गुणाकार '''
 
'''गुणाकार '''
 
'''भागाकार ''' आणि  
 
'''भागाकार ''' आणि  
 
'''त्यांचा वापर कसा करायचा.'''
 
'''त्यांचा वापर कसा करायचा.'''
 
|-
 
|-
 
+
| 00:16  
| 00:16  
+
| या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
 
+
| या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
+
 
+
  
'''Ubuntu 11.10''',
 
'''Ubuntu 11.10''',
 
'''JDK 1.6''' आणि  
 
'''JDK 1.6''' आणि  
 
'''Eclipse 3.7'''.
 
'''Eclipse 3.7'''.
 
|-
 
|-
 
+
| 00:24  
| 00:24  
+
|   ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
 
+
| ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 00:28
| 00:28
+
 
+
 
| आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
 
| आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
  
|-
 
|-
 
+
| 00:32
| 00:32
+
| नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.  
 
+
| नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.  
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 00:42
| 00:42
+
येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
 
+
येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
+
 
+
 
+
<nowiki>* </nowiki>बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
+
 
+
<nowiki>* </nowiki>वजाबाकी साठी वजा(-) चे,
+
 
+
<nowiki>* गुणाकार साठी asterisk,</nowiki>
+
 
+
<nowiki>* आणि भागाकारासाठी slash</nowiki>
+
  
 +
*  बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
 +
*  वजाबाकी साठी वजा(-) चे,
 +
* गुणाकार साठी asterisk,
 +
* आणि भागाकारासाठी slash
 +
 
|-
 
|-
 
+
| 00:54
| 00:54
+
 
+
 
| आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
 
| आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
 
|-
 
|-
 
+
| 01:05
| 01:05
+
| येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
 
+
| येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
+
  
|-
 
|-
 
+
| 01:10
| 01:10
+
| आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि '''main ''' मेथड जोडली आहे.
 
+
| आम्ही '''Arithmetic Operations''' नामक एक क्लास बनविला आहे आणि '''main ''' मेथड जोडली आहे.
+
  
|-
 
|-
 
+
| 01:17
| 01:17
+
 
+
 
| चला काही वेरिएबल्स जोडू.
 
| चला काही वेरिएबल्स जोडू.
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
 
| '''int x = 5;'''
 
| '''int x = 5;'''
 
|-
 
|-
 
+
| 01:26
| 01:26
+
 
+
 
| '''int y = 10;''  
 
| '''int y = 10;''  
 
int result
 
int result
  
|-
 
|-
 
+
| 01:35
| 01:35
+
| '''x''' आणि '''y''' operands असतील '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
 
+
| '''x''' आणि '''y''' operands असतील '''result''' ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
|   01:41
| 01:41
+
| चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू.''' Result= x+y;''' system. out. println ''''कंसात '''result''
 
+
| चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू.''' Result= x+y;''' system. out. println ''''कंसात '''result''
+
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 02:10
 
| 02:10
 
+
| त्यास ''Control S'' ने सेव करा आणि ''control F11'' ने run करा.
| त्यास ''Control S'' ने सेव करा आणि ''control F11'' ने run करा.
+
 
+
  
|-
 
|-
 
| 02:17
 
| 02:17
 
+
आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.  
+
 
+
 
|-
 
|-
 
+
| 02:24
| 02:24
+
| आता वॅल्यूस बदलुया . '''x=75''','''y = 15'''
 
+
| आता वॅल्यूस बदलुया . '''x=75''','''y = 15'''
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 02:37
| 02:37
+
 
+
 
| '''Save''' आणि '''Run''' करा.
 
| '''Save''' आणि '''Run''' करा.
 
|-
 
|-
 
+
| 02:42
| 02:42
+
 
+
 
| आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
 
| आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
 
|-
 
|-
 
+
| 02:48
| 02:48
+
| आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू '''y = -25.''
 
+
| आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू '''y = -25.''
+
 
+
  
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
 
+
| '''Save'''आणि '''Run.'''करा.
| '''Save'''आणि '''Run.'''करा.
+
 
+
  
|-
 
|-
 
| 03:02
 
| 03:02
 
+
| आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
| आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.  
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 03:10
| 03:10
+
| चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5'' आणि x+y ला x-y मध्ये बदला.
 
+
| चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . '''y = 5'' आणि x+y ला x-y मध्ये बदला.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
|   03:25
| 03:25
+
| त्यास '''Save'''आणि '''Run.''' करा.
 
+
| त्यास '''Save'''आणि '''Run.''' करा.
+
 
+
  
|-
 
|-
 
| 03:32
 
| 03:32
 
|आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
 
|आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.  
 
|-
 
|-
 
+
| 03:38
| 03:38
+
| चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू. '''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
 
+
| चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू. '''minus''' ला ''' asterisk''' मध्ये बदला.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 03:46
| 03:46
+
| '''Save''' आणि '''Run.''' करा.
 
+
| '''Save''' आणि '''Run.''' करा.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 03:52
| 03:52
+
 
+
 
|आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
 
|आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
 
|-
 
|-
 
+
| 03:58
| 03:58
+
 
+
 
| आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.  
 
| आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
+
| 04:07
| 04:07
+
|     '''Save'''आणि '''Run.''' करा.
 
+
| '''Save'''आणि '''Run.''' करा.
+
 
+
 
|-
 
|-
 
+
| 04:13
| 04:13
+
 
+
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|-
 
|-
 
| 04:18
 
| 04:18
 
| जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
 
| जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
 
|-
 
|-
 
+
| 04:24
| 04:24
+
| '''5''' ला '''10''' मध्ये बदला.
 
+
| '''5''' ला '''10''' मध्ये बदला.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 04:28
| 04:28
+
 
+
 
|परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
 
|परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
 
|-
 
|-
 
+
| 04:30
| 04:30
+
|चला result ला float मध्ये बदलू.
 
+
|चला result ला float मध्ये बदलू.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 04:43
| 04:43
+
| '''Save'''आणि '''Run.''' करा.
 
+
| '''Save'''आणि '''Run.''' करा.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
|   04:50
| 04:50
+
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.  
 
+
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.  
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 04:57  
| 04:57  
+
| कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
 
+
| कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
| 05:01
| 05:01
+
| | चला y ला float मध्ये बदलू. y=10f
 
+
| | चला y ला float मध्ये बदलू. y=10f
+
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|05:15
 
|05:15
 
+
|   '''Save''' आणि '''Run.''' करा.
| '''Save''' आणि '''Run.''' करा.
+
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|05:21
 
|05:21
 
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
  
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
 
+
|लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
|लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
+
 
+
  
|-
 
|-
 
| 05:32  
 
| 05:32  
 
+
| आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू.   सर्व operands काढा.
| आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा.
+
 
+
  
|-
 
|-
 
| 05:48  
 
| 05:48  
 
+
| int result= 8+4-2. ''Save'' आणि ''run'' करा.
| int result= 8+4-2. ''Save'' आणि ''run'' करा.
+
 
+
 
+
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
 
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
 
|-
 
|-
 
+
| 06:12
| 06:12
+
| आता '''minus''' ला ''' slash''' मध्ये बदलू.
 
+
| आता '''minus''' ला ''' slash''' मध्ये बदलू.
+
  
|-
 
|-
 
|06:19
 
|06:19
 
+
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
|जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
+
  
|-
 
|-
 
|06:25
 
|06:25
 
+
|किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
|किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
+
  
|-
 
|-
 
|06:30
 
|06:30
 
+
|चला '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
|चला '''Run''' करू आणि आउटपुट पाहु.  
+
  
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
 
+
|आपण पाहु शकतो की, आउटपुट 10आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
|आपण पाहु शकतो की, आउटपुट 10आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
+
  
|-
 
|-
 
|06:50
 
|06:50
 
| अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
 
| अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
 
|-
 
|-
 
+
|   07:04
| 07:04
+
| कंस जोडून, आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
 
+
| कंस जोडून, आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
+
  
|-
 
|-
 
+
|   07:10
| 07:10
+
 
+
 
चला आता फाइल रन करू.
 
चला आता फाइल रन करू.
  
|-
 
|-
 
+
|   07:15
| 07:15
+
| आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
 
+
| आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
+
  
|-
 
|-
 
+
|   07:22
| 07:22
+
| एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
 
+
| एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
+
 
+
  
|-
 
|-
 
+
|   07:36
| 07:36
+
 
+
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
 
+
|   07:40
| 07:40
+
 
+
 
| आपण शिकलो,
 
| आपण शिकलो,
 
|-
 
|-
 
+
| 07:41
| 07:41  
+
 
+
 
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
 
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
 
|-
 
|-
 
+
|   07:44
| 07:44
+
| ''' ऑपरेटर प्रेसेडेन्स,'''
 
+
| ''' ऑपरेटर प्रेसेडेन्स,'''  
+
 
+
  
|-
 
|-
 
| 07:45
 
| 07:45
 
| आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
 
| आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
 
|-
 
|-
 
+
|   07:49
| 07:49
+
 
+
 
| असाइनमेंट म्हणून , '' 'Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
 
| असाइनमेंट म्हणून , '' 'Modulo''' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
 
|-
 
|-
 
+
|   07:57
| 07:57
+
 
+
 
| प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
| प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
 
+
|   08:02
| 08:02
+
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
+
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
 
+
 
|-
 
|-
 
+
|   08:05
| 08:05
+
 
+
 
जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|-
 
|-
 
+
|   08:10
| 08:10
+
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
 
+
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
+
 
+
 
|-
 
|-
 
+
|   08:12
| 08:12
+
Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
+
Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
+
 
+
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
 
+
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
+
 
+
 
|-
 
|-
 
+
|   08:18
| 08:18
+
अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
+
<nowiki>अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
+
 
+
  
|-
 
|-
 
| 08:24
 
| 08:24
 
"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|-
 
|-
 
+
|   08:29
| 08:29
+
यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
+
यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
 
+
 
|-
 
|-
 
+
|   08:35
| 08:35
+
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
 
+
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
+
 
+
  
|-
 
|-
 +
|  08:39
 +
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
| 08:39
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 15:44, 10 February 2014

Time' Narration

00:01 Java तील Arithmetic Operations वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही Arithmetic Operations बदद्ल विविध शिकाल जसे,

बेरीज वाजबाकी

गुणाकार

भागाकार आणि

त्यांचा वापर कसा करायचा.

00:16 या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7.

00:24 ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे.
00:28 आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.

00:32 नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
00:42

येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.

  • बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
  • वजाबाकी साठी वजा(-) चे,
  • गुणाकार साठी asterisk,
  • आणि भागाकारासाठी slash
00:54 आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
01:05 येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.

01:10 आम्ही Arithmetic Operations नामक एक क्लास बनविला आहे आणि main मेथड जोडली आहे.

01:17 चला काही वेरिएबल्स जोडू.
01:22 int x = 5;
01:26 'int y = 10;

int result

01:35 x आणि y operands असतील result ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
01:41 चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू. Result= x+y; system. out. println 'कंसात result
02:10 त्यास Control S ने सेव करा आणि control F11 ने run करा.
02:17

आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.

02:24 आता वॅल्यूस बदलुया . x=75,y = 15
02:37 Save आणि Run करा.
02:42 आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
02:48 आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू 'y = -25.
02:57 Saveआणि Run.करा.
03:02 आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.
03:10 चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . 'y = 5 आणि x+y ला x-y मध्ये बदला.
03:25 त्यास Saveआणि Run. करा.
03:32 आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.
03:38 चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू. minus ला asterisk मध्ये बदला.
03:46 Save आणि Run. करा.
03:52 आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
03:58 आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.
04:07 Saveआणि Run. करा.
04:13 आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
04:18 जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
04:24 5 ला 10 मध्ये बदला.
04:28 परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
04:30 चला result ला float मध्ये बदलू.
04:43 Saveआणि Run. करा.
04:50 लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.
04:57 कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
05:01 चला y ला float मध्ये बदलू. y=10f
05:15 Save आणि Run. करा.
05:21

आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.

05:24 लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.
05:32 आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा.
05:48 int result= 8+4-2. Save आणि run करा.
06:09

आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.

06:12 आता minus ला slash मध्ये बदलू.

06:19 जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.

06:25 किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.

06:30 चला Run करू आणि आउटपुट पाहु.

06:38 आपण पाहु शकतो की, आउटपुट 10आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.

06:50 अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
07:04 कंस जोडून, आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.

07:10

चला आता फाइल रन करू.

07:15 आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.

07:22 एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
07:36 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:40 आपण शिकलो,
07:41 Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.
07:44 ऑपरेटर प्रेसेडेन्स,
07:45 आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
07:49 असाइनमेंट म्हणून , 'Modulo' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
07:57 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:02

ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

08:05

जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.

08:10

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

08:12

Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

08:14

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

08:18

अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.

08:24

"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.

08:29

यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

08:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
08:39 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana