Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Cookies-Part-1/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': Cookies-Part-1 '''Author: Manali Ranade''' '''Keywords: '''PHP-and-MySQL {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narrati…')
 
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 6:45  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 6:45  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| part 2 मधे भटू. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे.सहभागाबद्दल धन्यवाद.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| part 2 मधे भेटू. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे.सहभागाबद्दल धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 11:26, 14 November 2013

Title of script: Cookies-Part-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 php cookies वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
0:04 विशेष वेबसाईट बनवताना त्यात युजरची माहिती साठवण्यासाठी Cookies महत्त्वाच्या असतात.
0:11 cookieम्हणजे वेब sarर्व्हरद्वारे तुमच्या किंवा युजरच्या संगणकावर संचित होणारा डेटाचा संच.
0:18 वेबसाईटवर जाताना 'Remember me' पर्याय निवडलेला असल्यास आपली माहिती संचित होते आणि पुन्हा त्या वेबसाईटला भेट दिल्यास वापरली जाते.
0:30 त्यामुळे प्रत्येक वेळी login ची गरज नसते.
0:32 परंतु हा पर्याय निवडलेला नसल्यास sessions मध्ये कार्य करावे लागेल जे ब्राऊजर बंद केल्यावर बंद होईल.
0:42 म्हणजे sessions बंद होतात मात्र cookies पुढील वापरासाठी संचित केल्या जातात.
0:50 आता cookie बनवायला शिकू.
0:53 हे काम setcookieफंक्शन करते.
0:55 हे फंक्शन 5 parameters घेते. पण आपण 3 वापरू.
1:00 एक म्हणजे cookieचे नाव जे मी 'name' म्हणून सेट करत आहे.
1:05 दुसरे म्हणजे ह्या cookieमधे जो डेटा संचित करायचा आहे. मी येथे Alex लिहिते.
1:12 आता पुढचे थोडे गुंतागुंतीचे आहे.
1:15 ही cookie ची मुदत संपण्याची वेळ आहे .
1:18 ही सेकंदात सेट करावी लागते.
1:21 त्यासाठी 'exp' हे व्हेरिएबल बनवत आहे ज्याची व्हॅल्यू time च्या समान असेल.
1:28 येथे काही व्हॅल्यू मिळवू.
1:31 आत्ता मी शून्य मिळवत आहे.
1:33 आता हे एको करू आणि cookieफंक्शनला आत्तापुरते कमेंट करू.
1:39 केवळ काय मिळते हे बघण्यासाठी येथे time एको करू.
1:43 रिफ्रेश करा. येथे काही आकडे दिसत आहेत.
1:47 हा unique time-stamp आहे.
1:50 आणि हे 1 जानेवारी 1970 पासूनचे सेकंद आहेत.
1:56 1970सालच्या 1जानेवारी 12 amपासून मोजले जातात.
2:02 आपल्याला दिसेल की हे सेकंद या तारखे नंतरची वेळ दाखवतात.
2:10 उदाहरणार्थ, येथे 88 आणि आता 89 दिसत आहेत. रिफ्रेश करत राहिल्यास हे सेकंदाने वाढत जाईल.
2:20 ही विशिष्ट व्हॅल्यू समाविष्ट करण्याची उपयोगी पध्दत आहे.
2:28 आता एका दिवसातील सेकंद काढू. ही cookie एका दिवसात expireकरायची आहे.
2:34 म्हणून दिवसातील मिनिटे काढण्यासाठी 60ला 24 ने गुणा.
2:39 आलेल्या उत्तराला 60ने पुन्हा गुणल्यावर 86,400 मिळेल जे दिवसाचे सेकंद आहेत.
2:47 आता शून्याच्या ठिकाणी 86400 लिहू. "expire" हा व्हेरिएबल एक दिवसानंतरची वेळ संचित करेल.
2:56 वेळ वाचविण्यासाठी मी expire व्हेरिएबल कॉपी करून येथे समाविष्ट करत आहे.
3:02 अशा प्रकारे हे फंक्शन 'name' नावाची 'Alex' व्हॅल्यू असलेली cookie सेट करेल. ती एका दिवसाने expire होईल. त्यासाठी time फंक्शन सेकंदात वाचेल.
3:13 हे रिफ्रेश करू. आपल्याला कुठलीही एरर मिळाली नाही. म्हणजे हे कार्य करत आहे.
3:19 block commenting वापरून हे सर्व कमेंट करू.
3:23 आणि खाली ही cookieएको करू.
3:26 कमेंट केले कारण युजर ह्या पेजवर आला की प्रत्येक वेळी cookie सेट करण्याची गरज नाही.
3:33 तुम्ही log in scriptवापरत असल्यास, युजर वेबसाईटला एकदाच log in झाल्यावर cookie संचित होईल.
3:41 आणि या वेळेला ती सेट केली जाईल.
3:46 येथे टाईप करा echo dollar sign underscore cookie
3:52 स्क्वेअर ब्रॅकेटमधे cookieचे नाव म्हणजेच डबल कोटसमधे name टाईप करा. रिफ्रेश केल्यावर 'Alex' दिसेल.
3:59 जर ब्राऊजर बंद केला. संगणक पुन्हा सुरू करून पुन्हा ह्या पेजवर आलो तरी ते Alexवाचेल. कारण ते संगणकामधे संचित आहे.
4:11 समजा मला ageनावाची आणखी एक cookieसेट करायची आहे आणि माझे वय 19आहे.
4:24 आणि expiry time तोच ठेवू.
4:29 हे येथे वरती ठेवू.
4:31 हे नीट दिसण्यासाठी ही block कमेंट lineकमेंटमधे बदलू.
4:36 आता expiry timeसाठी येथे वेगळी cookie सेट करू.
4:41 आणि तिचा expiry time तोच असेल. हे तपासून पाहू.
4:46 हे काढून टाकू.
4:48 आपण तोच expiry timeघेऊन दुसरी cookie सेट केली आहे.
4:51 रिफ्रेश करा. हे नीट सेट झाले आहे.
4:55 आता हे कमेंट करू. आणि एको करू.
5:01 अशाप्रकारे एका पेजवर एकापेक्षा जास्त cookie सेट करू शकतो. रिफ्रेश करू. 19 मिळाले.
5:07 आपण एका वाक्यातही cookie सेट करू शकतो.
5:11 त्यासाठी टाईप करा echo underscore cookie, name आणि नंतर concatenate "is" आणि concatenate माझे age.
5:27 संचित केलेल्या cookieनुसार Alex is 19 हे वाक्य आऊटपुट मधे दिसेल.
5:34 जर आपण ब्राऊजर बंद केला, संगणक पुन्हा सुरू केला किंवा दोन तासांनी परत आलो तरी वापरण्यासाठी ती माहिती संचित असेल.
5:44 अशाप्रकारे हे वापरण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. बनवायला आणि एको करायला सोपे आहे.
5:53 आता 'print r' किंवा 'print underscore r' या फंक्शनचा उपयोग करू .
5:58 आणि येथे 'dollar underscore cookie' एको करू शकतो. आपण हे नीट अलाईन करू.
6:05 हे रिफ्रेश करा. येथे एक arrayआहे आणि एक वेगळी व्हॅल्यू मिळाली आहे.
6:12 आपल्याला name equal to Alex आणि age equal to 19 मिळाले आहे.
6:22 अशाप्रकारे ह्या सेट केलेल्या cookiesआहेत. आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत.
6:27 हे एको करण्यासाठी तुम्हाला उपयोगी आहे.
6:31 पुढील भागात आणखी एक फंक्शन जाणून घेऊ. cookieसेट आहेत की नाही ते शोधण्यासाठी 'if' स्टेटमेंट वापरू.
6:41 तसेच cookie अनसेट कशी करायची ते पाहू.
6:45 part 2 मधे भेटू. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे.सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble, Ranjana